MPSC Value Addition by Sohel Shaikh
Ir al canal en Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Mostrar más4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
Repost from MPSC
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे, नाशिक व औरंगाबाद जिल्हा केंद्रावरील पुढील टप्प्यातील मुलाखती दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजीपासून आयोजित करण्यात येत आहेत.
दरवर्षी पाच डिसेंम्बर दिवस आला की, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अगोदरचा दिवस म्हणजेच ५ डिसेंम्बर १९५६ आणि दुसरा दिवस ६ डिसेंम्बर १९५६ हे दोन्ही दिवस आठवतात,त्या दिवसाबद्दल जे काही वाचले आहे ते डोळ्यासमोर चित्रफिती सारखं फिरू लागतं, बाबासाहेबांचे क्षीण झालेले शरीर डोळ्यासमोर येते, आचार्य अत्रे आणि एस. एम.जोशी यांना संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संदर्भातील पत्रे दुसऱ्याच दिवशी टपालात पडायला हवीत म्हणून बजावणारे बाबासाहेब,मध्यरात्रीची चाहूल होताच दूरवर करोल बागेत राहणाऱ्या नानकचंद रत्तुला घरी जायची अनुमती देण्याअगोदर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची टाईप केलेली प्रस्तावना आणि ती दोन्ही पत्रे तपासण्यासाठी टेबलवर ठेवण्यास सांगणारे बाबासाहेब, आयुष्यभर लोकांचे हक्क,न्याय या साठी लढणारा पहाड आपल्या अंतिम क्षणात ही लोकांचाच विचार करीत काम करीत होता.
६ डिसेंम्बर १९५६ ला बाबासाहेबांची प्राणज्योत मालवली,ज्यांच्या मानवमुक्तीच्या लढ्यामुळे बहिष्कृतांना माणूसपण मिळाले होते ते बाबासाहेबांच्या मृत्यूची बातमी ऐकून हळहळणारी लोकं मी आज ही माझ्या आजूबाजूला अनुभवतो, दिल्लीतील अशोका हॉलच्या भिंती जणू थरथरल्या, सभागृहात नेहरूंसकट सगळ्यांनाच घाम फोडत,गर्जना करणारा संसदपट्टू पुन्हा आता संसदेत दिसणार नव्हता,अहोरात्र त्रास सहन करून, प्रकृतीची तमा न बाळगता आपल्या बुद्धिकौशल्यावर संविधान लिहिणारा,आता त्या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी उरला नव्हता.ज्या-ज्या ग्रंथाना ह्या महामानवाने स्पर्श केला त्यांची पाने जणू महापरिनिर्वाणाच्या बातमीने फडफडू लागली. कामगारांसाठी/शेतकऱ्यांसाठी दीर्घ आंदोलन करणारा नेता आता येणार नव्हता, हिंदुकोडबिल सारखे समाजपरिवर्तन बिल आता कोणी मांडणार नव्हते, म्हणतात ना, "घार उडे आकाशी,चित्त तिचं पिल्लांपाशी" आपल्या करोडो पिल्लांना चारापाणी भरवणारी,त्यांची काळजी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारी घार आज आकाशातून दिल्ली ते मुंबई प्रवास करत होती,पण आज ती कायमची निद्रावस्थेत गेली होती.
बाबासाहेबांचे पार्थिव मुंबईत "राजगृहावर" आले,लाखो लोकांच्या डोळ्यातील अश्रूने राजगृह ही हळहळला. एकीकडे कोट्यवधी शोकाकुल जमाव होता,आणि माईकवरून "बुद्धं सरणं गच्छामि" चे माईकवरून येणारे स्वर जणू अनित्यवाद सांगत होते. एक ८५ वर्षांचा सहकाऱ्याने आपल्या ६५ वर्षाच्या सहकाऱ्याच्या मृतदेहाला कडकडून मिठी मारली, ती ८५ वर्षांची मिठी होती,सीताराम केशव बोले (राव बहाद्दूर बोले) यांची. बाबासाहेबांचे अंतिम दर्शन व्हावे यासाठी कोणी भिंतीवर,उंच कट्यावर तर झाडावर चढले होते, अर्जुन कांबळे नावाचे ५५ वर्षांचे गृहस्थ बाबासाहेबांचा फक्त चेहरा दिसावा म्हणून झाडावर चढले पण झाडाची फांदी मोडली आणि ते खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला,
बाबासाहेब १६ डिसेंम्बरला मुंबईत धम्मदीक्षा देणार होते, त्यामुळे त्याच्या तयारीला मुंबईतील कार्यकर्ते लागले होते, बाबासाहेब दिल्लीहून मुंबईला येणार, धम्मदीक्षा देणार आणि जनतेला संबोधणार ह्या विचारात कार्यकर्ते होते, बाबासाहेब मुंबईला आले पण ते स्वतःच्या पायावर किंवा कोणत्या सहकाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून नव्हते आले तर ते आले होते निद्रावस्थेत,करोडो लोकांचा उद्गारकर्ता आज उभा नव्हता तो अंगावर फुलांची चादर ओढून झोपलेला होता, त्यादिवशी चंदनावर निजलेल्या पार्थिव देहाला अग्नी दिली, ती अग्नी काहिकाळाने थंड झाली,परंतु लेकरांच्या अंतःकरणात आग पेटली होती, चिता पेटून विझली पण अनेकांच्या घरात त्या दिवशी चूल पेटलीच नाही. अनेक अनुयायी डबडबलेल्या डोळ्यांनी प्रश्न विचारत होते,"बाबा, आम्ही विश्वासाने कोणाच्या खांद्यावर मान टाकावी???"
