cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

नाद वर्दीचा

♦️पोलीस भरती ग्राउंड ची सुरुवात कधी होऊ शकते बघून घ्या.संपूर्ण माहिती टाकलेली आहे 👍 👉 ग्राउंड सुरू असतांना आम्ही जे सांगू एवढंच करा नक्की गर्दीत वर्दी मिळवून 👍 JOIN FAST 👇👇👇👇👇👇👇👇

Mostrar más
Advertising posts
89 607Suscriptores
-9524 hours
+4 2657 days
+4 44030 days
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistasAccionesVer dinámicas
01
♦️ गणित & बुद्धिमत्ता सराव ♦️ https://t.me/SG_AcademyPune/359 ♦️ दररोज सराव , सर्वांनी जॉईन करा ♦️
2590Loading...
02
❇️ मराठी व्याकरण प्रश्न ❇️ 1) क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार यांच्या जोडया लावा.    अ) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय    I) पलीकडे    ब) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    II) मोजके    क) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय    III) क्षणोक्षणी    ड) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय    IV) सावकाश   अ  ब  क  ड          1)  II  IV  I  III          2)  III  I  IV  II          3)  II  IV  III  I          4)  I  III  II  IV उत्तर :- 2 2) खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ? 1) विषयी   2) योगे      3) संगे      4) साठी उत्तर :- 1 3) ‘पळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे ?  1) स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय      2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय  3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    4) संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय उत्तर :- 2 4) वावा ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो. 1) हर्षदर्शक        2) प्रशंसादर्शक    3) विरोधदर्शक    4) यापैकी नाही उत्तर :- 1 5) अपूर्ण वर्तमानकाळातील वाक्य ओळखा.    1) मुले खेळत आहेत    2) मुले खेळली आहेत    3) मुले खेळत असतात    4) मुले खेळत होती उत्तर :- 1 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/nad_vardicha
1 1634Loading...
03
Media files
9710Loading...
04
❇️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ❇️ 1) नदी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.  1) नद      2) नद्या      3) नदी      4) नदू उत्तर :- 2 2) विभक्तीप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेले नामाच्या रूपाला ............... म्हणतात.  1) साधित शब्द    2) संयुक्त व्यंजन    3) सामान्यरूप    4) संधी उत्तर :- 3 3) ‘देवाने’ या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे ? 1) प्रथम    2) व्दितीया    3) तृतीया    4) चतुर्थी उत्तर :- 3 4) खालीलपैकी कोणते वाक्य ‍विधानार्थी नव्हे ? 1) मुलांनो, शांतता पाळा      2) मुलांनो, किती गोंधळ घालत आहात 3) मुलांनो, गोंधळ घालू नका    4) मुलांनो थोडे गप्प बसा उत्तर :- 2 5) केवल वाक्याचे पृथक्करण करा. – शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.    1) शरदाच्या चांदण्यात – विधेय विस्तार, गुलमोहर – उद्देश, मोहक – विधानपुरक, दिसतो – क्रियापद    2) शरदाच्या चांदण्यात – उद्देश्य विस्तार, गुलमोहर – विधानपूरक, मोहक – उद्देश, दिसतो -‍ कर्म विस्तार  3) शरदाच्या चांदण्यात – कर्म विस्तार, गुलमोहर – क्रियापद, मोहक – विधानपूरक,दिसतो – क्रियापद 4) शरदाच्या चांदण्यात – उद्देश, गुलमोहर – विधानपूरक, मोहक – क्रियापद, दिसतो – विधेय उत्तर :- 1
1 0578Loading...
05
Media files
9470Loading...
06
❇️ मराठी व्याकरण प्रश्न ❇️ 1) क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार यांच्या जोडया लावा.    अ) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय    I) पलीकडे    ब) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    II) मोजके    क) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय    III) क्षणोक्षणी    ड) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय    IV) सावकाश   अ  ब  क  ड          1)  II  IV  I  III          2)  III  I  IV  II          3)  II  IV  III  I          4)  I  III  II  IV उत्तर :- 2 2) खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ? 1) विषयी   2) योगे      3) संगे      4) साठी उत्तर :- 1 3) ‘पळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे ?  1) स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय      2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय  3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    4) संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय उत्तर :- 2 4) वावा ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो. 1) हर्षदर्शक    2) प्रशंसादर्शक    3) विरोधदर्शक    4) यापैकी नाही उत्तर :- 1 5) अपूर्ण वर्तमानकाळातील वाक्य ओळखा.    1) मुले खेळत आहेत    2) मुले खेळली आहेत    3) मुले खेळत असतात    4) मुले खेळत होती उत्तर :- 1
10Loading...
