Mission vardi - मिशन वर्दी
● सामान्य ज्ञान, चालू घडामोडी ● IMP नोट्स ● प्रश्नमंजुषा ● सराव पेपर
Mostrar más43 937
Suscriptores
-2924 horas
-2127 días
-2 08930 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
🛑 महत्वाचे 🛑
😍 खास आरोग्य सेवक 40% व 50% टेस्ट सीरिज .
❤️ एकूण टेस्ट 21 Online Test ( नवीन पॅटर्न नुसार )
😍फी फक्त ₹80 😍
🛑 admission link - https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA
जॉईन कसे करावे 🛑👇
step 1 - वरील admission link वर क्लिक करा .
step 2 - तुमची माहिती भरा नाव मोबाईल नंबर
step 3 - payment process पूर्ण करा
step 4 - payment झाल्या नंतर तुम्हाला WhatsApp number वर टेस्ट ग्रुप ची लिंक येईल ते जॉईन करा .
बॅचची वैशिष्टे:-
🛑 संपुर्ण अभ्यासक्रमावर टॉपिकनुसार जवळपास 2100 + प्रश्र्नांची तयारी
🛑 ४० पैकी 21+ प्रश्नांची हमकास हमी (टार्गेट 21+ प्रश्न )
🛑 तुम्ही कोणाच्या कितीही Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही त्या साठी तुम्हाला टेस्ट सीरिज जॉईन करणे गरजेचे आहे .
🛑 admission फक्त आजच्या दिवस आहे.. आत्ताच Admission करून टाका. व फक्त ₹80 मध्ये पूर्ण 21 टेस्ट मिळवा .
🛑 admission link - https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA
👍 1
🎯 पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणते❓Anonymous voting
- वाचले
- वाचले असेल
- वाचत जाईल
- यापैकी नाही
खालीलपैकी विशेषनाम ओळखा.Anonymous voting
- महासागर
- वाघ
- नवलाई
- सरस्वती
' एंकीच्या राज्यात ' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?Anonymous voting
- विलास सारंग
- कमल देसाई
- भालचंद्र नेमाडे
- भाऊ पाध्ये
'धर्म 'पासून 'धार्मिक' तर 'धीट' पासून.......Anonymous voting
- धिटाई
- धारिष्ठय
- धाडस
- धटिगण
पुढील वाक्प्रचारांची चुकीची जोडी ओळखा.Anonymous voting
- अर्ध्या वचनात असणे - एखाद्याने सांगितलेले सर्व ऐकणे
- अव्वाच्या सव्वा - खूप जास्त वाढवून सांगणे.
- औट घटकेचे राज्य - दीर्घकाळ टिकणारे वैभव.
- षष्ठी करणे - झालेल्या चुकांबद्दल रागावणे.
🥳🥳सोडवा बर आता पाहू द्या किती टक्के विद्यार्थी बरोबर उत्तर देत आहे.🙏🙏
मांजरा पठार महाराष्ट्रातील कुठल्या भागात आहे ?
मराठवाडा
पश्चिम महाराष्ट्र
विदर्भ
खानदेश
महत्त्वपूर्ण माहितीसाठी जॉईन करा.
खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓Anonymous voting
- केशवराव जेधे
- ग माडखोलकर
- शंकरराव देव
- श्री शं नवरे
🔖 महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते?Anonymous voting
- पारपोली
- भिलार
- मांघर
- घसई
जमखिंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले ?Anonymous voting
- तात्या टोपे
- दिनकरराव राजवाडे
- आप्पासाहेब पटवर्धन
- प्रतापसिंह