es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Ir al canal en Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Mostrar más
4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
सद्या Economics Voice chat batch ला एकूण 167 ऍडमिशन झाले आहेत.. लवकर ऍडमिशन घ्या आपण exam जवळ असल्याने फक्त 200 ऍडमिशन घेणार
सद्या Economics Voice chat batch ला एकूण 167 ऍडमिशन झाले आहेत.. लवकर ऍडमिशन घ्या आपण exam जवळ असल्याने फक्त 200 ऍडमिशन घेणार आहोत या batch मध्ये... आपला सोहेल शेख Join @mpscvalueaddition

सद्या Economics Voice chat batch ला एकूण 167 ऍडमिशन झाले आहेत.. लवकर ऍडमिशन घ्या आपण exam जवळ असल्याने फक्त 200 ऍडमिशन घेणार आहोत या batch मध्ये... आपला सोहेल शेख

👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with
👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with approach) उद्देश - रात्रीचा 9 नंतरचा वेळ प्रॉडक्टिव्ह बनवणे आणि इकॉनॉमिक्स या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯 स्वरूप - देसले सरांचे बुक base ठेवून त्यामध्ये कोळंबे सर, कैलास भालेकर सर, अध्ययन, IP सर संपूर्ण अर्थशास्त्र(2021), mrunal, शंकर गणेशन यासोबतच केंद्र राज्य आर्थिक पाहणी व बजेट 2021-22 याचा इनपुट चा समावेश... रेकॉर्डेड lecture ही मिळतील. Platform- Telegramme voice chat डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील. वेळ - रात्री 10 ते 12 (पुढील काळात 9 ते 12 पण होऊ शकेल) फीस -500/- रु जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी. ऍडमिशन प्रोसेस - Phone pay- 7020998404 Google pay- 7020998404 जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा. 1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर @SohelEshaikh या id वर वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल. @mpscvalueaddition

आपल्या इकॉनॉमिक्स व्हॉइस चॅट batch चे काल demo lecture झाले त्याबद्दल कृपया आपला फीडबॅक द्या.. खाली कंमेंट करून... आपला सोहेल शेख

07☺
Anonymous voting

MPSC अर्थशास्त्र राज्यसेवा मुख्य व STI मुख्य (पूर्व परीक्षाचा सर्व syllabus यातच कव्हर होईल) 📌कृषी अर्थशास्त्र भाग -1 🏆अर्थशास्त्र व्हॉइस चॅट Batch🏆 15 September 2021 पर्यंत admission घ्या फक्त 500/- रु फीस (सर्व रेकॉर्डिंग lectures ही मिळतील) कोणतेही काम करताना रेकॉर्डिंग ने रेव्हिजन करू शकता. अधिक माहितीसाठी मेसेज करा @SohelEshaikh आपला सोहेल शेख अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @mpscvalueaddition @mpscvalueaddition @mpscvalueaddition

मित्रांनो गणेश चतुर्थीच्या सर्वाना शुभेच्छा... बऱ्याच जणांच्या विनंतीमुळे असल्याने आजचे lecture विषय - कृषी अर्थशास्त्र रात्री -10:30 वाजता चालू होईल.. आपल्या मित्रांना लिंक पाठवा.... आज रात्री live demo lecture मोफत असेल. सोबत देसले सरांचे अर्थशास्त्रचे पुस्तक घेऊन तयार राहा. Exam oriented मार्क मिळवण्यासाठी अभ्यासाचा अप्रोच मिळेल. https://t.me/mpscvalueaddition?voicechat

👆👆👆 Recorded demo lecture सध्याच्या आयोगाच्या ट्रेंडनुसार इतकी depth पाहिजे अभ्यास करताना MPSC RBI-Economics Part-1 आपला सोहेल शेख Economic voice chat Btach demo lecture अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @mpscvalueaddition

इकॉनॉमिक्स व्हॉइस चॅट batch आज रात्री 9:30 वाजता टॉपिक - कृषी अर्थशास्त्र भाग -2 ज्यांनी ऍडमिशन घेतले आहे त्यांना मी रोज रात्री व्हॉइस चॅट ग्रुप मध्ये ऍड करतोय त्यामुळे काळजी करू नका. प्रत्येक lecture चा आधी आयोगाचा ट्रेंड आणि कोणत्या गोष्टी facts वर भर द्यायचा हे सांगितले जाईल त्यामुळे lecture ऐकताना समोर देसले सरांचे अर्थशास्त्र भाग -1 10 वी किंवा किमान 9 वी आवृत्ती समोर असावी. आपला सोहेल शेख आज रात्री live demo lecture मोफत असेल. सोबत देसले सरांचे अर्थशास्त्रचे पुस्तक घेऊन तयार राहा. Exam oriented मार्क मिळवण्यासाठी अभ्यासाचा अप्रोच मिळेल. https://t.me/mpscvalueaddition?voicechat

आयुष्यात कधीतरी एक अशी वेळ येते जेव्हा मनात प्रचंड हतबलता जाणवते.. मन अगदी बधीर होऊन जातं.. डोक्यात विचारांचा नुसता गुंता असतो अन् भविष्याबद्दल विचार केला तर निव्वळ अंधार दिसू लागतो... अशा वेळीच आपली खरी परीक्षा असते.. या अंधारातून मार्ग काढायचाच असतो.. तो निघतोही.. आपण फक्त चालत रहायचं.. निरंतर.. ✍ निरंजन सर ━━━━━━━━━━━━━━━

इकॉनॉमिक्स व्हॉइस चॅट batch उद्या रात्री 9:30 वाजता टॉपिक - कृषी अर्थशास्त्र ज्यांनी ऍडमिशन घेतले आहे त्यांना मी रोज रात्री व्हॉइस चॅट ग्रुप मध्ये ऍड करतोय त्यामुळे काळजी करू नका. प्रत्येक lecture चा आधी आयोगाचा ट्रेंड आणि कोणत्या गोष्टी facts वर भर द्यायचा हे सांगितले जाईल त्यामुळे lecture ऐकताना समोर देसले सरांचे अर्थशास्त्र भाग -1 10 वी किंवा किमान 9 वी आवृत्ती समोर असावी. आपला सोहेल शेख

Q-273 GS3 CENSUS TOWN विषयी योग्य पर्याय ओळखा
Anonymous voting

Q- 272 GS3 लोकसंख्याविषयक समिती पैकी चुकीची जोडी ओळखा
Anonymous voting

Q-271 GS 3 उमेद योजनेविषयी चुकीचा पर्याय ओळखा
Anonymous voting

Q-270 GS 3 योग्य पर्याय ओळखा
Anonymous voting