Vaibhav Raut Sir's Maths ( Institute of Banking & Staff Selection )
Ir al canal en Telegram
This is the official Telegram channel of The Future Academy, Parbhani. Helpline: 8408806771/ 9021748124
Mostrar más752
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
+230 días
Carga de datos en curso...
Canales Similares
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
julio '26
julio '260
en 0 canales
junio '260
en 0 canales
Get PRO
mayo '260
en 0 canales
Get PRO
abril '260
en 0 canales
Get PRO
marzo '260
en 0 canales
Get PRO
febrero '260
en 0 canales
Get PRO
enero '260
en 0 canales
Get PRO
diciembre '250
en 0 canales
Get PRO
noviembre '250
en 0 canales
Get PRO
octubre '250
en 0 canales
Get PRO
septiembre '25
+63
en 0 canales
Get PRO
agosto '250
en 0 canales
Get PRO
julio '250
en 0 canales
Get PRO
junio '250
en 0 canales
Get PRO
mayo '250
en 0 canales
Get PRO
abril '250
en 0 canales
Get PRO
marzo '250
en 0 canales
Get PRO
febrero '250
en 1 canales
Get PRO
enero '250
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+8
en 0 canales
Get PRO
noviembre '24
+14
en 0 canales
Get PRO
octubre '24
+15
en 1 canales
Get PRO
septiembre '24
+11
en 1 canales
Get PRO
agosto '24
+21
en 1 canales
Get PRO
julio '24
+32
en 1 canales
Get PRO
junio '24
+48
en 1 canales
Get PRO
mayo '24
+76
en 0 canales
Get PRO
abril '24
+33
en 1 canales
Get PRO
marzo '24
+22
en 0 canales
Get PRO
febrero '24
+11
en 0 canales
Get PRO
enero '24
+20
en 0 canales
Get PRO
diciembre '23
+29
en 0 canales
Get PRO
noviembre '23
+18
en 0 canales
Get PRO
octubre '23
+3
en 0 canales
Get PRO
septiembre '23
+8
en 0 canales
Get PRO
agosto '23
+22
en 0 canales
Get PRO
julio '23
+55
en 0 canales
Get PRO
junio '23
+24
en 0 canales
Get PRO
mayo '23
+10
en 0 canales
Get PRO
abril '23
+18
en 0 canales
Get PRO
marzo '23
+5
en 0 canales
Get PRO
febrero '23
+9
en 0 canales
Get PRO
enero '23
+53
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+9
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+4
en 0 canales
Get PRO
octubre '22
+41
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+60
en 0 canales
Get PRO
agosto '22
+24
en 0 canales
Get PRO
julio '22
+28
en 0 canales
Get PRO
junio '22
+27
en 0 canales
Get PRO
mayo '22
+81
en 0 canales
Get PRO
abril '22
+19
en 0 canales
Get PRO
marzo '22
+108
en 0 canales
Get PRO
febrero '22
+3
en 0 canales
Get PRO
enero '22
+1
en 0 canales
Get PRO
diciembre '21
+69
en 0 canales
Get PRO
noviembre '21
+9
en 0 canales
Get PRO
octubre '21
+49
en 0 canales
Get PRO
septiembre '21
+22
en 0 canales
Get PRO
agosto '21
+27
en 0 canales
Get PRO
julio '21
+316
en 0 canales
Publicaciones del Canal
https://youtu.be/l0LEJI-2G7s?si=dprfrnaP1D_UW9Z7
*सारथी - संस्था विकल्प सुरू || विकल्प भरण्याआधी हा व्हिडिओ पाहाच....आकाश जाधव*
| 2 | ✅ RRB RPF SI Exam Date & Exam City Out (For 2nd December) 👇👇
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/1181/91610/login.html | 372 |
| 3 | Sin texto... | 406 |
| 4 | Sin texto... | 508 |
| 5 | *संकल्प एज्युकेशन चे TRTI Document Verification आपण संभाजीनगर, पुणे, नाशिक, यवतमाळ आणि नागपूर ह्याठिकाणी करत आहोत. त्यासाठीचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक खालीलप्रमाणे.*
*1) Chh. Sambhajinagar : -* Sankalp Education: In front of Nisco Surgical, Nutan Colony Signal, Shivaji High School Road, Sillekhana Signal, Paithan Gate, Chh. Sambhajinagar. 431001
Contact Number : - 9762441100 / 9545622622
*2) Pune :-* Sankalp Education, Ground Floor, Surya Plaza, Mangir Baba Chowk, Dattwadi Road, Dandekar Bridge, Pune - 411030.
