Uddesh's blogs💌
Ir al canal en Telegram
Blog by- कु.उद्देश कृष्णा पवार (केंद्रीय गृहविभाग अधिकारी) लढाई एकट्याने जिंकता येते वगैरे वर माझा विश्वास नाही... या सोबत लढू ! 🌿
Mostrar más8 628
Suscriptores
Sin datos24 horas
-217 días
-1030 días
Archivo de publicaciones
8 630
आपली खंड पडलेली गणिती टेस्ट सिरीज येत्या १७ तारखेपासून पुन्हा सुरू होणार आहे..
मागच्या काही दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे यात खंड पडलेला आहे..
पुन:श्च हरिओम✌️
Enroll व्हा
https://play.google.com/store/apps/details?id=com.hzjiar.yomyjx
8 630
#uddeshblogs
हळू हळू सगळं sort होईल..
अभ्यासाला व्यवस्थित आणि तितक्याच ताकदीने सुरुवात करा.
आज मध्यरात्रीपासून नवीन सूर्य उगवला आहे,नवीन उजेड घेऊन
अंधार दूर करायला.
या सगळ्या प्रवासात मी सदैव सोबत आहे..
खूप साऱ्या शुभेच्छा
