cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Police bharati 2024

_ संघर्ष स्टडी पॉईंट..✍🏻 👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __खाकि_#lover_❤ जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏 👇🏻YOUTUBE CHANNEL👇🏻 https://youtube.com/channel/UCOeIQukxUF_-vlE-vnlPMNg

Mostrar más
Publicaciones publicitarias
1 614
Suscriptores
+1324 horas
+667 días
+36930 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
*👆 भारतातील सर्वात उंच पर्वत शिखरे* 🏔 K 2 ( Godwin-Austen) : ◾️उंची 8611 मीटर ◾️स्थान : POk मध्ये आहे 🏔 कांगचेनजंगा शिखर ◾️उंची: 8586 मीटर ◾️स्थान: सिक्कीम ⛰ नंदा देवी शिखर ◾️उंची: 7816 मीटर ◾️स्थान: उत्तराखंड ⛰ कामेट शिखर ◾️उंची: 7756 मीटर ◾️स्थान: उत्तराखंड ⛰ सालटोरो कांगरी शिखर ◾️उंची: 7742 मीटर ◾️स्थान: जम्मू आणि काश्मीर ⛰ सासर कांगरी शिखर ◾️उंची: 7,672 मीटर ◾️स्थान: जम्मू आणि काश्मीर
Mostrar todo...
👍 9
Photo unavailableShow in Telegram
👍 8 1🥰 1👏 1
➡️ पठाराची स्थानिक नावे ➡️ 🔹खानापूरचे पठार – सांगली 🔹पाचगणीचे पठार – सातारा 🔹औंधचे पठार – सातारा 🔹सासवडचे पठार – पुणे 🔹मालेगावचे पठार – नाशिक 🔹अहमदनगरचे पठार – नगर 🔹तोरणमाळचे पठार – नंदुरबार 🔹तळेगावचे पठार – वर्धा 🔹गाविलगडचे पठार – अमरावती 🔹बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 🔹यवतमाळचे पठार – यवतमाळ 🔹कान्हूरचे पठार – अहमदनगर 🔹कास पठार – सातारा 🔹मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद 🔹काठी धडगाव पठार – नंदुरबार 🔹जतचे पठार – सांगली 🔹आर्वी पठार – वर्धा, नागपुर 🔹चिखलदरा पठार – अमरावती
Mostrar todo...
👍 4🔥 1👏 1
💥 'गुढी' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे.Anonymous voting
  • 1) तमिळ
  • 2) गुजराती
  • 3) तेलगू
  • 4) कानडी
0 votes
👍 4 2
💥 'गुढी' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे.Anonymous voting
  • 1) तमिळ
  • 2) गुजराती
  • 3) तेलगू
  • 4) कानडी
0 votes
Photo unavailableShow in Telegram
गृह विभागाकडून 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन. 😳😳 ⚠️⚠️ थोडं गांभीर्याने घ्या मित्रांनो.. खरंच जर भरती लवकर झाली. तर तुम्ही तयार असणं गरजेचं आहे.👍👍 ⭐️ कोणत्याही अपडेटला घाबरून न जाता. आत्मविश्वासाने अभ्यास आणि ग्राउंड चालू ठेवा.✌️🔥 ❤️JOIN- @policebharati2k24
Mostrar todo...
👍 4💯 3🔥 2
महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे?Anonymous voting
  • धारवाड श्रेणी
  • विंध्ययन श्रेणी
  • गोंडवन श्रेणी
  • कडप्पा श्रेणी
0 votes
Q : नैसर्गिक साधनसामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही?Anonymous voting
  • A) पाणी
  • B) खाणी
  • C) वनस्पती
  • D) लोकसंख्या
0 votes
🤯 3👍 2
भारताची जनगणना करण्याचे काम कोणत्या खात्याअंतर्गत केले जाते?Anonymous voting
  • मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स
  • मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अॅण्ड फॅमीली वेलफेअर
  • मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट
  • एज्युकेशन मिनिस्ट्री
0 votes
👍 3
🔴 मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा 🔴 ◾ सोन्याची  संज्ञा कोणती  :  Au ◾ चांदीची संज्ञा कोणती     :  Ag ◾ पाऱ्याची संज्ञा कोणती    :  Hg ◾ टंगस्टनची संज्ञा कोणती  :  W ◾ रेडियमची संज्ञा कोणती  :  Ra ◾ कार्बनची संज्ञा कोणती   :   C ◾ पोटॅशियमची संज्ञा कोणती : K ◾ मिथेन वायूची संज्ञा कोणती : CH4 ◾ कॅल्शियमची संज्ञा कोणती : Ca ◾ पोटॅशियमची संज्ञा कोणती : K ◾ आयर्नची संज्ञा कोणती   :   Fe ◾ जस्ताची संज्ञा कोणती  :   Zn ◾ ओझोन वायूची संज्ञा कोणती : O3 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join - @policebharati2K24
Mostrar todo...
👍 5