cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Advance Update™

MPSC Notification, जाहिराती, Exam date, प्रवेशपत्र, Answerkey, निकाल तसेच MPSC बाबत सर्व update मिळवण्यासाठी नक्की जॉईन करा . Contact Admin :- @nitinjogdand / @DnyaneshvarPatil

Mostrar más
Publicaciones publicitarias
1 063
Suscriptores
Sin datos24 horas
-67 días
-1930 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

#विद्यार्थी #serious पणे रोज वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म भरत आहेत.#परीक्षा_फी साठी उसने करून का होईना पण हजारो रुपयांचे #परीक्षा_शुल्क #serious पणे भरत आहेत. serious पणे अभ्यास करून घरापासून शेकडो किमी अंतरावर असलेल्या परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा सुद्धा देत आहेत.पण हे सर्व करूनही #पेपरफुटीच्या समोर येत असलेल्या रोजच्या घटनांमुळे आपल्याला संधी मिळेल की नाही याची शाश्वती कोणालाही नाही .राज्यातील #युवावर्ग आज हतबल झालाय तरी सरकार #serious नाही. दुर्दैवाने आज राज्याची हीच वस्तुस्थिती आहे. CMOMaharashtra
Mostrar todo...
👍 4🙏 1
Repost from Advance Mpsc™
Last One Hour.....7 वाजता OFFER संपेल..🙏 सर्वच Course चांगले आहेत.... आणि विशेष म्हणजे आपली fees अगदी माफक आहे.... आणि आज त्यावर Mega OFFER त्यामुळे Purchase करून घ्या.... यामुळे 2-3 marks ची जरी improvement झाली.... तरी worth आहे.... आणि improvement होईल याची खात्री आहे.👍 सकाळपासून बऱ्याच जणांनी कोर्सेस purchase केलेत...🙏 Coupon Code - INDIA30 Use करा
Mostrar todo...
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
⚡️⚡️ FREEDOM SALE....Mega OFFER ⚡️Coupon code : INDIA30 ⭕️सर्व Courses वर 30% OFF असेल. ⚡️💥सध्या खालील Best content Advance MPSC App वर Available आहे. 1. Current Affairs Revision Batch 👇(#Best_Seller) https://advancempsc.page.link/Knbh7bJPdg9ggCUy8 2. Marathi English Grammar Test Series (Total 25 Test) https://advancempsc.page.link/LHgvDEb2s3HmxdLT9 3. मराठी व्याकरण बॅच (Approach+ पाठांतरासाठी Tricks) https://advancempsc.page.link/L2oTqNVeUHNqw3hH7 4. महाराष्ट्राचा भूगोल (facts कशा लक्षात ठेवायच्या यावर विशेष भर) https://advancempsc.page.link/NHE3dxVc5434Et2FA 5. तलाठी आणि सरळसेवेसाठी प्राचीन - मध्ययुगीन इतिहास (fees - 80₹ only)👇 https://advancempsc.page.link/sZD1yWNTxgYtwoWV7 6. तलाठी+वनरक्षक Test Series (Total 10 Test) 👇 https://advancempsc.page.link/qfkY9tPxnPPktT4c8 ⭕️Note:- OFFER फक्त उद्या सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंतच असेल.🙏
Mostrar todo...
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
✨⚡️उद्या Advance MPSC च्या सर्व Courses वर Mega Offer असेल. 📮Note:- OFFER फक्त उद्या सकाळी 7 वाजता पासुन काही तासांसाठीच असेल...🙏 App link:- https://play.google.com/store/apps/details?id=com.advance.mpsc
Mostrar todo...
अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस अर्थ व सांख्यिकी विभाग जाहिरात Start Date- 15/07/2023 Last Date-05/08/2023 लिंक : https://ibpsonline.ibps.in/desmar23/
Mostrar todo...
अमरावती विभाग
Mostrar todo...
नागपूर विभाग
Mostrar todo...
छ. संभाजीनगर विभाग: 3529 जागा ZP भरती 2023
Mostrar todo...