es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Ir al canal en Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Mostrar más
4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
🎯 यथावकाश 🏆MPSC च्या RESULT प्रमाणे यथावकाशच.... प्रदर्शीत होईल🔥🔥🔥 माझे मित्र यांनी MPSC चे जग आपल्यासमोर मांडले आहे. ✍️
🎯 यथावकाश 🏆MPSC च्या RESULT प्रमाणे यथावकाशच.... प्रदर्शीत होईल🔥🔥🔥 माझे मित्र यांनी MPSC चे जग आपल्यासमोर मांडले आहे. ✍️📚अविनाश *शेंबटवाड (लेखक व दिग्दर्शक) 🎥 जीवन आघाव MPSC चा विश्वातील पहिला सुपरस्टार 🕺 दोघांनाही विनंती Combine चा result चा आधीच प्रदर्शित करा फक्त 😊 MPSC Ans key प्रमाणे 3-4 Teaser प्रदर्शीत करून नुसती उत्कंठा वाढवू नका... 🤣🤣🤣

#अज्ञातपैलु समाजसुधारक आणि व्यावसायिक ,तत्वज्ञ म्हणुन महात्मा जोतीबा फुले आपल्याला माहिती आहेत पण महाराष्ट्र आणि भारतात अगदी
#अज्ञातपैलु समाजसुधारक आणि व्यावसायिक ,तत्वज्ञ म्हणुन महात्मा जोतीबा फुले आपल्याला माहिती आहेत पण महाराष्ट्र आणि भारतात अगदी इस्र्राईल मधे राबवली जाणारे "जलकेंद्री शेती" च मॉडेल फुलेंनी दिले आहे.. मधे काही दिवसापुर्वी जलयुक्त शिवार हि योजना आली होती तिच्यामधील technical मांडणी फुलेंनीदेखील केली आहे.. Water tap policy म्हणजे पाणी मोकाट अथवा पाटाने न देता बंदिस्त पाईप मधुन शेती पर्यंत मग तिथुन आणखी लहान पाईप ने पीका पर्यंत नेता यावे अशी योजना आणि यशस्वी प्रयोग फुलेंनी करुन दाखवले होते .. त्याला आज आपण ठिबक सिंचन म्हणतो. बांध बंदीस्ती ,भुजल व्यवस्थापन ,soil erosion या उपर महाराष्ट्र पठारासाठीचे विहीर सिंचनची सुचना ब्रिटिश शासनाला महात्मा फुलेंनीच केलेली आहे.. उमेश कुदळे..

https://youtu.be/6e6PR3baBHE ज्ञानराज पौळ वित्त व लेखा अधिकारी 2019 एकदा बघून घ्या

SDR 5 currency 1969-70 पासून सदस्य देशानी IMF मध्ये ठेवलेल्या कोट्याचे आकलन व्हावे या साठी स्वीकारलेले एक चलन परिमान आहे पैशाची सर्व कार्य किंवा गुणधर्म पैस्या मधे आहेत म्हणून SDR ला पैसा म्हणता येईल पण चलन नाही 1) Doller USA (41.73%) 2)Euro "(€)" European union (30.93%) 3)Ren Min bi. China (yuan)(10.92% 4) yen Japan (8.33%) 5)pound (UK) (8.09%) 1 October 2016 पासून SDR हे बॅंकांची पतपैशाप्रमाणे पत (Credit) क्षमता दर्शवणारे माध्यम आहे SDR ला कागदी सोने (paper gold) असे म्हणतात नोव्हेंबर 2015पासून चायनीज yuvan चलन विचारत घेतले आणि 1 ऑक्टोबर 2016 पासून समावेश करण्यात आला #currunt अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने भारताला 12.57 अब्ज स्पेशल ड्रॉइंग राइट्स चे वाटप केले आहे यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मधील भारताची एकूण यासाठी SDR धारणा 13.66 अब्ज झाली आहे - saudagar shelke Join @MPSC_value_addition

एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021 (✔️आ
एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021 (✔️आजचे अधिकारी घडवतील उद्याचे अधिकारी) 🎯वशिष्ट्ये - 📌 6 Full Length Tests सखोल विश्लेषणासहित... 📌अधिकाऱ्यामार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट... 📌आयोगाप्रमाणे दर्जा आणि सखोल विश्लेषण आणि discussion... 📌Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी... 📌राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि राज्यस्तरीय रँक... 🏆अधिकारी व अनुभवी तज्ञांकडून Discussion. ✔️ऑनलाईन /ऑफलाईनस्वरूपात... ♦️फीस - 599/- Group Discount (3+students) =400/- (Per student) 🎯टस्ट नंतर Question Paper आणि विश्लेषणची PDF डाउनलोड करू शकता. ऍडमिशन Link https://www.niravda.com/round-2-rajya...

एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 (✔️आजचे अधिकारी घडवतील उद्याचे अधिकारी) ⭕️राज
एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 (✔️आजचे अधिकारी घडवतील उद्याचे अधिकारी) ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021 🎯वशिष्ट्ये - 📌 5Sectional व 7 Comprehensive Test सखोल विश्लेषणासहित... 📌अधिकाऱ्यामार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट... 📌आयोगाप्रमाणे दर्जा आणि सखोल विश्लेषण आणि discussion... 📌Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी... 📌राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि राज्यस्तरीय रँक... 🏆अधिकारी व अनुभवी तज्ञांकडून Discussion. ✔️ऑनलाईन /ऑफलाईन/पोस्टल स्वरूपात... ♦️फीस - 1400/- Group Discount (3+students) =1000/- 🎯टस्ट नंतर Question Paper आणि विश्लेषणची PDF डाउनलोड करू शकता. ऍडमिशन https://www.niravda.com/rajyaseva-prelims-test-series-2021 या वेबसाईट वर आणि एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे येथे सुरु होतील.

किशोर निंबाळकर यांची MPSC आयोगाचे अध्यक्ष म्हणुन निवड

किशोर निंबाळकर यांची MPSC आयोगाचे अध्यक्ष म्हणुन निवड
किशोर निंबाळकर यांची MPSC आयोगाचे अध्यक्ष म्हणुन निवड

दिनांक 4,5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी नियोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

खालील विधानाचा विचार करा चुकीचे विधान ओळखा
Anonymous voting

संविधान दिन कधी पासून साजरा करण्यात येतो?
Anonymous voting