Contact Number: - 9172217440 / 9158732475
*3) Nashik : -* Sankalp Education: Unit No. 31, Vitthal Charni Complex, Apartment, College Rd, Yashogandha Society, Patil Colony, Canada Corner, Nashik, Maharashtra 422005
Contact Number : - 8408806771 / 9767695758
*4) Yavatmal :-* Sankalp Education in front of jayant bhise bank talewadi mainde chowk yavatmal Maharashtra -445001
Contact number : - 8275400024
*5) Nagpur :-* Sankalp Education Behind Zhashirani Statue, Below Nilawar Sarees, Zhashirani Square, सीताबर्डी Nagpur
Contact Number : - 9595399882 / 7620891354 | 444 |
| 6 | ✅ RRB PO MAINS RESULT OUT ✅
https://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/rome_oct24/login.php?appid=7bb3d61739431503b12a6234eb209bd0
✅ RRB Scale - II ✅
http://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/res2sa_oct24/login.php?appid=c615f90b4d094311559f1da4f5a19e71 | 340 |
| 7 | ** टीप - उमेदवाराकडून उपरोक्त तक्त्यातील अ. क्र. 1, 15 व 16 मधील कागदपत्राच्या मूळ प्रती जमा केल्या जातील.. तसेच उर्वरित सर्व मूळ कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित छायांकित (Self Attested Xerox) प्रती घेण्यात याव्यात.
🔰संकल्प एज्यूकेशनचे कोर्स व शहराचा विकल्प
1) छ.संभाजीनगर : IBPS बँकिंग, SSC, MES, MPSC गट ब / क MPSC JMFC
संपर्क : 9762441100 / 9545622622
https://g.co/kgs/JjF1X84
पत्ता : In front of Nisco Surgical, Nutan Colony Signal, Shivaji High School Road, Sillekhana Signal, Paithan Gate, Chh. Sambhajinagar. 431 001.
2) पुणे : IBPS, SSC,MPSC राज्यसेवा, MPSC गट ब / क
संपर्क : 9172217440 / 9158732475
https://maps.app.goo.gl/wTY1mKnM6WuiDWyy9
📍Sankalp Education, Ground Floor, Surya Plaza, Mangir Baba Chowk, Dattwadi Road, Dandekar Bridge, Pune - 411 030
3) नाशिक : IBPS बँकिंग
संपर्क : +918408806771
https://g.co/kgs/U2W74sK
पत्ता : Unit No. 31, Vitthal Charni Complex, Apartment, College Rd, Yashogandha Society, Patil Colony, Canada Corner, Nashik, Maharashtra 422005 | 350 |
| 8 | *TRTI च्या MPSC राज्यसेवा,ग्रुप ब व क (Group B and C) आणि IBPS (Banking), SSC, JMFC (Judicial Services), Maharashtra Engineering Services (MES) या स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी (Document Verifications ) बाबत महत्वपूर्ण सूचना* :-
- 📕 विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV) हे येत्या 4 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2024 दरम्यान होणार आहे..
- 📕 DV हे तूम्ही प्रथम पसंतिक्रम दिलेल्या संस्थांमध्येच होणार आहे. उदा., ज्या विद्यार्थ्यांनी संकल्प एज्यूकेशन हे सेंटर निवडले असेल तर त्यांचा DV संकल्प एज्यूकेशन छ संभाजीनगर,नाशिक, पुणे येथेच होईल, आणि तुम्हाला प्रत्यक्ष येऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.....
