cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

औषध निर्मित अधिकारी 2023

😎 औषध निर्माण अधिकारी 2023 😎 💊💊Government Job💊💊 👉 PHARMACIST OFFICER 👉 All Pharamcy Exam 👉Army pharma Sipayo exam ## drxamol07 ## 😍

Mostrar más
Publicaciones publicitarias
3 314
Suscriptores
+424 horas
+417 días
+10330 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Join Indian Army Result 2024 All Trades (GD, SKT Clerk, Technical, Nursing and Tradesman) – Join Indian Army https://www.joinindianarmy.co/indian-army-result-merit-all-trades-gd-skt-clerk-technical-nursing-and-tradesman/
Mostrar todo...
Join Indian Army Result 2024 All Trades (GD, SKT Clerk, Technical, Nursing and Tradesman) – Join Indian Army

Join Indian Army Result / Merit 2023 All Trades (GD, SKT Clerk, Technical, Nursing and Tradesman) for Common Written Examination (CEE) & Final Result for Rally.

▪️71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा खालीलपैकी कोठे आयोजित केली होती❓ 🎖 नाद वर्दीचा 🎖Anonymous voting
  • लंडन
  • मुंबई
  • पॅरिस
  • इटली
0 votes
▪️खालीलपैकी कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश बनला आहे❓ 🎖 नाद वर्दीचा 🎖Anonymous voting
  • चीन
  • फ्रान्स
  • कॅनडा
  • अमेरिका
0 votes
केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोठे आहे?Anonymous voting
  • नांदेड
  • नागपूर
  • यवतमाळ
  • चंद्रपूर
0 votes
69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरला?Anonymous voting
  • एकदा काय झाल
  • गोदावरी
  • बाई पण भारी देवा
  • या पैकी नाही
0 votes
राष्ट्रीय काँग्रेसच्या 1920 च्या नागपूर अधिवेशनचे अध्यक्ष कोण होते ?Anonymous voting
  • लाला लजपतराय
  • सी.विजय राघवाचारी
  • मौ.अबुल कलाम आझाद
  • मोतीलाल नेहरू
0 votes
IPL 2024 हंगाम 17 वा विशेष Notes साई अकॅडमी नोट्स 👇 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ⏺ विजेता - कोलकत्ता नाईट रायडर्स © श्रेयस अय्यर ⏺ उपविजेता - सनरायझर्स हैदराबाद© पैट कमिन्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▶️ IPL हंगाम - 17 वा ▶️ एकूण संघ - 10 ▶️ प्रायोजक - TATA ▶️ Ornage Cap - विराट कोहली 741 धावा (RCB) ▶️ Purple Cap  - हर्षल पटेल 24 बळी (PK) ▶️ अंतिम मॅच सामनावीर - ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *⃣ सर्वात महाग खेडाळ - मीचल स्टार्क 14.75 करोड *⃣ सर्वात महाग भारतीय खेडाळू - हर्षल पटेल 11.75 करोड *⃣ IPL लिलाव करणारी पहिली महिला - मल्लिका सागर *⃣ पहिली मॅच - 22 मार्च 2024 (RCB × CSK) बंगळुरू *⃣ अंतिम मॅच - 26 मे 2024 ( SRH × KKR) चेन्नई ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ⏹ Paytm Fairplay Award - सनरायझर्स हैदराबाद ⏹ Punch EV Super Striker  - जेक फ्रेझर मॅकगर्क (DC) ⏹ Most Valubale Player - सुनील नारायण (KKR) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6⃣ सर्वाधिक षटकार - 42 अभिषेक शर्मा (SRH) 4⃣ सर्वाधिक चौकार - 64 विराट कोहली (RCB) 🔼 Highest Score -  मार्कस स्टॉइनस 124 धावा ▶️ Longest Six - एम एस धोनी 110 मीटर ▶️ आयपीएल 2024 पहिली मेडन ओव्हर - खलिल अहमद ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ आयपीएल मध्ये 8000 धावा - विराट कोहली ➡️ आयपीएल मध्ये 200 विकेट पूर्ण - यजूवेंद्र चहल ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Mostrar todo...
👍 4
आय पी एल ( IPL ) - 2024 विजेता संघ - कोलकाता नाईट रायडर्स उपविजेता संघ - सनराईज हैदराबाद
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
‼️ DD Kisan टीव्ही चॅनेल AI अँकर पहिले सरकारी टीव्ही चॅनेल ठरले. 🔆  DD Kisan स्थापन -26 मे 2015 🔅 भारत सरकारद्वारे स्थापन व शेतकऱ्यांप्रती समर्पित चॅनेल पहिले आणि एकमेव चॅनेल. 🔆 डीडी किसान च्या दोन ए आय अँकर चे नावे - AI Krish आणि AI Bhoomi 🔅 AI अँकर लॉन्च तारीख-26 मे 2024
Mostrar todo...
👍 2
❇️ चालू घडामोडी सराव प्रश्न ❇️ प्रश्न.1)  NS-25 मिशनच्या क्रू सदस्यांपैकी कोण पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनणार ? उत्तर – गोपी थोटाकुरा प्रश्न.2) आयपीएल मध्ये ८ हजार धावांचा पल्ला गाठणारा कोण पहिला फलंदाज ठरला ? उत्तर – विराट कोहली प्रश्न.3) जागतिक पॅरा अथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारी ने गोळा फेक मध्ये कोणते पदक जिंकले ? उत्तर – सुवर्ण प्रश्न.4) अलीकडेच कोणत्या राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी माणसखंड एक्सप्रेस ही विशेष पर्यटन ट्रेन सुरू केली ? उत्तर – उत्तराखंड प्रश्न.5) संयुक्त राष्ट्रातर्फे 'शांततामय सहजीवन आंतरराष्ट्रीय' दिनानिमित्त कोणाची राजदूत म्हणून निवड केली ? उत्तर – हाजी सैद सलमान चिश्त प्रश्न.6) नुकतीच कोणत्या शहरांमध्ये पहिली फ्लाईंग कार लॉन्च करण्यात आली ? उत्तर – टोकियो प्रश्न.7) कोणत्या तीन देशांनी पॅलेस्टाईनला 28 मे 2024 पासून स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली ? उत्तर – नॉर्वे, स्पेन आणि आयर्लंड प्रश्न.8) वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मते, भारतात गंगा नदीतील डॉल्फिनची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ? उत्तर – उत्तर प्रदेशात - 2000 पेक्षा जास्त नदीत डॉल्फिन आहेत. प्रश्न.9) 2023-24 आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारला किती लाभांश देईल ? उत्तर – 2.11 लाख कोटी रुपये प्रश्न.10) मे 2024 मध्ये, श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळांना 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ प्रसिद्ध झालेले पहिले स्टॅम्प कोणाला मिळाले ? उत्तर – श्री रविशंकर प्रश्न.11) कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला टॅलेंट डेव्हलपमेंट श्रेणीतील जगातील तिसरे सर्वोत्तम एटीडी बेस्ट अवॉर्ड्स 2024 देण्यात आले ? उत्तर – NTPC ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Mostrar todo...
👍 2