MPSC Value Addition by Sohel Shaikh
Ir al canal en Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Mostrar más4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र संचलीत.......
मुलखात मार्गदर्शन कार्यक्रम 2024
Live on YouTube link (दुसरा दिवस)
https://youtube.com/live/EAWtkDerttw
Date 08 August 2024
Time 7 PM
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो..
एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, पुणे
प्रथमता येणाऱ्या राज्यसेवेच्या मुलाखतीस पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐
त्यांच्यासाठीच आम्ही घेऊन येत आहोत संपूर्ण मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रम 2023
वैशिष्ट्ये...
1. इंटरव्यू मध्ये सर्वाधिक मार्क असणाऱ्या अधिकाऱ्याच्या मार्फत मार्गदर्शन
2. कागदपत्रे, प्रोफाइल, एज्युकेशन आणि डे ऑफ इंटरव्यू यावर सविस्तर चर्चा
3. विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अधिकाऱ्यांचे उत्तर
4. मुलाखतीला सामोरे कसे जावे
5. मुलाखत समज आणि गैसमज
Registration Link for Slot Booking
https://forms.gle/U3pyVhqHPjh9bVup9
Join telegram for updates
https://t.me/+YHPTIFl3vDhjNzM1
Contact for any Query
9168256825
Repost from Nirav Da
🥇🥇Glimpses of Todays Mock Interview🥇🥇
https://youtube.com/shorts/_xARhf1remc?si=mB2T6rxMwPkPLZhq
Repost from Nirav Da
🔼H.V Desai Competitive Exams Centre🔼
Conducting
🔥🔥🔥MPSC RAJYSEVA
MOCK INTERVIEW 🔥🔥🔥
🗓🗓Starting From 7th Aug 2024
🔖🔖🔖Book your Slot now
👉 https://forms.gle/jwkawQbcAJTJ1tNc6
For any Query call 📞9168256825
एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र आयोजीत (NIRAV DA)
राज्यसेवा (MPSC) Mock Interview 2023
वैशिष्ट्ये :-
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे प्रगट मुलाखतीचे आयोजन
2. आवेदन (Profile) अर्जाचे परिपूर्ण विश्लेषण
3. अनुभवी पॅनेलच्या सदस्यांकडून वयक्तिक अभिप्राय (Personal Feedback)
4. प्रत्येक उमेदवाराची इन कॅमेरा मुलाखत
5. महाराष्ट्रातील सर्वोत्तम पॅनल सोबत
6. त्याच दिवशी सेल्फ Analysis साठी व्हिडिओ मिळणार
Register Link :-
https://forms.gle/U3pyVhqHPjh9bVup9
Join telegram
https://t.me/+YHPTIFl3vDhjNzM1
FEES ₹ 500 /-
एच.व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र
शनिवारवाड्याच्या मागे, सकाळ कार्यालयाजवळ, पुणे
Location. https://goo.gl/maps/MwbET8Ewe9uk8pex5
नोट - सारथी, Barti, Mahajyoti, and HVDCEC (अभ्यासिका ) students free (contact office),
9511635931 / 9168256825
PSI MOCK INTERVIEW
13 जुलै ( शनिवार ) 2024 | सकाळी 10.00 ते 3 pm
वैशिष्ट्ये :-
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे प्रगट मुलाखतीचे आयोजन
2. आवेदन (Profile) अर्जाचे परिपूर्ण विश्लेषण
3. अनुभवी पॅनेलच्या सदस्यांकडून वयक्तिक अभिप्राय (Personal Feedback)
4. प्रत्येक उमेदवाराची इन कॅमेरा मुलाखत
5. POLICE Department Specialist in Panel
6. त्याच दिवशी सेल्फ Analysis साठी व्हिडिओ मिळणार
Register Link :- https://forms.gle/WJdYVZCkyr2mxKzD8
Previous interview feedback and pramotion link
https://youtube.com/shorts/q2mOM5OZoX8?si=tEtv2_pqhOUmdNFP
FEES ₹ 199 /-
एच.व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र
शनिवारवाड्याच्या मागे, सकाळ कार्यालयाजवळ, पुणे
नोट - सारथी, barti, mahajyoti, and HVDCEC students free ( contact office )
