es
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

Ir al canal en Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram SET/NET- 2026

El canal SET/NET- 2026 (@setnetstudy) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 30 623 suscriptores, ocupando la posición 6 288 en la categoría Educación y el puesto 13 515 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 30 623 suscriptores.

Según los últimos datos del 25 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 130, y en las últimas 24 horas de 30, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 31.00%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 6.98% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 9 492 visualizaciones. En el primer día suele acumular 2 139 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 26 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

30 623
Suscriptores
+3024 horas
+337 días
+13030 días
Archivo de publicaciones
129) ‘वन धन योजना’ हा यांचा उपक्रम आहे.
Anonymous voting

128) कार्यक्षम शिक्षक होण्यास खालीलपैकी कोण्त्या गोष्टीची आवश्यकता नसते ?
Anonymous voting

photo content

Repost from SET/NET- 2026
photo content

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट,
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/3UQzbOA 👉https://amzn.to/3UQzbOA ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖   जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy -------------------------------------------------

127) संगणकाकडून आपल्याला मिळणारी माहिती ज्या उपकरणाद्वारे मिळती किंवा दाखवली जाते त्या उपकरणाला ……………………………... असे म्हणतात.
Anonymous voting

126) ................ही भारतातील वनविज्ञान संशोधनांसाठी जबाबदार असलेली सर्वात मोठी सरकारी संस्था आहे.
Anonymous voting

photo content

26 मार्च 2023 रोजी होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस म्हणजे आजच (दि.07/12/22) असणार आहे त्यामुळे ज्यांनी फॉर्म भरले नाही त्यांनी भरून घ्यावेत व आपल्या मित्रांनाही कळवावे 🙏🙏🙏

Set cutt of.pdf1.74 MB

photo content

Repost from SET/NET- 2026
26 मार्च 2023 रोजी होणाऱ्या सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी आपण सराव पेपर सिरीज सुरू केली असून, सराव पेपर क्रमांक 1 मधील 50 प
26 मार्च 2023 रोजी होणाऱ्या सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी आपण सराव पेपर सिरीज सुरू केली असून, सराव पेपर क्रमांक 1 मधील 50 प्रश्नांचे विश्लेषण करणारा व्हिडिओ 👇👇👇 पहा https://youtu.be/HPMA2NDDsCw https://youtu.be/HPMA2NDDsCw ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन टेलिग्राम https://t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Repost from SET/NET- 2026
photo content

Repost from SET/NET- 2026
सेट परीक्षा सराव पेपर सिरीज Set Practice Paper 2023 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 26 मार्च 2023 ला होणाऱ्या सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी आमच्या चॅनल कडून सराव पेपर सिरीज घेण्यात येत आहे. त्यासाठी पेपर क्रमांक 1 पाठवण्यात आला आहे. पुढील पेपर दिलेल्या वेळेप्रमाणे होईल. सर्वांनी जास्तीत जास्त पेपर सिरीज जॉईन करा व आपल्या मित्रांनाही कळवा. Thank you 🙏🙏🙏

Repost from SET/NET- 2026
सेट सराव पेपर क्रमांक 1 पाठवण्यात आला आहे . त्याची उत्तरतालिका👇👇

Repost from SET/NET- 2026
photo content

125) इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजनमुळे आपल्याला काय करता येते ?
Anonymous voting

124) चार्ल्स डार्विनचा सिद्धांत……………… संशोधनाचे उदाहरण आहे.
Anonymous voting

123) खालीलपैकी कोणते हे वृत्तपत्रांच्या पानांच्या मांडणी व सजावटीसाठी वापरले जाणारे एक लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे ?
Anonymous voting