- 📕 याबाबत लागणारे डॉक्युमेंट हे खाली दिले आहेत..
- 📕 सदर डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रति, 2 सेट प्रत्येकी, सेल्फ अटेस्टड, दोन वेगवेगळ्या फाईल एक फाईल संस्थेसाठी आणि एक TRTI च्या ऑफिस ला पाठवण्यासाठी अशा दोन घेऊन येणे बंधनकारक असेल
- 📕 पडताळणीसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवावे लागतील.. ते केवळ छाननी साठी आवश्यक असल्याने ओरिजिनल डॉक्युमेंट सदर विद्यार्थाला लगेच परत दिले जातील.. संस्थेकडे फक्त झेरॉक्स कॉपी ठेवण्यात येईल...
- 📕 बँक खात्याबाबत - विद्यार्थ्यांचे स्वतः बँक खाते( Bank Account) असणे बंधनकारक आहे.. जर विद्यार्थ्याचे स्वतःचे खाते नसेल तर लेगच ओपन करून घ्यावे.. संबंधित विद्यार्थ्याव्यतिरिक्त इतर कोणाचेही, जसे की वडील, भाऊ- बहीण, आई, पत्नी, इ. असे कोणत्याही इतर व्यक्तीचे बँक खाते ग्राह्य धरले जाणार नाही.. बँक खाते विद्यार्थ्यांचे स्वतःचेच पाहिजे...
📕 जर एखाद्या विद्यार्थी मित्राचे जात प्रमाणपत्र आहे मात्र जात पडताळणी झालेली नाही.. त्या विद्यार्थ्याने जात पडताळणी व्यतिरिक्त इतर सर्व कागदपत्रे सादर करावीत..जातपडताळणी नसणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतचा निर्णय TRTI ही संस्था घेणार आहे,
*आवश्यक कागदपत्रांची लिस्ट खालीलप्रमाणे-*
( Original + Self Attested Xerox 2 set Compulsory)
1) अर्जदाराचा संबधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंती अर्ज फोटोसहीत असावा. त्यावरील माहिती स्पष्ट भरलेली असावी व अर्जावर उमेदवाराची स्वाक्षरी असावी. अर्जासोबत उमेदवाराकडून 4 पासपोर्टच्या आकाराचे नविन फोटो (जुने फोटो घेतले जाणार नाही) विद्यार्थ्यांनी सोबत ठेवावे.. ही ओरिजिनल प्रत आमच्याकडे जमा केली जाईल..
2) इ.10 वीचे प्रमाणपत्र (मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेले मार्क व प्रमाणपत्रावरील जन्म दिनांक बरोबर असल्याची खात्री करणे)
3) इ. 12 वी चे प्रमाणपत्र (मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेले मार्क व प्रमाणपत्रावरील मार्क बरोबर असल्याची खात्री करणे.)
4) पदवी प्रमाणपत्र (मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेले मार्क व प्रमाणपत्रावरील मार्क बरोबर असल्याची खात्री करणे.)
5) पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र (हे प्रमाणपत्र बंधनकारक नाही) (मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेले मार्क व प्रमाणपत्रावरील मार्क बरोबर असल्याची खात्री करणे.)
6) अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र
7) अनुसूचित जमात वैधता प्रमाणपत्र
8) महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (डोमिसाईल प्रमाणपत्र)
9) आधार कार्ड (मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेला क्रमांक बरोबर असल्याची खात्री करणे.)
10) अर्जदाराचे पॅन कार्ड
11) बँक पासबुक किंवा धनादेशाची (Cancelled Cheque) सुस्पष्ट प्रत (आधार लिंक असलेला खाते क्रमांक, IFSC Code, MICR Code या सर्व बाबी स्पष्ट नमूद असाव्यात)
12) दिव्यांगत्वाचा दाखला (लागु असल्यास) (शासनाच्या सक्षम प्राधिकारी यांनी वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या नमुन्यातील वैध दिव्यांगत्वाबाबतचे प्रमाणपत्र (Certificate of Disability) असावे.)
