es
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Ir al canal en Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Mostrar más
4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
🛑मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम... आपण पुणे महानगरपालिका हद्दीतील नागरिक असाल तर नक्की apply करा. जॉईन @MPSC_Value
🛑मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम... आपण पुणे महानगरपालिका हद्दीतील नागरिक असाल तर नक्की apply करा. जॉईन @MPSC_Value_Addition

🛑 आपले HR Hrd चे book आज प्रीटिंगला गेले आहे. 🔷 आपल्या जवळच्या Book store ला आधीच सांगून ठेवा... जेणेकरून 14-15 तारखेपर्यंत
🛑 आपले HR Hrd चे book आज प्रीटिंगला गेले आहे. 🔷 आपल्या जवळच्या Book store ला आधीच सांगून ठेवा... जेणेकरून 14-15 तारखेपर्यंत आपल्यापर्यंत उपलब्ध होईल.... मित्रांनो माझा नक्कीच विश्वास आहे... ज्यावेळी पुस्तक आपल्या हातात पडेल... तेव्हा इतका वेळ का लागला हे आपल्याला नक्कीच कळून येईल... पुस्तकाचे कमी पाने ठेवून आपल्याला आयोगाच्या सध्याचा ट्रेंडनुसार... परीक्षेआधीही revision करता येईल असे colorful पुस्तकं बनवले आहे... आपला आशीर्वाद आणि प्रेम सोबत राहू द्या... 🙏 आपला मित्र सोहेल शेख ✍️लेखक मानव संसाधन आणि मानवी हक्क IP Sirs Success Academy, Pune जॉईन @MPSC_Value_Addition

हेच बघायचं राहील होत😂😂😁
हेच बघायचं राहील होत😂😂😁

जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक नागपूर व अमरावतीकेंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती पुढीलप्रमाणे घेण्यात येणार आहेत:- नागपूर :- १४ व १५ फेब्रुवारी २०२२ अमरावती:- १६ ते १८ फेब्रुवारी २०२२ शारिरीक चाचणी व मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

🛑MAT चा निकाल आयोगाच्या बाजूने... याचिकाकर्ते विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत... ( #Questions
🛑MAT चा निकाल आयोगाच्या बाजूने... याचिकाकर्ते विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत... ( #Questions सर्व आयोगाच्या बाजूनेच..कोणताही बदल नाही) ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ #Combine Mains Join- @MPSC_Value_Addition

Committee Report - स्कूली पाठ्यपुस्तकों में सुधार (शिक्षा संबंधी संसदीय समिति) | 27 January, 2022

खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय नमुना पाहणी द्वारा रचली गेली आणि मान्यताप्राप्त ठरली आणि नियोजन आयोगाद्वारे बेकारीचा प्रश्नातील विविधता पडताळण्यासाठी स्वीकारली गेली
Anonymous voting

देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते
Anonymous voting

जय जय महाराष्ट्र माझा...... 🔥🔥🔥 @MPSC_Value_Addition
जय जय महाराष्ट्र माझा...... 🔥🔥🔥 @MPSC_Value_Addition

👍🙏🙏💐💐😔😔
👍🙏🙏💐💐😔😔

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता भाग 1 @MpscGsCentre

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता भाग-2 @MpscGsCentre

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. Maharashtra land revenue code 1966. राज्यसेवेच्या नुकत्याच 2020 साली बदललेल्या नवीन अभ्यास
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. Maharashtra land revenue code 1966. राज्यसेवेच्या नुकत्याच 2020 साली बदललेल्या नवीन अभ्यासक्रमातील महत्त्वाचा टॉपिक. भाग 1 व्याख्या https://youtu.be/xd6MiZRDiy8 भाग 2 जमिनींचे प्रकार https://youtu.be/NyyByJ4ybz4 भाग ३ जमिनीचा वापर आणि वापर बदलाची प्रक्रिया. A. https://youtu.be/hgTvXyhW03M B. https://youtu.be/7MZEd4X8q5o C. https://youtu.be/fvXC3QtoZyY Join @MpscGSCentre

⭕️भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्व
⭕️भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. Join @mpsc_value_addition