MPSC Value Addition by Sohel Shaikh
Ir al canal en Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Mostrar más4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
1. उताऱ्यांना सुरवात करताना...
📌आजपासून नवीन काहीतरी सुरू करतोय.
📌रोज 2 मिनिटांमध्ये 2.5 मार्क्स मिळू शकतील असा एक audio टाकेल.
📌नक्की ऐका खूप फायदा होईल.
आणि तुमच्या सर्व मित्रांना share करा groups वर टाका.
Join @abhishekcsat
मंत्रिमंडळ बैठक : दि. 10 नोव्हेंबर 2021
*मुंबई महापालिकेच्या निर्वाचित सदस्य संख्या वाढीस मान्यता*
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या 236 अशी होणार आहे.
मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम 5 मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. ही संख्या 2001 च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे. 2011 च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही व ही सदस्य संख्या कायम राहीली. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार 2001 ते 2011 या दशकात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये 3.87 टक्के इतकी वाढ झाली आहे. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण याबाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या 236 अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
Join
@MPSC_Value_Addition
🏆MPSC च्या सर्व परीक्षांसाठी महत्वाचे
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा GS च्या 110+ गुणाच्या तयारीसाठी नियोजन...
ऑडिओ lecture...
मार्गदर्शक : सोहेल शेख सर
⭕️GS साठी
जॉईन करा -
@MPSC_Value_Addition
@MPSC_Value_Addition
⭕️Csat साठी
जॉईन करा
@abhishekcsat
@abhishekcsat
MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार.
🏆50 दिवसात GS 110+ गुणाच्या तयारीसाठी नियोजन...
ऑडिओ lecture...
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021
🔷मार्गदर्शक
🎯सोहेल शेख
📌आज दिनांक -10/11/2021(बुधवार)
वेळ - रात्री 9 वाजता
आपला
सोहेल शेख
जॉईन लिंक -
https://t.me/abhishekcsat?voicechat
🏆MPSC च्या सर्व परीक्षांसाठी महत्वाचे
🎯CSAT ची 140+ गुणाच्या तयारीसाठी नियोजन...
ऑडिओ lecture...
⭕️Csat साठी
जॉईन करा
@abhishekcsat
@abhishekcsat
⭕️GS साठी
जॉईन करा -
@MPSC_Value_Addition
@MPSC_Value_Addition
काही equation वगैरे बनवायची गरज नाही.फक्त वजाबाकी ,गुणाकार आणि बेरीज आहे.
मी course मध्ये शिकवताना नेहमी तुम्हाला सांगितलं आहे की स्वतःला प्रश्नामध्ये imagine करा. लगेच सुटतात मग प्रश्न.
ज्यांना csat मध्ये प्रगती करायची असेल त्यांनी खालील app वर जाऊन course जॉईन करू शकता. खूप सोप्पं करून ठेवलंय मी.
Prelims पास होण्यासाठी याच विषयामध्ये मार्क्स पाडायचे आहेत. Lightly घेऊ नका.
👆👆👆
आपल्या मित्रांना लिंक पाठवा.
तुमचा CSAT साठीचा APPROCH बदलणारे LECTURE असेल.
राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021
⭕️50 दिवसात CSAT ची 140+ गुणाच्या तयारीसाठी नियोजन...
ऑडिओ lecture...
🔷मार्गदर्शक
🎯अभिषेक ठिगळे सर
📌आज दिनांक -9/11/2021
वेळ - रात्री 9 वाजता
आपला
सोहेल शेख
जॉईन लिंक -
https://t.me/MPSC_Value_Addition?voicechat
⭕️♦️⚠️'PSI'ची वाढणार वयोमर्यादा? बुधवारी होणार कॅबिनेटमध्ये निर्णय...
https://www.esakal.com/education-jobs/a-decision-on-raising-the-age-limit-for-psi-posts-will-be-taken-at-a-cabinet-meeting-on-wednesday-ssd73
@MPSC_value_addition
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
💐🖤🤠
*स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असेल तर जगात काहीही मिळवू शकतो...*
😶 स्वतःला सांगा जे ठरवले आहे ते पूर्ण करणारच.....
✍ सचिन गुळीग, पुणे