13) अर्जदाराचा अनाथ असल्याचा दाखला, लागू असल्यास (उपायुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला दाखला असावा.)
14) मागील 3 वर्षाचे वार्षिक उत्पन्न रु.8 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा मूळ दाखला (आर्थिक वर्ष:.2021-22, 2022-23,2023-24) (तहसिलदार कार्यालयाने निर्गमित केलेला असावा.)
15) स्वयंघोषणापत्र, अर्जदाराने विहित नमुन्यात (परिशिष्ट क) देण्यात आलेले स्वयंघोषणापत्र व त्यामधील सर्व माहिती भरलेली असावी. तसेच त्यावरील फोटो हा अद्ययावत असावा. हा अर्ज संकल्प एज्यूकेशन मध्ये कागदपत्रे जमा करण्यासाठी आल्यावर संस्थेमार्फत दिला जाईल व भरून घेतला जाईल..
16) प्रवेश अर्ज (परिशिष्ट ड ), हा अर्ज संकल्प एज्यूकेशन कागदपत्रे जमा करण्यासाठी आल्यावर संस्थेमार्फत दिला जाईल व भरून घेतला जाईल.. | 299 |
| 9 | *TRTI च्या TET, ग्रुप ब व क (Group B and C) आणि IBPS (Banking) या स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी (Document Verifications Means D.V.) बाबत महत्वपूर्ण सूचना* :-
📕 *विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV) हे येत्या 4 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2024 दरम्यान होणार आहे..* | 265 |
| 10 | Sin texto... | 447 |
| 11 | आदिवासी मुलांना मोफत पोलीस भरती प्रशिक्षनासाठी खालील 🖇️ वर जाउन नोंदणी करावे..शेवटची तारीख 20 ऑक्टोंबर 2024
👇🏻
https://cpetp.trti-maha.in/candidateregister
या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन व डॉक्युमेंट्स अपलोड करा. | 499 |
| 12 | Sin texto... | 433 |
| 13 | 🚨 *RRB NTPC 2024 नवीन भरती* 🚨
Railway Recruitment Board ने 2024 साठी NTPC ची नवीन भरती जाहीर केली आहे! 🚆
📢 Vacancy Details आणि Eligibility Criteria जाणून घ्या या व्हिडिओमध्ये!
🌀 *पदवीधर विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये जॉब करण्याची सुवर्णसंधी....*
🎥Watch Now on YouTube - https://youtu.be/4WHO9g1UylI
*व्हिडिओ मध्ये मिळवा:*
👉 RRB NTPC 2024 नवीन जागा
👉 Eligibility (वय, शैक्षणिक पात्रता)
👉 परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रमाची माहिती
👉 अर्ज कसा करायचा आणि महत्त्वाच्या तारखा
❤️ तुमच्या स्वप्नातील रेल्वे नोकरी मिळवण्यासाठी ही संधी सोडू नका!❤️
🎯अर्जाची शेवटची तारीख, परीक्षा तारखा, आणि महत्त्वाचे अपडेट्स यासाठी
लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि
🔔 *बेल आयकॉन प्रेस करा*!
