es
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Ir al canal en Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Mostrar más
4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
MPSC ने राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदल हे 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावेत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे यावर आपले मत काय?
Anonymous voting

पुढे जाण्यासाठी माणूस सगळं काही उत्साहाने करतो.. पण यातली सर्वात त्रासदायक गोष्ट असते ती मागे ओढणाऱ्या गोष्टींशी दोन हात करणं.. पण कितीही त्रासदायक असलं तरीही कधीतरी पायातले जुने काटे हळूवारपणे काढावेच लागतात..

नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करुन बघू म्हणत केलेली सुरवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं...

+2
Excise psi pre 2021 result

Repost from MPSC
जा. क्र. 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील उर्वरित दोन संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

काय तो पेपर, काय ते प्रश्न कॅन्सल, आणि काय तो कट ऑफ, एकदम ओक्के मधी कार्यक्रम झालाय.... 😁😅

Repost from MPSC
जा. क्र. 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक व उद्योग निरीक्षक या तीन संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

☝️☝️☝️ या 2021 चा घडामोडी असून आज 2022 चा घडामोडीचे Lecture होईल. Fast revision साठी अँप डाउनलोड करून जॉईन करा. 👍

☝️☝️☝️ Demo Lecture ऐका... ⭕️ चालू घडामोडी Fast Track बॅच नोट्स संपूर्ण 2021-22 या वर्षातील ♦️🎖 विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण विषयक घडामोडी #withNotes. 🔆⚠️Fees फक्त 499/- एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. 😍👉Download Application https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru जॉईन @MPSC_Value_Addition

आगामी संयुक्त मुख्य परीक्षा तसेच इतर परीक्षांसाठी 🔰 "संगणक व माहिती तंत्रज्ञान रेकॉर्डेड बॅच" 🔰 🔥 17 व्हिडीओ लेक्चर्स + सुटसुटीत नोट्स 🔥 📍🤩 शेवटची संधी 🤩 📍 ❇️ 5 प्रश्न 10 मार्क्स केवळ 399 रुपयांमध्ये ❇️ (केवळ पुढील 5 दिवसांसाठी) कोर्स खरेदी करण्यासाठी खालील लिंक चा वापर करून app डाउनलोड करा. :- https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.awtbs 👉 Join- @kedarbarole @rayatcomputer 👉 Contact- 8484920407