07
♦️ गणित & बुद्धिमत्ता सराव ♦️ https://t.me/SG_AcademyPune/359 ♦️ दररोज सराव , सर्वांनी जॉईन करा ♦️
10Loading...
08

7221Loading...
09
🔥🔥 संपूर्ण पोलीस भरती तयारी 2024 🔥🔥 📌 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला GS & GK & चालू घडामोडी विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हा. 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा. जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://t.me/Gkonliner https://t.me/Gkonliner https://t.me/Gkonliner https://t.me/Gkonliner
3970Loading...
10

5731Loading...
11
🟣 ऑगस्ट महिन्यापासून पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 24 पेपर झाले आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
8553Loading...
12
GROUND तारखा जाहिर झाल्या? 🚨कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा.... ╔════════════════╗ ▒      शिपाई पोलीस भरती         ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒        SRPF पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती          ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ 🚨 दररोज नोट्स टाकतो, एवढंच करा 🚨 Only Notes साठी जॉईन करा Only Notes साठी जॉईन करा Only Notes साठी जॉईन करा 🔥 ...वर्दी 2024 गाजविणार तुम्ही ... 🔥 याच तारखा 99 टक्के Fix झाल्या आहेत. टीप: Link फक्त 10 मिनिट Active राहील
4510Loading...
13
❇️ मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे 1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर 2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन 3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले 4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत 5) छावा –            शिवाजी सावंत 6) श्यामची आई –      साने गुरूजी 7) श्रीमान योगी –     रणजित देसाई 8) स्वामी –        रणजित देसाई 9) पानिपत –      विश्वास पाटील 10) युगंधर –     शिवाजी सावंत 11) ययाती –     वि.स.खांडेकर 12) कोसला –    भालचंद्र नेमाडे 13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे 14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर 15) शाळा –       मिलिंद बोकील 16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर 17) बलुत –     दया पवार 18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे 19) राधेय –      रणजित देसाई 20) दुनियादारी -सुहास शिरवळकर 21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव 22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर 23) पार्टनर – व.पु काळे 24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर 25) राऊ – ना.सं ईनामदार 26) असा मी असामी – पु.ल देशपांडे 27) पावनखिंड – रणजित देसाई 28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर 29) गोलपिठा – नामदेव ठसाळ 30) रणांगन -विश्राम बेडेकर 31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी 32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे 33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे 34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक 35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल 36) झूंज – ना.सं ईनामदार 37) झोंबी – आनंद यादव 38) उपरा – लक्ष्मण माने 39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी 40) चेटकीण – नारायण धारप 41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे 42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर 43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर 44) विनोद गाथा – पी.के अत्रे 45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर 46) उचल्या – लक्षमण गायकवाड 47) हास्यतुषार -पी.के अत्रे 48) भुमी -आशा बागे 49) मारवा – आशा बागे 50) पैस – दुर्गा भागवत 51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत 52) प्रेषित – जयंत नारळीकर 53) अजगर – सी.टी खानोलकर 54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव 55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर 56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर 57) महानायक – विश्वास पाटील 58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे 59) गुलामगिरी -महात्मा फुले 60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे 61) पाचोळा – रा.रं बोराडे 62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले 63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे 64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार 65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील 66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर 67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे 68) अमृतवेल – वि.स.खांडेकर 69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे 70) धग – उद्दव शेळके 71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात 72) हिंदु – भालचंद्र नेमाडे 73) फकिरा -अन्नाभाऊ साठे 74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा 75) अग्नीपंख – अब्दुल कलाम 76) मुसाफिर – अच्युत गोडबोले 77) पांगिरा -विश्वास पाटील 78) झाडाझडती – विश्वास पाटील 79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे 80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले 81) मर्मभेद – शशी भागवत 82) फास्टर फेणे – भारा भागवत 83) सखी – व.पु काळे 84) राशीचक्र -शरद उपाध्ये 85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी 86) चौघी जणी – शांता शेळके 87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर 88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर 89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत 90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार 91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे 92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी 93) वीरधवल -नाथ माधव 94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर 95) पावनखिंड – रणजित देसाई 96) प्रकाशवाटा – बाबा आमटे 97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे 98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे 99) एकच प्याला – राम गणेश गडकरी 100) किमयागार – अच्युत गोडबोले 101) युगांत – ईरावती कर्वे 102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती 103) निळावंती – मारूती चितमपल्ली 104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर 105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी 106) पडघवली – गो नी दांडेकर 107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी 108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे 109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे 110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर 111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत 112) लज्जा – तस्लिमा नसरीन 113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे 114) ईलल्म -शंकर पाटील 115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात 116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर 117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे 118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे 119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते 120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ
4 502205Loading...