💬 *आम्हाला फॉलो करा:*
▶️YouTube: https://www.youtube.com/@ThefutureacademyTFA
🚀 *तयार राहा, पुढील अपडेट्स साठी!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @ https://t.me/TFATheFutureAcademy ✔️ | 336 |
| 14 | SSC MTS 2024 Application Status:
ER: https://www.sscer.org/ac/mts2024kyr240915/KYR/kyr
KKR: https://ssckkr.kar.nic.in/sschallticket/mts24_appstatus.aspx
SR: https://sscsr.gov.in/MTS2024-EXAM-PAPER-I-KNOW-YOUR-ROLLNO-n-EXAM-DATE-n-TIME-n-PLACE-GET.htm
NWR: https://www.sscnwr.org/mts_2024_1056.php
NER: https://www.sscner.org.in/en/admin/Admit/2024/MTS_2024/paper/
WR: https://www.sscwr.net/mts_2024_0859.php
CR: https://www.ssc-cr.org/mts_2024_0901.php?proceed=yes
NR: https://sscnr.nic.in/newlook/site/MTS_STATUS_2024_NEW_UPDATE.html
MPR: https://www.sscmpr.org/index.php?Page=mts_2024_1207 | 286 |
| 15 | ♦️MSC Bank Notification OUT | 276 |
| 16 | Sin texto... | 4 319 |
| 17 | सारथी,भार्टी, महाज्योती,TRTI
🔰प्रशिक्षण शहरात निवड करत असतांनी संकल्प ऐज्युकेशन हा विकल्प खालील प्रमाणे उपलब्ध आहे👇
🔰बँकिंग : पुणे, नाशिक, छ संभाजीनगर
🔰SSC : पुणे,छ संभाजीनगर
🔰MPSC राज्यसेवा : पुणे
🔰MPSC Combined : पुणे,छ संभाजीनगर
🔰MPSC MES : छ. संभाजीनगर
🔰MPSC JMFC : छ. संभाजीनगर
🔰पोलीस भरती : जळगांव, यवतमाळ, ठाणे, झाडपली.पालघर
♦️TRTI, सारथी, बार्टी,महाज्योती♦️
💥या संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या IBPS, SSC, MPSC राज्यसेवा, गट ब /क, MES, JMFC, तसेच पोलीस भरती याच्या मोफत प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील नामवंत तसेच सर्वउत्कृष्ट टीम सोबत सर्वात जास्त सुविधाससहित प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव विश्वासनीय एकमेव संस्था म्हणजेच संकल्प एज्युकेशन तर मग विचार कसला करताय पहिला विकल्प निवडा आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा 💥
✈️ TELEGRAM CHANNEL ⚡️
Sankalp Education - https://t.me/abdsankalp
WhatsApp -
https://chat.whatsapp.com/CjZ7FQO1Eha5rJVyGnBbrr
🔵 सारथी
https://t.me/+xaxktL-R2iAwNTA1
🔵 महाज्योती
https://t.me/+j-dsBcOpeR5kNGU1
🔵BARTI
https://t.me/+OgAguBa3NKQ2Mjhl
🔵TRTI
https://t.me/+8b_sd-k9wbszYjdl
🔸SARTHI Scholarship CET Exam Provisional Selected Students (IBPS | SSC) 2024
📍 मराठा, कुणबी - मराठा, कुणबी प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी.....
💥 महत्वाची सूचना💥
👉 सारथीच्या Provisional List मध्ये नाव आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी 20 ऑक्टोबर पर्यंत Google Form भरून द्यावे.
👇 Google Form Link :-
https://forms.gle/MzF87QyLwY8tSHD6A
--------------------------------------
👉पुढील काही दिवसात Provisional Selected Students ना Coaching Class Preference निवडीसाठी Notification येईल,किंवा Counselling & त्याची link Active होईल.
🌀 संकल्प एज्युकेशनच्या किंवा सर्व विद्यार्थांनी पहिला Preference संकल्प एज्युकेशनलाच का द्यावा यासाठी😊......
⚡ सारथी पुणे मार्फत संभाजीनगर, पुणे,नाशिक ,नागपूर या ठिकाणी संकल्प एज्युकेशन ची निवड....
⚡ पसंतीक्रम कसा द्यावा, याबद्दल संकल्प एज्युकेशन येथे संपर्क करावा अर्ज कसा करावा आणि सर्व प्रकारची counselling होईल.
⚡ विद्यार्थ्यांना Coaching Class च्या हजेरीबाबत (Regular Attendance) मार्गदर्शन केले जाईल.
