Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
Ir al canal en Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
Mostrar más616
Suscriptores
Sin datos24 horas
-27 días
-1530 días
Archivo de publicaciones
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधतील.
@hsc2021updates
Breaking News ..🔥🔥🔥
Join for latest updates 👇👇👇
@hsc2021updates
Breaking News ..🔥🔥🔥
Join for latest updates 👇👇👇
@hsc2021updates
Breaking News ..🔥🔥🔥
Join for latest updates 👇👇👇
@hsc2021updates
जेईई मेन २०२१ मे सत्राची परीक्षा देखील स्थगित करण्यात आली आहे. करोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे.
एप्रिल नंतर आता जेईई मेन मे सत्राची परीक्षा देखील लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा २४ ते २८ मे २०२१ या कालावधीत होणार होती. दरम्यान, जेईई एप्रिल सत्र परीक्षाही यापूर्वी स्थगित करण्यात आली आहे. केवळ फेब्रुवारी आणि मार्च सत्राच्या परीक्षा झाल्या आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने यासंबंधी नोटीस जारी केली आहे. जेईई मेन मे २०२१ सत्रासाठी नोंदणी सुरू करण्यात आली नव्हती. एनटीएने सांगितले की नोंदणीची तारीख नंतर घोषित केली जाईल. सोबत विद्यार्थ्यांना असा सल्लाही दिला आहे की हा अतिरिक्त वेळ विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करण्यासाठी उपयोगात आणावा.
एनटीएने सांगितले आहे की विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधीच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी ऑफिशियल वेबसाइट्स nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in वर भेट देत राहावी. जेईई मेन संबंधी कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी ०११-४०७५९००० वर किंवा jeemain@nta.ac.in वर ईमेल द्वारे संपर्क साधण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.
Join for latest updates 👇👇👇
@hsc2021updates
VIVO IPL 2021 is postponed due to increase COVID cases . Confirm by BCCI . 💔
JEE Main exam (May month) postponed .
Join for latest updates 👇👇👇
@hsc2021updates
Update your today's story / status with this video 🔥🔥
Join for latest updates 👇👇👇
@hsc2021updates
Today's Twitter Storm ...🔥🔥
Join for latest updates 👇👇👇
@hsc2021updates
Twitter Storm tomorrow ..🔥🔥
Give your 100 per support . 🙏
#dontignore12thstudents
Join for latest updates 👇👇👇
@hsc2021updates
Corona strike on IPL 2021 😔😔
BREAKING: ---
Tonight's IPL match between the Kolkata Knight Riders and Royal Challengers Bangalore has been Postponed.
It is understood that two players of the KKR contingent, Varun Chakravarthy and Sandeep Warrier, have tested positive for Covid-19
We wish Varun and Sandeep a speedy recovery. 🙌🏻🙏🏻
Join for latest updates 👇👇👇
@hsc2021updates
Breaking News :-- 🔥🔥🔥🔥
मेडिकल यूजी कोर्सेस में एडमिशन के लिए प्रवेश परीक्षा नीट (NEET 2021) का आयोजन 01 अगस्त 2021 को होना है।
लेकिन परिस्थतियों को देखते हुए इस परीक्षा के स्थगित होने की आशंकाएं जताई जा रही हैं। अब प्रधानमंत्री की बैठक में भी इस पर चर्चा हुई है।
#neet2021
Join for latest updates 👇👇👇
@hsc2021updates
