ज्ञानसागर~ GK [OFFICIAL] पोलीस & राज्यसेवा
Join 👉 @Quiz_kadam 🔶 विज्ञान 🔶 चालुघडामोडी 🔷 Gk & Q paper PDF 🔷 All Quiz 🔶 TCS, IBPS पॅटर्न नुसार Join Quiz group 👇 t.me/+SivclH01-VU3NDBl चॅनेल आवडल्यास तुमच्या मित्रांना पण ऍड करा व लिंक share करा संपर्क - @Navnath_kadam_1020
Mostrar más2 072
Suscriptores
+324 horas
+187 días
+18030 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹
............... हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे ? (PSI 2011)Anonymous voting
- 🔴 आंध्रप्रदेश
- 🔵 महाराष्ट्र
- ⚪ कर्नाटक
- ⚫ गुजरात
- ✍️ Navnath kadam 💞 Naveen
👍 2
🔹कृषी, मृदा आणि जलसिंचन🔹
🌻 ...…...…..….मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे ?Anonymous voting
- 🔴 काळी कापसाची मृदा
- 🔵 तांबडी मृदा
- ⚪ गाळाची मृदा
- ⚫ जांभी मृदा
- ✍️ Navnath kadam 💞 Naveen
🔹कृषी, मृदा आणि जलसिंचन🔹
🌻 खारट आणि क्ष|रिय मृदेस दुसऱ्या कोणत्या नावानेसुद्धा ओळखतात ? (Combine B 2020)Anonymous voting
- 🔴 वाळवंटीय मृदा
- 🔵 चोपण मृदा
- ⚪ पाणथळ आणि दलदलीची मृदा
- ⚫ चेस्टनट किंवा राखाडी तपकिरी मृदा
- ✍️ Navnath kadam 💞 Naveen
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹
🌻 भारतामध्ये दर .................. वर्षांने पशुगणना होते ? (PSI 2011)Anonymous voting
- 🔴 दहा
- 🔵 बारा
- ⚪ सात
- ⚫ पाच
- ✍️ Navnath kadam 💞 Naveen
🔹कृषी, मृदा आणि जलसिंचन🔹
🌻 खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही ? (ASO 2011)Anonymous voting
- 🔴 खादर
- 🔵 भांगर
- ⚪ भाबर
- ⚫ रेगुर
- ✍️ Navnath kadam 💞 Naveen
🔹कृषी, मृदा आणि जलसिंचन🔹
🌻 खालीलपैकी सत्य विधान कोणते आहे ? (STI 2015)Anonymous voting
- 🔴 पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या मृदेस रेह अथवा कल्लार म्हणतात
- 🔵 भांगर मृदा नदीजवळ गाळाच्या संचयनाने तयार होते
- ⚪ खादर मृदा हिमालयाच्या पायथ्याशी आढळते
- ⚫ वरील सर्व बरोबर
- ✍️ Navnath kadam 💞 Naveen
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹
🌻 खालीलपैकी चूक जोडी ओळखा (Combine B 2019)Anonymous voting
- 🔴 गाई --------------- गिर
- 🔵 म्हैस -------------- मेहसाणा
- ⚪ शेळी -------------- जमुनापारी
- ⚫ बैल ----------------- गड्डी
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹
🌻 चूक जोडी ओळखा (PSI 2013)Anonymous voting
- 🔴 गहू -------------- बन्सी
- 🔵 ज्वारी ------------ सुवर्णा
- ⚪ तांदूळ ------------ चिनोर
- ⚫ ताग ------------- लक्ष्मी
- ✍️ Navnath kadam 💞 Naveen
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹
🌻 पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखी पिके अभावानेच आढळतात. कारण ....? (Combine B 2017)Anonymous voting
- 🔴 हा विभाग अतिपूर्वेकडील सखल प्रदेश आहे
- 🔵 हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे
- ⚪ हा विभाग उबदार हवामानाचा आहे
- ⚫ हा विभाग अतिदाट जंगलांनी व्यापला आहे
- ✍️ Navnath kadam 💞 Naveen