⚡ त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मिळणारा प्रति महिना Stipend, याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले जाईल.
⚡ छ.संभाजीनगर, पुणे आणि नाशिक,नाशिक येथे Sankalp Education द्वारे प्रशिक्षण
📢 Offline teaching सोबत विद्यार्थ्यांना मिळणार Additional Study Material
☑YES Officer Course
Nimisha Bansal (ENG)
Ankush Lamba (LR)
Aashish Arora (QA)
Kush Pandey (GA)
☑Study IQ Course
Gaurav Garg (GA)
☑Adda247 Course
Aashish Gautam (GA)
☑Test Series Annual Package
Guidely & Adda247
☑Sankalp Education's All Recorded Batches with One year Subscription
Complete Quant by Aakash Jadhav
Complete Reasoning by Amol Patil
Complete English by Kshitij Bhalerao
Complete GA by Atish Shinde
Complete Agriculture by Prashant Dhole
📚 BOOKS
Sankalp Education's 11 Books
Adda Ace 5 Books
▶️ YouTube Link
https://youtu.be/9LLH231J4_s?feature=shared
https://youtu.be/EAB4rlJdi0Y?si=kkrroykzcjkOGRw4
⚡TRTI, सारथी, बार्टी,महाज्योती
या संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या IBPS, SSC, MPSC राज्यसेवा, गट ब /क, MES, JMFC, तसेच पोलीस भरती याच्या मोफत प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील नामवंत तसेच सर्वउत्कृष्ट टीम सोबत सर्वात जास्त सुविधाससहित प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव विश्वासनीय एकमेव संस्था म्हणजेच संकल्प एज्युकेशन तर मग विचार कसला करताय पहिला विकल्प निवडा आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा
⚡ संकल्प एज्युकेशनच्या कोर्सेस सोबत मोफत टॅब्लेट, अभ्यासिका
⚡ Interview ची बॅच लाईफ टाईम मोफत....
(Share this good news among all exam Aspirants of Maharashtra)
अधिक माहितीसाठी "संकल्प एज्युकेशन " च्या Telegram Channel ला भेट द्यावी.
✅सध्या काहीच पर्याय नसल्या कारणाने संकल्प एज्युकेशन काही ठिकाणी नसल्याच विध्यार्थ्यांमध्ये पसरवण्यात येत आहे आपण अशा भुलथापांना बळी न पडता आपला योग्य पर्याय निवडवा 🙏
🔰अधिक माहितीसाठी संपर्क🔰
📲 9762441100/9975809718/ 8432827784
नाशिक - 8408806771 / 9767695758
छ. संभाजीनगर,ठाणे,नागपूर - 96573 28006 | 4 319 |
| 18 | सारथी,भार्टी, महाज्योती,TRTI
🔰प्रशिक्षण शहरात निवड करत असतांनी संकल्प ऐज्युकेशन हा विकल्प खालील प्रमाणे उपलब्ध आहे👇
🔰बँकिंग : पुणे, नाशिक, छ संभाजीनगर
🔰SSC : पुणे,छ संभाजीनगर
🔰MPSC राज्यसेवा : पुणे
🔰MPSC Combined : पुणे,छ संभाजीनगर
🔰MPSC MES : छ. संभाजीनगर
🔰MPSC JMFC : छ. संभाजीनगर
🔰पोलीस भरती : जळगांव, यवतमाळ, ठाणे, झाडपली.पालघर
✅सध्या काहीच पर्याय नसल्या कारणाने संकल्प एज्युकेशन काही ठिकाणी नसल्याच विध्यार्थ्यांमध्ये पसरवण्यात येत आहे आपण अशा भुलथापांना बळी न पडता आपला योग्य पर्याय निवडवा 🙏
🔰अधिक माहितीसाठी संपर्क🔰
📲 9762441100/9975809718/ 8432827784 | 246 |
| 19 | 🔸SARTHI Scholarship CET Exam Provisional Selected Students (IBPS | SSC) 2024
📍 मराठा, कुणबी - मराठा, कुणबी प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी.....
