es
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

Ir al canal en Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram SET/NET- 2026

El canal SET/NET- 2026 (@setnetstudy) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 30 361 suscriptores, ocupando la posición 6 248 en la categoría Educación y el puesto 13 207 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 30 361 suscriptores.

Según los últimos datos del 30 agosto, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -343, y en las últimas 24 horas de -11, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 19.66%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 4.96% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 5 969 visualizaciones. En el primer día suele acumular 1 506 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 31 agosto, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

30 361
Suscriptores
-1124 horas
-717 días
-34330 días
Archivo de publicaciones
Repost from SET/NET- 2026
+1
💠MH सेट परीक्षा 2025 💠 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ सराव पेपर क्र.1 चे व्हिडिओ विश्लेषण https://youtu.be/xvaMZX-PCBg https://youtu.be/xvaMZX-PCBg 💠जॉईन टेलिग्राम 💠 https://t.me/SetNetStudy

Repost from SET/NET- 2026
photo content

Repost from SET/NET- 2026
महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 9 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 09 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. राहिलेले 3 पेपर पुढचे 3 रविवार मिळतील. धन्यवाद.

OTT चे विस्तारित रूप काय आहे. जे इंटरनेटवर थेट दर्शकांना वितरित केलेल्या मीडिया सेवा देते ?
Anonymous voting

मोहिनी, सिता, किर्ती, सायली आणि अक्षदा प्रार्थनेसाठी रांगेत उभ्या आहेत. सिता मध्यभागी उभी आहे. किर्ती सायलीच्या पुढे नाही, तर मोहिनी अक्षदाच्या मागे नाही. जर मोहिनी किर्तीच्या मागे असेल, तर प्रार्थनेसाठी मुली रांगेमध्ये खालील क्रमाने उभ्या राहतील ?
Anonymous voting

Repost from SET/NET- 2026
🌀MH सेट परीक्षा 2024🌀 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 26 मार्च 2023 रोजी झालेल्या सेट परीक्षा पेपर क्र 1 चे विश्लेषण करणारा व्हिडिओ 👇👇👇
🌀MH सेट परीक्षा 2024🌀 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 26 मार्च 2023 रोजी झालेल्या सेट परीक्षा पेपर क्र 1 चे विश्लेषण करणारा व्हिडिओ 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/gZFyaKmYxSk https://youtu.be/gZFyaKmYxSk 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️        जॉईन टेलिग्राम https://t.me/SetNetStudy https://t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖

जैवविविधता हॉटस्पॉट ही संकल्पना 1988 साली कोणत्या संशोधकाने मांडली ?
Anonymous voting

शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविण्यासाठी तुम्ही कोणता उपाय योजाल?
Anonymous voting

Repost from SET/NET- 2026
7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सेट परीक्षा (Mh Set) पेपर क्र. 1 चे संपूर्ण विश्लेषण https://youtu.be/ccW1UiTLN4U https://youtu.b
7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सेट परीक्षा (Mh Set) पेपर क्र. 1 चे संपूर्ण विश्लेषण https://youtu.be/ccW1UiTLN4U https://youtu.be/ccW1UiTLN4U

photo content

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 9 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 09 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. राहिलेले 3 पेपर पुढचे 3 रविवार मिळतील. धन्यवाद.

Repost from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ    अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/41Go69y 👉https://amzn.to/41Go69y ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖   जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy -------------------------------------------------

photo content

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 9 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 09 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. राहिलेले 3 पेपर पुढचे 3 रविवार मिळतील. धन्यवाद.

Repost from SET/NET- 2026