es
Feedback
HM creation YT

HM creation YT

Ir al canal en Telegram

नवनवीन व्हिडिओ एडटिंग शिकायला मिळेल...! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩

Mostrar más
5 957
Suscriptores
Sin datos24 horas
-97 días
-4730 días
Archivo de publicaciones
20240528_145237.png1.77 KB

New Project 24 [B757BF2].mp41.27 MB

https://sscresult.mkcl.org : काही कुणाला विचारायची गरज नाही.. इथ क्लिक करा आणि १०वी चे रिझल्ट बघा👆👆

सर्वांना बुध्द पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा भावांनो..🙏❤️

१२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे खुप खुप अभिनंदन💐..!! आणि नापास झालेल्यांनी टेन्शन घेऊ नका.. आता जर घरचा मोबाईल वापरत असाल तर.. रोजगार हमीच्या कामावर जाऊन १०-१२ हजाराचा मोबाईल घ्या आणि एडिटिंग करा.. तुम्ही फक्त मोबाईल घ्या तुम्हाला एडिटर बनवून पैसा कमवायचं मी शिकवतो.. मग gmail account सांभाळायला या बारावी पास वाल्यांना महिन्याने आपल्याकडे कामावर ठेवायचं..!! 💯😅🤞😎👍👍

बारावी चे निकाल बघण्यासाठी 👆👆

Home::Maharashtra Examination Results 2024 | mahresult.nic.in https://mahresult.nic.in/

Or kya bolti company..?? Kaise hai sab log 🙄😍

https://www.instagram.com/reel/C6eDYjXBASi/?igsh=MzRlODBiNWFlZA== : मित्रांनो तुम्हाला या लिंक वरती क्लिक करून कमेंट मध्ये जा
https://www.instagram.com/reel/C6eDYjXBASi/?igsh=MzRlODBiNWFlZA== : मित्रांनो तुम्हाला या लिंक वरती क्लिक करून कमेंट मध्ये जाऊन या कमेंट ला लाईक करा.. तो माझा मित्र आहे त्याला ती किट पाहिजे आहे तर तो माझ्या मागे लागला आहे लाईक वाढवून दे म्हणून.. तर प्लिज भावांनो माझ्या मित्रासाठी एवढं करा.. फक्त त्याच्या कमेंट ला लाईक करून या..!! 🙏😅

ROHIT SHARMA birthday special status editing.. लगेच बनवा उद्याच वाढदिवस आहे त्यांचा..!! 👆❤️❤️

photo content
+5

photo content
+9

https://youtu.be/2uyXXRo7xlc : चला मग गार्डन मध्ये👆🤩 लाईक शेअर करा रे😅

सर्वांना श्रीराम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!!
सर्वांना श्रीराम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!!

पिंपरी चिंचवड, पुणे

पिंपरी चिंचवड, पुणे

कुणी पिंपरी चिंचवड मधून आहेत का..?? : असाल तर मला मेसेज करा emergancy आहे..🙏👇 माझा Whatsapp number :- 8888242676