14
Media files
3 8960Loading...
15
GROUND तारखा जाहिर झाल्या? 🚨कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा.... ╔════════════════╗ ▒      शिपाई पोलीस भरती         ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒        SRPF पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती          ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ 🚨 दररोज नोट्स टाकतो, एवढंच करा 🚨 Only Notes साठी जॉईन करा Only Notes साठी जॉईन करा Only Notes साठी जॉईन करा 🔥 ...वर्दी 2024 गाजविणार तुम्ही ... 🔥 याच तारखा 99 टक्के Fix झाल्या आहेत. टीप: Link फक्त 10 मिनिट Active राहील
4291Loading...
16
🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
2173Loading...
17
❇️ नरसिंग यादवची WFI च्या सात सदस्यीय ऍथलीट्स पॅनेलच्या अध्यक्षपदी निवड झाली ◆ युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे निलंबन उठवताना विरोध करणाऱ्या कुस्तीपटूंच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक पॅनेल तयार करणे अनिवार्य केले होते. ◆ नरसिंग पंचम यादव हा एक भारतीय कुस्तीपटू आहे. ◆ 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 74 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. ◆ युनायटेड वर्ल्ड रेसलिंग मुख्यालय: कॉर्सियर-सुर-वेवे, स्वित्झर्लंड. ✍️ संकलन : निलेश वाघमारे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/nad_vardicha
4 53825Loading...
18
Media files
3 8940Loading...
19
🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
6911Loading...
20
🥹🥹सर्वच परीक्षेत सतत - सतत विचारला जाणारा प्रश्न 70% विद्यार्थी इथेच चुकतात.
3310Loading...
21
🥹🥹सर्वच परीक्षेत सतत - सतत विचारला जाणारा प्रश्न 70% विद्यार्थी इथेच चुकतात.
6611Loading...
22
🦋येणाऱ्या परीक्षेत १००℅ विचारला जाणारा प्रश्न 👇 🔰जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ? (मार्च २०२४) 🚀❤️ जॉईन : चालू घडामोडी २०२४ (सर्व परीक्षासाठी उपयुक्त
1211Loading...
23

7211Loading...
24
🔥 मोफत पोलीस भरती मार्गदर्शन , पुणे 🔥
6431Loading...
25
😳 पोलीस भरतीत 100 वेळा आलेला प्रश्न 😳 Q] धनविधेयकाचे कलम सांगा ❓ .
10Loading...
26
❇️ विज्ञानाच्या प्रमुख शाखा आणि त्यांचे अभ्यासाचे विषय. 1.  आर्बेरिकल्चर - वृक्ष उत्पादनाचे विज्ञान 2.  आरकोलाजी - पुरातत्वशास्त्राशी संबंधित विज्ञानाची एक शाखा आहे 3. ऑर्थोपेडिक्स  - हाडांचा अभ्यास 4. इकोलोजी  - जीव आणि पर्यावरण यांच्यात परस्परसंबंधाचा अभ्यास 5. इथेनॉलॉजी  - विविध संस्कृतींचा तुलनात्मक अभ्यास 6.  इथेनोग्राफी  - विशिष्ट संस्कृतीचा अभ्यास 7. इथोलॉजी - सजीवांच्या वागणुकीचा अभ्यास 8. इक्थियोलॉजी  - माशांच्या रचना, कार्य इ. चा अभ्यास 9. एंटोमोलोजी - कीटकांचा वैज्ञानिक अभ्यास 10. एंथोलोजी - फुलांचा अभ्यास
5 470101Loading...
