es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Ir al canal en Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Mostrar más
4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
1899 साली बीड मध्ये झालेल्या बंडाचे नेतृत्व कोणी केले होते
Anonymous voting

😊✔️♦️लवकरच निकाल प्रसिद्ध होतील. , पूर्व परीक्षेच्या निकालानंतरच मुख्य परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यात येईल😊📖 Join @Mpscv
😊✔️♦️लवकरच निकाल प्रसिद्ध होतील. , पूर्व परीक्षेच्या निकालानंतरच मुख्य परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यात येईल😊📖 Join @Mpscvalueaddition ╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝

महिलानी महीलांसाठी एखादे आदोंलन करावे यासाठी भारत स्ञी मंडळाची स्थाणना कॊणी केली
Anonymous voting

1857 च्या उठावाच्या वेळेस महाराष्ट्राचा governor कोण होता
Anonymous voting

Dr बाबासाहेब आंबेडकर सर्वाधीक किती समीतीचे सदस्य होते
Anonymous voting

Part-2 दुपारी 3 वाजता सुरु होईल

https://youtu.be/7Rkrf47O_P0 MPSC COMBINE Maha-Mock Combine पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज Part-2 Discussion Link. खूप detail मध्ये Discusion & Analysis होईल नक्कीच जॉईन करा... दुपारी - 3 वाजता Live सुरु होईल... आपला सोहेल शेख @mpscvalueaddition

https://youtu.be/tyuARzPdlOA MPSC COMBINE Maha-Mock Combine पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज Part-1 Discussion by Sohel Shaikh खूप detail मध्ये Discusion & Analysis आपला सोहेल शेख @mpscvalueaddition

Lecture start

Lecture chalu zale ahe

https://youtu.be/tyuARzPdlOA MPSC COMBINE Maha-Mock Combine पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज Discussion Link. खूप detail मध्ये Discusion & Analysis होईल नक्कीच जॉईन करा... दुपारी -12 वाजता Live सुरु होईल... आपला सोहेल शेख @mpscvalueaddition

⭕️♦️⚠️📌✔️MPSC अध्यक्ष व 2 सदस्य पदे भरण्यासाठी आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध.. 👉 लवकरच MPSC अध्यक्ष व उर्वरित पदे भरल्या जातील
⭕️♦️⚠️📌✔️MPSC अध्यक्ष व 2 सदस्य पदे भरण्यासाठी आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध.. 👉 लवकरच MPSC अध्यक्ष व उर्वरित पदे भरल्या जातील अशी आशा करूयात.. 🙏 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @mpscvalueaddition Join @Setumpsc

#History # Revision 📌✔️इंडियन असोसिएशन स्थापना:-26 जुलै 1876 ठिकाण:-कोलकत्ता संस्थापक आनंदमोहन बोस व सुरेंद्रनाथ बॅनर्जी ध्येय:-अखिल भारतीय चळवळ उभी करणे हेतू:-हिंदू-मुस्लिम मित्रत्वाचे निर्माण करणे कार्य 1) सिव्हिल सर्व्हिस वयोमर्यादा साठी प्रयत्न केले 2) राजकीय प्रश्न बाबत जनमत संघटित केले By - Shantaram Patil sir💐💐 ALL THE BEST FOR COMBINE🥇🎊 # शेवटचा घाव 🤾‍♂🤾‍♂😊 Join @Mpscvalueaddition Join @SpardhaBookOfficial ╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝

Match the pair correctly
Anonymous voting

कोल्हापूर संस्थानात 1 september1895 शाहू महाराजानी पहिले native शिक्षण अधिकारी म्हणून कोणत्या महिलेची नेमणुक केली
Anonymous voting

👆👆👆👆👆👆 संयुक्त पूर्व परीक्षा आधारित दररोज दहा प्रश्न सरावासाठी दिले जातील. सदर उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवा.🙏 Join @mpscvalueaddition Join @sumitj1406

46. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये "गोल्डन कार्ड" कायमस्वरूपी निवासी योजना सुरू करण्यात आली आहे
Anonymous voting

"स्वावलंबन एक्सप्रेस 2020" कोणाच्या मदतीने चालू करण्यात आले आहे
Anonymous voting

1883 च्या वेळी इलबर्ट बिल मांडण्यात आले होते त्या वेळी गव्हर्नर जनरल/ व्हाईसरॉय कोण होते
Anonymous voting