9511635931 / 9168256825
PSI MOCK INTERVIEW
29 जून ( शनिवार ) 2024 | सकाळी 10.00 ते 3 pm
वैशिष्ट्ये :-
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे प्रगट मुलाखतीचे आयोजन
2. आवेदन (Profile) अर्जाचे परिपूर्ण विश्लेषण
3. अनुभवी पॅनेलच्या सदस्यांकडून वयक्तिक अभिप्राय (Personal Feedback)
4. प्रत्येक उमेदवाराची इन कॅमेरा मुलाखत
5. POLICE Department Specialist in Panel
6. त्याच दिवशी सेल्फ Analysis साठी व्हिडिओ मिळणार
Register Link :- https://forms.gle/WJdYVZCkyr2mxKzD8
Previous interview feedback and pramotion link
https://youtube.com/shorts/q2mOM5OZoX8?si=tEtv2_pqhOUmdNFP
FEES ₹ 199 /-
एच.व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र
शनिवारवाड्याच्या मागे, सकाळ कार्यालयाजवळ, पुणे
9511635931 / 9168256825
PSI MOCK INTERVIEW
२२,२३ जून ( शनिवार, रविवार ) २०२४ | सकाळी ११.०० - ०३.००
वैशिष्ट्ये :-
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे प्रगत मुलाखतीचे आयोजन
2. आवेदन (Profile) अर्जाचे परिपूर्ण विश्लेषण
3. अनुभवी पॅनेलच्या सदस्यांकडून वैयक्तिकृत अभिप्राय (Personal Feedback)
4. प्रत्येक उमेदवाराची इन कॅमेरा मुलाखत
5. POLICE Department Specialist in Panel
Register Link :- https://forms.gle/WJdYVZCkyr2mxKzD8
FEES ₹ 199 /-
Previous interview video
Instagram
https://www.instagram.com/reel/C4IKtzfot1_/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
YouTube
https://youtube.com/shorts/dS_VJwr6Hlk?feature=share
एच.व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र
शनिवारवाड्याच्या मागे, सकाळ कार्यालयाजवळ, पुणे
9511635931 / 9168256825
Repost from Nirav Da
+1
I had the privilege of meeting our stars at the Maharashtra Police Academy in Nashik – ACP Sagar Deshmukh, ACP Santosh Khade, and ACP Pooja Pawar.
I got to witness their strict training schedule and discipline at the academy. Despite the toughness of their training, they shared that they are enjoying every moment of it.
The spark in their eyes was undeniable proof of their dedication and passion. Truly inspiring!
Repost from Nirav Da MPSC
🏆🏆महाराष्ट्र (राजपत्रित) नागरी सेवा पूर्व परीक्षा टेस्ट 2024🏆🏆
२६ मे पासून सुरु | 10:00 AM
1. एकूण 6 टेस्ट (GS 1 -> 4 टेस्ट , GS 2 -> 2 टेस्ट ) सखोल विश्लेषणासहित
2. All Test will be in Bilingual (मराठी व इंग्लिश दोन्ही मध्ये)
3. Same Day Discussion
4. अधिकाऱ्यामार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट
5. आयोगाप्रमाणे - बैठक व्यवस्था, OMR शीट, रिझल्ट
6. Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी उत्तम पर्याय
FEES ₹ 299 | Addmission Open | Online / Offline
नोट :- जुन्या ऍडमिशन केलेल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करण्याची गरज नसेल
For Offline Test : Register Here :- https://forms.gle/ikEDReDehkS7FoYG6
For online Test : BUY NOW :- https://asyuf.courses.store/498675?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
Contact Us :- 9511635931 | 9168256825
Location of Centre :- https://goo.gl/maps/MwbET8Ewe9uk8pex5
Visit our Website :- https://www.niravda.com
Telegram Channel of MPSC:- https://t.me/Niravdampsc
Repost from 𝐒𝐇𝐀𝐒𝐇𝐖𝐀𝐓 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
.......शाश्वत Outlook.....