27

310Loading...
28
Media files
4 9102Loading...
29
⚡️होय, GROUND तारखा जाहिर झाल्या आहेत 👉टाका request 5 मिनिटे मधे add करतो ♦️सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा 😍 ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती     ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      चालक पोलीस भरती        ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका..🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
3910Loading...
30
❇️ शोध आणि त्यांचे संशोधक ❇️ ◆ विमान – राईट बंधू ◆ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल ◆ रडार - टेलर व यंग ◆ रेडिओ - जी. मार्कोनी ◆ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट ◆ थर्मामीटर - गॅलिलीयो ◆ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की ◆ विजेचा दिवा - एडिसन ◆ रेफ्रीजरेटर - पार्किन्स ◆ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस ◆ सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन ◆ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल ◆ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी ◆ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल ◆ ग्रामोफोन - एडिसन ◆ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड ◆ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग ◆ उत्क्रांतिवाद - डार्विन ◆ भूमिती - युक्लीड ◆ देवीची लस - जेन्नर ◆ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस ◆ अँटी रेबीज -लुई पाश्चर ◆ इलेक्ट्रोन – थॉमसन ◆ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश ◆ न्यूट्रोन – चॅडविक ◆ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर ◆ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे ◆ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल ◆ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/nad_vardicha
5 529132Loading...
31
Media files
4 8110Loading...
32
⚡️होय, GROUND तारखा जाहिर झाल्या आहेत 👉टाका request 5 मिनिटे मधे add करतो ♦️सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा 😍 ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती     ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      चालक पोलीस भरती        ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका..🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
3592Loading...
33
💐💐जानेवारी २०२४ संपूर्ण detailed NOTES अपलोड केल्या आहे डाऊनलोड करून save करा . 💐Link :- https://t.me/bhaviadhikari2020/30679 🚩 संपूर्ण ऑडियो नोट्स खालील चॅनल वर उपलब्ध होतील. चॅनल link :- https://t.me/bhaviadhikari2020/30679 #STAY TUNED. 🚩आपलाच सोबती :- योगेश सुशिला भारत मानकर. जॉईन @bhaviadhikari2020
9132Loading...
34
🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
4811Loading...
35

4812Loading...
36
❇️ ICC ची घोषणा : 👉 उसेन बोल्टनंतर आता युवराज सिंग बनला टी20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर ◆ 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकात युवराज सिंगनं एका षटकात 6 षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला होता.  ◆ यंदा T 20 विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत. ◆ स्पर्धेत 9 ठिकाणी एकूण 55 सामने आयोजित केले जातील. ◆ 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. ◆ स्पर्धेचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला जाईल. ◆ दिनांक : 1 ते 29 जून 2024 ◆ स्पर्धा ठिकाण :  दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे ✍️ संकलन : साखरे सर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/nad_vardicha
6 13644Loading...
37
Media files
5 5201Loading...
38
🔴2024 या वर्षी तुम्हाला कोणती POST हवी आहे?. ➡️खालील लिंक वरती क्लिक करून तुमची आवडती POST निवडा.
3011Loading...
39
🔴2024 या वर्षी तुम्हाला कोणती POST हवी आहे?. ➡️खालील लिंक वरती क्लिक करून तुमची आवडती POST निवडा.
7211Loading...
40
👉आता हे नाही आल तर तुम्ही खूप मागे आहात अभ्यास वाढवावा लागेल..💯💯
3290Loading...
♦️ गणित & बुद्धिमत्ता सराव ♦️ https://t.me/SG_AcademyPune/359 ♦️ दररोज सराव , सर्वांनी जॉईन करा ♦️
Mostrar todo...
