cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

📊 MCQ Katta 📊

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे प्रश्नांचा सराव . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील चॅनेल.

Mostrar más
Publicaciones publicitarias
6 895
Suscriptores
-724 horas
+77 días
+230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

◾️ पंतप्रधान मोदींची संपत्ती ⭐️३ कोटींची एकूण संपत्ती ⭐️पंतप्रधान मोदी यांची २०१४ ते २०१९ दरम्यान जंगम मालमत्ता ५२ टक्क्यांनी वाढली ⭐️2019 ला जी जमीन होती ती जमीन त्यांनी मानमंदिर फाऊंडेशनला दान केली. तेथे नादब्रह्म कला केंद्र बनवण्यात येणार आहे ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Mostrar todo...
➡️ कारागृह रक्षकांच्या 1800 जागांसाठी पावणेचार लाख अर्ज. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Mostrar todo...
♦️👉कृषीसेवक विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती ♦️👉कागदपत्रे पडताळणी आचारसंहितेनंतर ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Mostrar todo...
◾️शिक्षक भरती update ◾️पवित्र पोर्टल वर 14 मे रोजी ◾️प्रसिद्ध झालेले News Bulletin ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Mostrar todo...
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 जिभेचं वजन, खुपच कमी असतं ! मात्र... तिचा तोल सांभाळणं, खुपच कठीण असतं !               💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿     🌹❣शुभ सकाळ ❣🌹
Mostrar todo...
14 May Update 📌 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1992 📌 रासायनिक नाव https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1995 📌 उष्ण वारे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1996 📌 96 व्या ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1997 📌 Police bharti update https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1998 📌 PSI 2022 तृतीयपंथी उमेदवार गुणांची सीमारेषा बाबतीत.. https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2000 📌 मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूरमध्ये लिपिक पदाची भरती https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2001 📌 पर्यटन व सांकृतिक विभाग प्रवेश पत्र उपलब्ध https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2002
Mostrar todo...
♦️👉पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2022 ♦️👉तृतीयपंथी उमेदवार निकाल ♦️👉तृतीयपंथी उमेदवार शारीरिक चाचणी 6 जून 2024 रोजी मुंबई येथे होईल. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Mostrar todo...
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Mostrar todo...
अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅ 👉वैशिष्ट्ये- 👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक 👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक 👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना 👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स 👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे पुस्तक 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔹ऑनलाइन ऑर्डर Amazon https://amzn.to/47U88sS 👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक  स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
Mostrar todo...
#PSI 2022 तृतीयपंथी उमेदवार गुणांची सीमारेषा बाबतीत.. ➡️तृतीयपंथी उमेदवार शारीरिक चाचणी 6 जून 2024 रोजी नवी मुंबई येथे होईल. हे आजच्या प्रसिद्धीपत्रक मध्ये असल्यामुळे सध्या आयोगाचे तरी कोणत्याही कारणामुळे ग्राउंड पुढे ढकलण्याचे नियोजन नाही हे दिसते..त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता ग्राउंड ची प्रॅक्टिस जोरात चालू राहूद्या.. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Mostrar todo...