cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

♦️संपर्क साठी ID 👉 @Help_Bharti 👉 रोज पोलीस भरती पेपर 📑 👉 सरकरी नोकरी जाहिरात. 📩 👉 रोज चालू घडामोडी प्रश्न ❓ 👉 सर्व विषयाच्या GK नोट्स 📚 ✅ 👉 सर्व शासकीय GR 🧾 📌 टाईम पास करणाऱ्यांनी हा ग्रुप जॉईन करू नये. Join लिंक 👇🏻✅

Mostrar más
Publicaciones publicitarias
20 286
Suscriptores
+4224 horas
+3687 días
+1 37630 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

यापुढील टॉपिक टेस्ट  पंचायतराज  व समाजसुधारक  या दोन घटकांवरती घेण्यात येतील.👍👍
Mostrar todo...
1
🚨 आता एकच ध्यास महाराष्ट्र पोलीस 🚨 ➡️ग्राउंडच्या तारखा लवकरच येण्याची शक्यता आहे. आणि ग्राउंड झाल्यावर लेखी परीक्षेसाठी जास्त अवधी नसेल. ➡️ आत्तापासूनच लेखी परीक्षेचा सराव करण्यासाठी आजच जॉईन करा. महाराष्ट्रातील सर्व पेपर च्या 'Analysis' नंतर घेण्यात आलेली टेस्ट सिरीज.    🔖सराव पेपर चे स्वरूप 🔖 ➡️रोज सकाळी 10:00 am ला 100 प्रश्नांचा पेपर. ➡️रात्री 9 pm वाजता टॉपिक टेस्ट. ➡️ वरील दोन्ही टेस्ट पूर्णतः अनलिमिटेड पोलीस भरती होईपर्यंत साठी आहेत. ➡️महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध. ➡️ आत्तापर्यंत 200+ सराव पेपर झाले आहेत ते पेपर देखील आपण देऊ शकता. सांगळे सर घेणार तेच पेपरला येणार 🔥🔥 📌सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 249 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.) 😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा wa.me/+919373201377 wa.me/+919373201377 wa.me/+919373201377
Mostrar todo...
1
◾हायड्रोपावर प्लेटमध्ये : (ASO Pre 2013)Anonymous voting
  • कायनेटीक एनर्जीचे विद्युत उर्जेत रूपांतर होते.
  • विद्युत उर्जा पाण्यातून काढली जाते.
  • पाण्याचे वाफेत रूपांतर करून विद्युत उर्जा तयार केली जाते.
  • पोटेन्शियल उर्जेचे रूपांतर विद्युत उर्जेत केले जाते.
0 votes
2🔥 1
◾हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते ?(STI Pre 2015)Anonymous voting
  • स्टॉफिलोकोकस
  • बासिलस
  • स्ट्रेप्टोकोकस
  • क्लोस्ट्रिडियम
0 votes
🔥 2 1
◾एच. आई. व्ही. लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात ?(STI Pre 2015)Anonymous voting
  • रिटोनावीर
  • पेनिसिलिन
  • रिफापिसीन
  • वान्कोमाइसिन
0 votes
1
◾खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपान मधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते ?(MPSC group C pre 2022)Anonymous voting
  • Au
  • Pt
  • Ag
  • Hg
0 votes
1🔥 1
◾जलविद्युत प्रकल्पामध्ये _________ (PSI Pre 2013)Anonymous voting
  • विद्युत ऊर्जा पाण्यातून काढली जाते
  • साचलेल्या पाण्यातील गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते.
  • पाण्याचे रूपांतर वाफेत करून टरवाईनला फिरवून विद्युत निर्मिती केली जाते.
  • साचलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते.
0 votes
1🔥 1
महाराष्ट्र_शासनाच्या_सर्व_योजना_edited1.pdf
Mostrar todo...
👍 2 2🔥 1