❇️ मराठी व्याकरण प्रश्न ❇️ 1) क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार यांच्या जोडया लावा.    अ) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय    I) पलीकडे    ब) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    II) मोजके    क) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय    III) क्षणोक्षणी    ड) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय    IV) सावकाश   अ  ब  क  ड          1)  II  IV  I  III          2)  III  I  IV  II          3)  II  IV  III  I          4)  I  III  II  IV उत्तर :- 2 2) खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ? 1) विषयी   2) योगे      3) संगे      4) साठी उत्तर :- 1 3) ‘पळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे ?  1) स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय      2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय  3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    4) संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय उत्तर :- 2 4) वावा ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो. 1) हर्षदर्शक        2) प्रशंसादर्शक    3) विरोधदर्शक    4) यापैकी नाही उत्तर :- 1 5) अपूर्ण वर्तमानकाळातील वाक्य ओळखा.    1) मुले खेळत आहेत    2) मुले खेळली आहेत    3) मुले खेळत असतात    4) मुले खेळत होती उत्तर :- 1 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/nad_vardicha
Mostrar todo...
👍 1
❇️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ❇️ 1) नदी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.  1) नद      2) नद्या      3) नदी      4) नदू उत्तर :- 2 2) विभक्तीप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेले नामाच्या रूपाला ............... म्हणतात.  1) साधित शब्द    2) संयुक्त व्यंजन    3) सामान्यरूप    4) संधी उत्तर :- 3 3) ‘देवाने’ या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे ? 1) प्रथम    2) व्दितीया    3) तृतीया    4) चतुर्थी उत्तर :- 3 4) खालीलपैकी कोणते वाक्य ‍विधानार्थी नव्हे ? 1) मुलांनो, शांतता पाळा      2) मुलांनो, किती गोंधळ घालत आहात 3) मुलांनो, गोंधळ घालू नका    4) मुलांनो थोडे गप्प बसा उत्तर :- 2 5) केवल वाक्याचे पृथक्करण करा. – शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.    1) शरदाच्या चांदण्यात – विधेय विस्तार, गुलमोहर – उद्देश, मोहक – विधानपुरक, दिसतो – क्रियापद    2) शरदाच्या चांदण्यात – उद्देश्य विस्तार, गुलमोहर – विधानपूरक, मोहक – उद्देश, दिसतो -‍ कर्म विस्तार  3) शरदाच्या चांदण्यात – कर्म विस्तार, गुलमोहर – क्रियापद, मोहक – विधानपूरक,दिसतो – क्रियापद 4) शरदाच्या चांदण्यात – उद्देश, गुलमोहर – विधानपूरक, मोहक – क्रियापद, दिसतो – विधेय उत्तर :- 1
Mostrar todo...
👍 6
❇️ मराठी व्याकरण प्रश्न ❇️ 1) क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार यांच्या जोडया लावा.    अ) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय    I) पलीकडे    ब) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    II) मोजके    क) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय    III) क्षणोक्षणी    ड) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय    IV) सावकाश   अ  ब  क  ड          1)  II  IV  I  III          2)  III  I  IV  II          3)  II  IV  III  I          4)  I  III  II  IV उत्तर :- 2 2) खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ? 1) विषयी   2) योगे      3) संगे      4) साठी उत्तर :- 1 3) ‘पळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे ?  1) स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय      2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय  3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    4) संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय उत्तर :- 2 4) वावा ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो. 1) हर्षदर्शक    2) प्रशंसादर्शक    3) विरोधदर्शक    4) यापैकी नाही उत्तर :- 1 5) अपूर्ण वर्तमानकाळातील वाक्य ओळखा.    1) मुले खेळत आहेत    2) मुले खेळली आहेत    3) मुले खेळत असतात    4) मुले खेळत होती उत्तर :- 1
Mostrar todo...
♦️ गणित & बुद्धिमत्ता सराव ♦️ https://t.me/SG_AcademyPune/359 ♦️ दररोज सराव , सर्वांनी जॉईन करा ♦️
Mostrar todo...
♦️ गणित & बुद्धिमत्ता सराव ♦️ https://t.me/SG_AcademyPune/359 ♦️ दररोज सराव , सर्वांनी जॉईन करा ♦️
Mostrar todo...
👍 2