💥 महत्वाची सूचना💥
👉 सारथीच्या Provisional List मध्ये नाव आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी 20 ऑक्टोबर पर्यंत Google Form भरून द्यावे.
👇 Google Form Link :-
https://forms.gle/MzF87QyLwY8tSHD6A
--------------------------------------
👉पुढील काही दिवसात Provisional Selected Students ना Coaching Class Preference निवडीसाठी Notification येईल,किंवा Counselling & त्याची link Active होईल.
🌀 संकल्प एज्युकेशनच्या किंवा सर्व विद्यार्थांनी पहिला Preference संकल्प एज्युकेशनलाच का द्यावा यासाठी😊......
⚡ सारथी पुणे मार्फत संभाजीनगर, पुणे,नाशिक ,नागपूर या ठिकाणी संकल्प एज्युकेशन ची निवड....
⚡ पसंतीक्रम कसा द्यावा, याबद्दल संकल्प एज्युकेशन येथे संपर्क करावा अर्ज कसा करावा आणि सर्व प्रकारची counselling होईल.
⚡ विद्यार्थ्यांना Coaching Class च्या हजेरीबाबत (Regular Attendance) मार्गदर्शन केले जाईल.
⚡ त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मिळणारा प्रति महिना Stipend, याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले जाईल.
⚡ संकल्प एज्युकेशन नाशिक येथे नाशिक शहरातील विद्यार्थ्याचे लेक्चर होतील.
⚡ छ.संभाजीनगर, पुणे आणि नाशिक,नाशिक येथे Sankalp Education द्वारे प्रशिक्षण
📢 Offline teaching सोबत विद्यार्थ्यांना मिळणार Additional Study Material
☑YES Officer Course
Nimisha Bansal (ENG)
Ankush Lamba (LR)
Aashish Arora (QA)
Kush Pandey (GA)
☑Study IQ Course
Gaurav Garg (GA)
☑Adda247 Course
Aashish Gautam (GA)
☑Test Series Annual Package
Guidely & Adda247
☑Sankalp Education's All Recorded Batches with One year Subscription
Complete Quant by Aakash Jadhav
Complete Reasoning by Amol Patil
Complete English by Kshitij Bhalerao
Complete GA by Atish Shinde
Complete Agriculture by Prashant Dhole
📚 BOOKS
Sankalp Education's 11 Books
Adda Ace 5 Books
▶️ YouTube Link
https://youtu.be/9LLH231J4_s?feature=shared
https://youtu.be/9LLH231J4_s?feature=shared
https://youtu.be/EAB4rlJdi0Y?si=kkrroykzcjkOGRw4
⚡TRTI, सारथी, बार्टी,महाज्योती
या संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या IBPS, SSC, MPSC राज्यसेवा, गट ब /क, MES, JMFC, तसेच पोलीस भरती याच्या मोफत प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील नामवंत तसेच सर्वउत्कृष्ट टीम सोबत सर्वात जास्त सुविधाससहित प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव विश्वासनीय एकमेव संस्था म्हणजेच संकल्प एज्युकेशन तर मग विचार कसला करताय पहिला विकल्प निवडा आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा
⚡ संकल्प एज्युकेशनच्या कोर्सेस सोबत मोफत टॅब्लेट, अभ्यासिका
⚡ Interview ची बॅच लाईफ टाईम मोफत....
(Share this good news among all exam Aspirants of Maharashtra)
अधिक माहितीसाठी "संकल्प एज्युकेशन " च्या Telegram Channel ला भेट द्यावी.
👉 संपर्क -
नाशिक - 8408806771 / 9767695758
छ. संभाजीनगर,ठाणे,नागपूर - 96573 28006 | 2 674 |
| 20 | important-instructions-to-students.pdf | 240 |
