es
Feedback
𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗚𝗸 ™

𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗚𝗸 ™

Ir al canal en Telegram

🚨 शासकीय मेडिकल कॉलेज ग्रूप D 🚨 👉 संपूर्ण सरळसेवा भरती 👉 TCS पॅटर्न नुसार 👉 IBPS पॅटर्न नुसार 👉 कुठलीही फसवणूक नाही 🙏

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗚𝗸 ™

El canal 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗚𝗸 ™ (@tcs_ibpsgk) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 30 914 suscriptores, ocupando la posición 6 182 en la categoría Educación y el puesto 13 296 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 30 914 suscriptores.

Según los últimos datos del 28 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -383, y en las últimas 24 horas de -14, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 20.50%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 9.55% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 6 338 visualizaciones. En el primer día suele acumular 2 953 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 6.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
🚨 शासकीय मेडिकल कॉलेज ग्रूप D 🚨 👉 संपूर्ण सरळसेवा भरती 👉 TCS पॅटर्न नुसार 👉 IBPS पॅटर्न नुसार 👉 कुठलीही फसवणूक नाही 🙏

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 29 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

30 914
Suscriptores
-1424 horas
-947 días
-38330 días
Archivo de publicaciones
Normalisation नकोच 👍... एक पूर्व & त्यातील गुणांवर आधारित मुख्य परीक्षा हवी 💯... Normalisation नकोच 👍... Online चा तर घाट
+1
Normalisation नकोच 👍... एक पूर्व & त्यातील गुणांवर आधारित मुख्य परीक्षा हवी 💯... Normalisation नकोच 👍... Online चा तर घाट बिलकुलच नको 🙏... एका जाहिरातीसाठी एकच पूर्व & त्यातील गुणांवर आधारित मुख्य परीक्षा हवी 💯..

🟣 गट ब पूर्व परीक्षा 2026 Final Answer Key... 🔥 🔥

गट ब पूर्व 2026 फायनल की.pdf4.52 KB

MPSC ऑनलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध
MPSC ऑनलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध

CBT Announcement.pdf1.20 MB

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

आयोग आता उत्तर देणार की.....परीक्षा फक्त ऑनलाईन घेणार आम्हीच.....प्रश्नपत्रिका आम्हीच काढणार....फक्त त्या COMPUTER मध्ये टाकून दिल्या जातील..... अस बोलून ते निघायचं बघणार यातून.... पण समानीकरण वर ते ह्याच त्याच उदाहरण देणार...... ते मान्य नाही हेच लक्ष्यात ठेवा...... बाकी ते गोल गोल बोलून निघून जाणार ☑️ #OFFLINE ☑️

वरील तीनही पूर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील 😳

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त तुमच्या मागण्या खालील ट्विट मध्ये मांडा.. 🙏🙏 https://x.com/i/status/2070151818898767950

⭐ MPSC group C पूर्व परीक्षा कशा प्रकारे व्हावी असे आपल्याला वाटत ?
Anonymous voting

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर व छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठावरील शिपाई/हमाल/फराश पदासाठी २६ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या स्क्रीनिंग परीक्षेची सुधारित उत्तरतालिका (Revised Answer Key) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

👉ऑनलाईन परीक्षा आणि normalization नको होते  म्हणून तर MPSC कडून परीक्षा घेण्याची मागणी केली होती. आता परत तेच होत असेल तर काय उपयोग. #GrpC Pre.

♦️गट क पूर्व 2026 परीक्षा Online पद्धतीने घेतली जाणार. 🙄
♦️गट क पूर्व 2026 परीक्षा Online पद्धतीने घेतली जाणार. 🙄

गट क जाहिरात आली.. 🔥🔥 ♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 पदसंख्या : 2619 👉अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 👉परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून

जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पदसंख्या : २० अर्ज करण्याचा कालावधी : दिनांक १७ जून २०२६ ते ७ जुलै २०२६ https://mpsc.gov.in/adv_notification/8