cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Focus पोलीस भरती 2024

F - Follow O - one C - course U - Until S - success 1) पोलीस भरती विषयी माहिती देण्यासाठी:- राम केंद्रे सर पोलीस आहेत. 2) प्रश्न टाकण्यासाठी श्रीनाथ केंद्रे सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत. ⭕ सम्पर्क:- @shreekendre

Mostrar más
Publicaciones publicitarias
22 338
Suscriptores
-1424 horas
-1017 días
-49130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

आता खरा आभ्यास करा टेलीग्राम चॅनेल वर.. ना कसली जाहिरात ना कसली फसवी लिंक... गणित मार्गदर्शन paid group Subscription plans 👇👇 ● Lifetime - 99 रू only वैशीष्ट्ये- (बेसिक~Advance) 1. चॅनेल वर फक्त chapter vise गणित आणि स्पष्टीकरणा व्यतिरिक्त काहीही नसेल.. 2. दर रविवारी गणिताची टेस्ट असेल.. 3. संपुर्ण गणिताची तयारी होईल.. 👇👇 Subscribe now Rs.99 only Subscribe now Rs.99 only 👆 लिंक वर क्लिक करून पेमेंट option निवडा
Mostrar todo...
👍 1👏 1
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या .....या जिल्ह्यात आहे?Anonymous voting
  • चंद्रपूर
  • परभणी
  • गडचिरोली
  • लातूर
0 votes
👍 3
सायमा थरामध्ये प्रामुख्याने ..........खडक आढळतात. A) ग्रॅनाईट B) बेसोल्ट C) गॅब्रोAnonymous voting
  • AB
  • BC
  • AC
  • वरीलपैकी सर्व
0 votes
👍 4
............या भूकंप लहरी पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकत नाही.Anonymous voting
  • प्राथमिक
  • दुय्यम
  • भूपृष्ठ
  • वरीलपैकी सर्व
0 votes
👍 5
🚨 आता एकच ध्यास महाराष्ट्र पोलीस 🚨 ➡️ग्राउंडच्या तारखा लवकरच येण्याची शक्यता आहे. आणि ग्राउंड झाल्यावर लेखी परीक्षेसाठी जास्त अवधी नसेल. 🚨 महाराष्ट्रातील सर्व पेपर च्या 'Analysis' नंतर घेण्यात आलेली टेस्ट सिरीज.    🔖सराव पेपर चे स्वरूप 🔖 ⭐️रोज सकाळी 10:00 am ला 100 प्रश्नांचा पेपर. ⭐️रात्री 9 pm वाजता टॉपिक टेस्ट. ⭐️ वरील दोन्ही टेस्ट पूर्णतः अनलिमिटेड पोलीस भरती होईपर्यंत साठी आहेत. ⭐️महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध. ➡️ आत्तापर्यंत 200+ सराव पेपर झाले आहेत ते पेपर देखील आपण देऊ शकता. सांगळे सर घेणार तेच पेपरला येणार 🔥🔥 📌सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 249 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.) 😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा wa.me/+919373201377 wa.me/+919373201377 wa.me/+919373201377
Mostrar todo...
भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून,.............. जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची (130kW) उभारणी करण्यात आली होती.Anonymous voting
  • दार्जीलिंग (पश्चिम बंगाल) 1887
  • रावतभाट (राजस्थान) 1896
  • काक्रापारा (गुजरात ) 1809
  • नारोरा (उत्तरप्रदेश) 1939
0 votes
👍 6
महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची उठाव आणि........... हे घटक वापरले जातात.Anonymous voting
  • पर्जन्य
  • तापमान
  • मृदा
  • उताराची दिशा
0 votes
👍 5
भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे?Anonymous voting
  • निर्यात वाढ
  • आयातीत वाढ
  • आयातीत घट
  • निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ
0 votes
👍 7
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाइन बॅच 🔥 लक्ष्य बॅच - शेवटचा वार 🔥 ✨ बॅच प्रारंभ : 13 मे 2024 रात्री 7 वा. 📣 फी ₹1000/- फक्त ₹ 499/- 😍 (पहिल्या 1000 विद्यार्थ्यांना) ✍ सचिन गोमशे सर 💁‍♀ आमची वैशिष्ट्ये : ⭐️पोलीस भरतीत आलेल्या सर्व प्रश्नांचे विश्लेषन ⭐️Live + Recorded बॅच ⭐️रोज 2 तास गणित व बुद्धिमत्ता Live Class ⭐️रात्री 7 ते 9 ⭐️एकदा व्हिडिओ पहा मगच प्रवेश घ्या 📞अधिक माहितीसाठी 9158808682 📱 डेमो Video नक्की पहा 👇 https://www.youtube.com/live/cCNHPgQ0YR0?si=19aNoi4WAhW3t2iv 📱 बॅच ला प्रवेश घेण्यासाठी 👇👇 https://nrwax.courses.store/496580?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
Mostrar todo...
यूएस गोल्फ असोसिएशनचा (USGA) सर्वोच्च सन्मान बॉब जोन्स पुरस्कार 2024 साठी कोणाची निवड झाली आहे?Anonymous voting
  • जॅक निकलॉस
  • से री पाक
  • ज्युली इंकस्टर
  • टायगर वुड्स
0 votes
👍 8