मे अंक
.....महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध......
मुख्य वितरक:
अजय यादव सर: 9527556111
आई बुक सेंटर नवी पेठ पुणे.
Mob. 9922492415.
शाश्वत अकॅडमी, पुणे
Friends
“यथावकाश” is now LIVE on VDOJar OTT.
आलो आम्ही आमची कहाणी सांगायला.. ऐका, बघा आणि सांगा कशी वाटते आमची कहाणी.. आवडली तर इतरांना पण सांगा आणि नाही आवडली तर आम्हाला सांगा पण नक्की बघा.. ही लिंक क्लिक करा:
https://play.vdojar.com/yathavkash
*मागच्या दोन वर्षांपासून ज्यावर काम करत होतो त्या आमच्या "यथावकाश" या चित्रपटाचा हा ट्रेलर... बघून घ्या... आणि कसा वाटला सांगा*
https://youtu.be/lHuP8bVpMWs
*ट्रेलर आवडला तर इतरांना शेअर करा*🤗
☄️कमवा व शिका उपक्रम ☄️
एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे मार्फत "कमवा व शिका उपक्रम" अंतर्गत इंग्लिश टू मराठी भाषांतर तसेच प्रूफ रीडिंगसाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी
दि.०६.०५.२०२४ पर्यंत अर्ज जमा करावेत.
अधिक माहिती साठी: श्री.अवधूत बेसके. एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र कार्यालय येथे संपर्क साधा.
Or contact @kk_12136
Repost from N/a
Greetings Aspirants!
I am Ranjeet Thipe, With an All India Rank of 480, I've walked the path you are treading. (Cleared 6 Prelims, 3 Mains)
📎This group will serve as a platform for sharing valuable content relevant to both UPSC prelims and mains examinations. From curated study materials to strategic insights, I aim to provide you with the necessary tools to navigate this competitive landscape.
📎Additionally, I'm thinking of offering one-on-one mentorship opportunities for those who require personalized guidance and support in future.
Expect valuable content for both prelims and mains.
Let's embark on this journey together towards success!
Stay motivated Stay focused.
Welcome aboard! 🚀
आपल्या एका चांगल्या निर्णयाचा एका कुटुंबाच्या संपूर्ण पिढीवर मोठा इम्पॅक्ट पडू शकतो..
पुस्तकं फक्त वाचण्यासाठीच वापरली.. घटना फक्त स्वतः ला हवी तशी वापरली आणि समावेशन टॉपिक फक्त मार्कसाठीच केला तर मग या गोष्टी syllabus ला देण्याच्या हेतूलाच तडा आहे..
स्वतःची इम्प्रोव्हमेन्ट जरूर करावी परंतु इतरांना सोबत घेऊन.
# Optout
🔴अत्यंत महत्त्वाचे...
👉राज्यसेवेतून डबल-डबल पोस्ट होल्डर आज राज्यसेवा opting Out शेवटचा दिवस, राज्यसेवा 2022 मधून अधिकारी बनलेल्या बंधू-भगिनीना कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर खरोखर 2022 मधून allot होणारी पोस्ट जाॅईन करणार नसाल तर कॄपया Opting Out करून आपल्याच वेटिंग वाल्या प्रामाणिक सहकाऱ्यांच भल कराव ही विनंती👏👏👏
👉राज्यसेवा 2022 मीरिट लीस्ट मधील कोणताही उमेदवार जे already चांगल्या पदावर आहेत, opting out करु शकता, जर तुमची राज्यसेवा 2022 Provisional Selection ला निवड झाली नसेल आणि final selection ला निवड होतं असेल तशी शक्यता असेल,कोणतेही पद allot होत असेल आणि त्या पदाबाबत तुम्ही इच्छुक नसल्यास कॄपया वेटिंग candidate नी सुद्धा तात्काळ opting out करणे संयुक्तिक!
उपरोक्त ही 👆आग्रही विनंती🙏
