cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

❇️ मराठवाड्यातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण..... आपल्या ग्रूप वर भरपूर pdf नोट्स टाकले आहे ‼️उदय बुक सेंटर ‼️ अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छ संभाजीनगर 9762178178 http://udaybook.com http://udaybook.com

Mostrar más
Publicaciones publicitarias
9 077
Suscriptores
-224 horas
-177 días
-3530 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे?Anonymous voting
  • छोटा नागपूर
  • विंध्य
  • अरवली
  • माळवा
0 votes
👍 1
महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे?Anonymous voting
  • धारवाड श्रेणी
  • विंध्ययन श्रेणी
  • गोंडवन श्रेणी
  • कडप्पा श्रेणी
0 votes
🅾..जगातील वृत्तपत्रांच्या स्वतंत्र्याबाबतीचा भारताचा क्रम 180 देशांपैकी 159 वा इतका आहे.. याचा अर्थ भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत परिस्थिती बिकट आहे... 👉 वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत जगात नॉर्वे सर्वात आघाडीवरचा देश आहे...
Mostrar todo...
👍 2
👍👍👍
Mostrar todo...
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे ?Anonymous voting
  • अलिबाग
  • पुणे
  • कोल्हापूर
  • नागपूर
0 votes
👏 1
🅾राज्यसेवा जाहिरात 2024 SEBC उमेदवारांसाठी
Mostrar todo...
🔴सुगम मराठी व्याकरण व लेखन 🔴 ☞ विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्यापैकी मार्क मिळावे हाच हेतू 🔥 एमपीएससी व पोलीस भरती मधे विचारलेले 🔥 ❣️ 45000+ शब्द 🔥 ★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार 🤩 चपराशी पदापासून तर राजपत्रित पदांसाठी उपयुक्त " शब्दसंग्रह "🔥 👇👇👇👇👇👇 https://t.me/+Tgz2Xhian9A4ZjJl https://t.me/+Tgz2Xhian9A4ZjJl
Mostrar todo...
🔴सुगम मराठी व्याकरण व लेखन 🔴 💯फक्त मराठीसाठी जॉईन करा https://t.me/+Tgz2Xhian9A4ZjJl https://t.me/+Tgz2Xhian9A4ZjJl
Mostrar todo...
   🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩. 🚩🚩🚩🚩 🔥Combine 2024  देणार असाल तर 🔥 👇जॉईन रहा 👇 https://t.me/Combine_Test     🔥 फक्त  2024 Combine साठी.🔥    
Mostrar todo...
👍 1
🔰खालीलपैकी कोणती आरोग्य सेवा केंद्र जिल्हा आरोग्य अधिकारी (जि.प.) यांच्या नियंत्रणाखाली नाही. 🔥(आरोग्य सेवक 2020)🔥Anonymous voting
  • ग्रामीण रुग्णालय
  • प्राथमिक आरोग्य केंद्र
  • फिरते आरोग्य केंद्र
  • उपकेंद्र
0 votes