MPSC Value Addition by Sohel Shaikh
Ir al canal en Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Mostrar más4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती अनुक्रमे दिनांक ८,९ व १० फेब्रुवारी, २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत. सविस्तर कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल
Join @mpsc_value_addition
🛑HR- Hrd Book Sample Copy
मित्रांनो MPSC राज्यसेवा
GS-3 HR - Hrd साठी
📍 One Stop Solution Book
🔷10 फेब्रुवारी पासून सर्वत्र उपलब्ध
✍️लेखक
सोहेल शेख
(IP Sirs Success Academy, Pune)
🛑पुस्तकाची माहिती व्हिडिओ मध्ये पाहा-
https://youtu.be/KXIJHpmAiNQ
🔷Application download link -
https://play.google.com/store/apps/details?id=co.hodor.nzjit
🛑HR- Hrd Book Sample Copy
मित्रांनो HR - Hrd साठी
📍 One Stop Solution
✍️लेखक
सोहेल शेख
(IP Sirs Success Academy, Pune)
जीवनात नेहमी आनंदी राहणे ...!!!
एकदा नक्की वाचा
Join @mpsc_value_addition
दोषरहीत प्राश्नीक व अचूक उत्तरतालीका हा परीक्षार्थींचा हक्क. तज्ञांच्या चुकांचा आयोगाच्या प्रतिमेला फटका.उमेदवारांचे आक्षेप हाताळतांना आयोगाकडून संवेदनशीलतेची व विवेकपूर्ण निर्णयाची गरज न्यायालयालयीन हस्तक्षेपानंतर पुन्हा एकदा अधोरेखीत
- दयानंद मेश्राम सर
Join @mpsc_value_addition
सगळ्यांचे doubts solve करण्याचा प्रयत्न केला आहे.
जे मला आवडत नाही ते सुद्धा सांगितलं आहे.
Cut Off अंदाजे 230 (+- 5)
Audio ऐकताना माझा राग येऊ शकेल वाईट सुद्धा वाटू शकेल. पण गोड गोड बोलून हवेत चढवायला आवडत नाही. Reality सांगितली पाहिजे या मताचा मी आहे.
All the best👍
CSAT मुळे ज्यांचा score कमी आलाय त्यांना शेवटचं सांगतोय मी घेतलंय चांगलं...मुलांना फायदा झालाय... EDUCULTURE APP वर जाऊन FULL CSAT COURSE लावू शकता.
खाली msg pin केला आहे.
जॉईन @abhishekcsat
संयुक्त पूर्व परीक्षेतील 258 मुलांना संधी बाकीच्यांचे काय ???
Join @mpsc_value_addition
Combine mains group B exam पुन्हा लांबणीवर🙏🙏
Join @mpsc_value_addition
दुय्यम सेवा पूर्व परीक्षा बुद्धिमापन चाचणी
Join @mpsc_value_addition
🛑Offline Free Open Session
🔷विषय- मुख्य परीक्षेचा आयोगाचा ट्रेंड आणि Hr Hrd या विषयात 100+ मार्क मिळवण्यासाठी अप्रोच
📝दिनांक 31 जानेवारी 2022 (सोमवार)
🕖वेळ - दुपारी -4 वाजता
📔मार्गदर्शक
⭕️सोहेल शेख
✍️लेखक
मानव संसाधन विकास व मानवी हक्क
IP Sirs Success Academy, Pune
(मागील वर्षी HR HRD विषयात 106 मार्क
सलग 3 वर्ष 100+ मार्क )
स्थळ - शाश्वत अकॅडमी (महेश पाटील सरांची), न्यू इंग्लिश स्कूल समोर, ज्ञान प्रबोधनीच्या पाठीमागे, टिळक रोड, सदाशिव पेठ पुणे.
Contact - 7666685798
जॉईन
@MPSC_Value_Addition
🛑IP Sirs Success Academy, Pune
मानव संसाधन विकास व मानवी हक्क
🔥🔥🔥🔥आयोगाच्या Anlytical प्रश्नाच्या ट्रेंडनुसार संपूर्णतः सुधारित Themewise Colorful आवृत्ती...
🔷10 फेब्रुवारीला प्रकाशित होईल...
मित्रांनो Best Content साठी थोडी वाट पाहा तुम्हाला One Stop Solution मिळेल...
🛑Sample Copy आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की share करा 🙏
⭕️HR HRD Target 100+ BATCH
🛑ऑफलाईन फ्री ओपन सेशन
🔷विषय- मुख्य परीक्षेचा आयोगाचा ट्रेंड आणि Hr Hrd या विषयात 100+ मार्क मिळवण्यासाठी अप्रोच
📝दिनांक 31 जानेवारी 2022 (सोमवार)
🕖वेळ - दुपारी -4 वाजता
📔मार्गदर्शक
⭕️सोहेल शेख
✍️लेखक
मानव संसाधन विकास व मानवी हक्क
IP Sirs Success Academy, Pune
(मागील वर्षी HR HRD विषयात 106 मार्क
सलग 3 वर्ष 100+ मार्क )
स्थळ - शाश्वत अकॅडमी (महेश पाटील सरांची), न्यू इंग्लिश स्कूल समोर, ज्ञान प्रबोधनीच्या पाठीमागे, टिळक रोड, सदाशिव पेठ पुणे.
Contact - 7666685798
जॉईन
@MPSC_Value_Addition
जा. क्र. 260/2021 ते 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1056/2021 चा अंतिम निर्णय येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