#उद्धारकर्त्यास_विनम्र_अभिवादन
......... अरविंद वाघमारे यांच्या वॉल वरून साभार 🙏
join @MPSC_value_addition
🔆♦️🎖 GS - 03
⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020
📋GS 02 - HR & HRD
➡️ DATE : 06 -12 -2021
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔰Join : @MPSC_Value_Addition
🔰Join : @abhishekcsat
🔰Join : @HrHrdBySohel
रिझर्व बँकेने चेक व्यवहारांसाठी 1 जानेवारी 2021 पासून सकारात्मक वेतन प्रणाली सुरू केली आहे ही प्रणाली किती रुपयांहुन अधिकच्या चेक व्यवहारांसाठी आहे
आपल्या जीवनातले हेच दिवस सणा प्रमाणे साजरे करा....स्वतःचा वाढदिवस विसरले तरी चालेल पण या तारखा तुमच्या आयुष्य पालटून देणाऱ्या आहेत..
1) 2 Jan 2022 - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021
2)19th june 2022 - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
3)26 Feb 2022 - गट ब पूर्व परीक्षा 2021
4)8 Oct 2022 - गट ब पूर्व परीक्षा 2022
5)3 एप्रिल 2022 - गट क पूर्व परीक्षा 2021
6)5 Nov 2022 - गट क पूर्व परीक्षा 2022
Join @MPSC_value_addition
Repost from MPSC Value Addition by Sohel Shaikh
👆👆👆👆
ही year बुक जुनी आहे.
या राज्यसेवा पूर्वसाठी वाचू नका👍
आपल्या चालू घडामोडी च्या बॅचसाठी चालू घडामोडी कशापद्धतीने घेणार आहोत याकरिता 7 तारखेला मी lecture घेणार आहे.
ज्यांनी अजूनही चालू घडामोडीचा अभ्यास केला नसेल त्यांनी तारखेपर्यंत बाकीचे विषय करून घ्या.
जर year बुक आली नाही तर मग 3 महिन्याचे मॅगझीन वाचता येतील 👍
आपला
सोहेल शेख
जॉईन
@MPSC_Value_Addition
Download Free Simplified Yearbook 2021
» Simplified Yearbook 2021 All Pages
» आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब व इतर परीक्षांसाठी उपयुक्त
आमची पुढील पुस्तके सर्वत्र उपलब्ध आहेत :-
» १८ वा अंक - १ जानेवारी ते १० मार्च २०२१
» १९ वा अंक - ११ मार्च ते १० जुलै २०२१
» २० वा अंक - १० जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१
ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा..
Repost from MPSC Value Addition by Sohel Shaikh
मित्रांनो
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी
fast-track ऑडिओ बॅच
(GS चे 4 विषय)
🕑Lecture Time Table
1)अर्थशास्त्र- Lecture Upload केले आहेत.
2)Polity- सध्या lecture चालू आहेत.
3)Science- 7 डिसेंबर 2021पासून सुरु होईल.
4)चालू घडामोडी- 7 डिसेंबर 2021 पासून सुरु होईल.
Fees-2400/-
फक्त 1200/- रु
✔️पहिल्या 100 ऍडमिशनसाठी
(अपंग व अनाथ विध्यार्थ्यांना मोफत)
Download करा अँप्लिकेशन
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
आपला
सोहेल शेख
🔆♦️🎖 GS - 01
⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020
📋GS 01 - History Geography
➡️ DATE : 05 -12 -2021
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔰Join : @MPSC_Value_Addition
🔰Join : @abhishekcsat
🔰Join : @HrHrdBySohel
🔴🎖State Services Mains🎖
♦️Marathi English Objective Paper
➡️ DATE : 04 -12 -2021
🔆🎖Join : @MPSC_Value_Addition
🔆🎖♦️अंदाजित वेळापत्रक 2022.
♦️19th june 2022 - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
♦️8 Oct 2022 - गट ब पूर्व परीक्षा 2022
♦️3 एप्रिल 2022 - गट क पूर्व परीक्षा 2021
♦️5 Nov 2022 - गट क पूर्व परीक्षा 2022
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎖Join : @MPSC_Value_Addition🎖
🔴🎖State Services Mains🎖
♦️Marathi English Descriptive Paper
➡️ DATE : 04 -12 -2021
🔆🎖Join : @MPSC_Value_Addition
#Time_Table 2022 🔥😍
🎖⭕️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
🔆🎖Join : @MPSC_Value_Addition
🎖⭕️वेळापत्रकात समाविष्ट नवीन बाबी :-
पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या निकालाचा महिना सुद्धा दिला आहे... म्हणजे आता आपल्याला आधीच कळेल की निकाल कधी लागेल म्हणून 😊
🔆🎖Join : @MPSC_Value_Addition
Repost from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
