es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Ir al canal en Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Mostrar más
4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
अतिशय दुर्दैवी घटना अस नको करायला मित्रांनो आयुष्य हे खूप अमूल्य आहे. स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं म्हणून काय झालं त्या पेक्षा काही तरी निसर्गाने आपल्यासाठी योजून ठेवलेला आहे असं विचार करा. MPSC -UPSC हे आपलं Plan B असायला आणि आयुष्य जगणे नेहमी Plan A कारण नाही झालं स्पर्धा परीक्षेत काही तरी कुछ ना कुछ तो कर ही लेंगे असा attitude नेहमी ठेवा आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केवळ पोस्ट मिळवण्यासाठी नाही तर स्वतःच चारीत्र्य घडवण्यासाठी करा कारण अशा स्पर्धा परीक्षेत नापास झालेले कित्येक उमेदवार आज स्वत:च्या जोरावर खूप पुढे गेले आणि काही सिलेक्टेड झालेले उमेदवार आज भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगात असताना दिसून येतात आता तुम्ही ठरवा तुम्ही ठरवा तुमचं Plan A (जीवन) कसं असावा ते बसं इतकच पण नैराश्य होऊन खचून जाऊ नका स्वतःशी प्रमाणिक रहा स्पर्धा परीक्षेत काही झालं तर ठीक नाही तर ठीक. एवढं सुदंर आयुष्य आहे कुछ ना कुछ कर ही लेंगे...... खिलेश कडईबोईर स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @mpsc_value_addition

पुण्यात पुन्हा एकदा MPSC च्या उमेदवाराने केली आत्महत्या. अमर मोहिते या उमेदवाराने केली आत्महत्या. अमर मूळचा सांगली चा रहिवाशी
पुण्यात पुन्हा एकदा MPSC च्या उमेदवाराने केली आत्महत्या. अमर मोहिते या उमेदवाराने केली आत्महत्या. अमर मूळचा सांगली चा रहिवाशी असून तो सदाशिव पेठ येथील हॉस्टेल मध्ये राहत होता. अमर PSI Physical ची तयारी करत होता. असे पाऊल उचलण्याआधी आई-वडिलांचा विचार करा मित्रांनो. कारण तुमच्यामुळे मुर्दाड प्रशासनाला काही फरक पडणार नाही पण तुमच्या घरच्यांना नक्कीच पडेल. भावपूर्ण श्रद्धांजली💐 सविस्तर बातमी.. 👇👇👇👇👇 https://youtu.be/_rYw_2ceVHg ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @mpsc_value_addition

संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक असणारी रयत ची टेस्ट सिरीज सुरू होत आहे .. या मध्ये एकूण ६ पेपर असणार आहेत .. चार लेव्
संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक असणारी रयत ची टेस्ट सिरीज सुरू होत आहे .. या मध्ये एकूण ६ पेपर असणार आहेत .. चार लेव्हल आणि Randomisation करत दर्जेदार प्रश्न सोडवण्यासाठी मिळावेत आणि प्रश्न सोडवण्याचे तंत्र विकसित करता यावे असा दुहेरी उद्देश या Paper setting दरम्यान केला जातो .. आपला अभ्यासाला दिशा देता यावी आणि सराव व्हावा या साठी नक्की जॉईन करा .. (रयत टेस्ट series पेपर सेटिंग कसे होते हे एकदा नक्की पहा) https://youtu.be/AKDT2NAhSQ4

MBA FROM SPPU(Pune University) H.V Desai college ( OPEN UNIVERSITY CENTRE) Call 9359064543
MBA FROM SPPU(Pune University) H.V Desai college ( OPEN UNIVERSITY CENTRE) Call 9359064543

MPSC CSAT 2020 गणित आणि बुद्धिमत्ता Join @abhishekcsat नक्की बघा 👇👇 https://youtu.be/MNZtbKXeRhI https://youtu.be/MNZtbKXeRhI

Army day❤️
Army day❤️

❤️❤️👍👍
❤️❤️👍👍

RRB NTPC Mumbai Result Exam date -28th December 2020 to 31st July 2021 Join https://t.me/MPSC_Value_Addition

RRB NTPC Mumbai Result Exam date -28th December 2020 to 31st July 2021

१) २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर येथे होतो. २) १३ वर्षांचे अंतराने मराठे सय्यद बंधूंच्या मदतीने दिल्लीत धडकतात. ३)मराठे बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली १७२८ मध्ये निजामाचा पालखेड येथे मोठा पराभव करतात. ४)१७२९ मध्ये बाजीराव पेशवे बंगशाचा पराभव करतात. ५) २८ मार्च १७३७ मध्ये म्हणजे औरंगजेबाच्या ३० वर्षांनंतर मराठे दिल्लीवर आक्रमण करतात. मराठेच हिंदुस्थानचे खरे सत्ताधीश आहेत यावर शिक्कामोर्तब होतो. ६)१७४० मध्ये मराठे नासीरजंगाचा पराभव करतात. ७)अहदनामा कराराद्वारे मोगल बादशाहीच्या संरक्षणाची जबाबदारी १७५२ मध्ये मराठ्यांवर येऊन पडते. ८) १७५८ मधे रघुनाथराव आणि होळकरांच्या नेतृत्वाखाली मराठे अटके पर्यंत मजल मारतात. मराठेशाहीचा परमोच्च विजय नोंदवला जातो. ९)१० जानेवारी १७६० दत्ताजी शिंदे धारातीर्थी पडतात. १०) जुलै १७६० मध्ये सदाशिवराव भाऊ दिल्ली कब्जात घेतात. ११) १४ जानेवारी पानिपतचा विलक्षण रणसंग्राम होतो. १२) १७६९ साली पानिपत युद्धाच्या ८ वर्षांनंतर मराठे पुन्हा उत्तरेकडे जातात. १३) १७७१ मराठ्यांना दिल्लीवर पुन्हा ताबा मिळतो. पानिपताच्या युद्धानंतर मराठ्यांना नामुश्की होत नाही. उलट युद्धांची विजयमालीका औरंगजेबाच्या युद्धानंतर जशी सुरु होती तशीच सुरु असतांनी दिसते. त्या भीषण संग्रामातूनही मराठे मागे न हटता अधीक त्वेषाने मार्गक्रमण करतात. मराठ्यांचे उत्तरेतले राजकारण हे सलगपणे सारखेच दिसते... पानिपतावर पराजय पराजय तो कसला ? हा प्रश्न मराठे आपल्या कृतीतून दाखवून देतात.... ©Pruthviraj Dhawad

🛑 मानवी हक्क Part 02 🔰 By सोहेल शेख 🔰 लेखक : मानव संसाधन आणि मानवी हक्क (IP SIRS Success Academy पुणे ) जॉईन @MPSC_Value_Addition 👇👇Lecture Link : 🛑👉https://youtu.be/VtGLNG-tiSE

🛑 मानवी हक्क नोट्स By सोहेल शेख लेखक मानव संसाधन आणि मानवी हक्क (IP SIRS Success Academy पुणे ) जॉईन https://t.me/MPSC_Value_Addition

जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक नाशिक केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती दिनांक 24, 25 व 27 जानेवारी, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत. सविस्तर कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

आयोगामार्फत दिनांक २३ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.

🛑रयत प्रबोधिनी 🔰दिनांक : 14 जानेवारी 2022 🔰मानवी हक्क भाग 2 -PSI मुख्य परीक्षा आज: शुक्रवार 🔰वेळ : आज संध्याकाळी 6:30 वाजता 🛑मार्गदर्शक -सोहेल शेख 👉PSI मुख्य परीक्षा🚔 Join- https://youtu.be/VtGLNG-tiSE

🔰दिनांक : 14 जानेवारी 2022 🔰वार : शुक्रवार 🔰वेळ : आज संध्याकाळी 6:30 वाजता 🛑👉PSI मुख्य परीक्षा🚔 Join- https://t.me/MPSC
🔰दिनांक : 14 जानेवारी 2022 🔰वार : शुक्रवार 🔰वेळ : आज संध्याकाळी 6:30 वाजता 🛑👉PSI मुख्य परीक्षा🚔 Join- https://t.me/MPSC_Value_Addition