cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

वनरक्षक भरती

Mostrar más
Publicaciones publicitarias
9 359
Suscriptores
-724 horas
-387 días
-17730 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

अभिनंदन 💐 माणिकराव गारकर पुणे तलाठी... पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 💐💐
Mostrar todo...
◾️सचिन सांगळे सर ◾️PSI Interview 📱 @MPSC_Updates
Mostrar todo...
▶️... Breaking ...▶️ मृदा जलसंधारण परीक्षा रद्द ❓👇👇 https://t.me/MPSC_Updates/35135 https://t.me/MPSC_Updates/35135
Mostrar todo...
❇️ समानार्थी शब्द :- ◆ अही - साप, फणी, भुजंग, व्याळ, उरग,पन्नग, सर्प ◆ उतारू - प्रवासी, यात्रेकरू, यात्रिक ◆ ईश्वर - सूर, अमर, निर्जर, विबुध, अज, प्रभू, अलख, ईश, देव, परमेश्वर, आनंदघन, अलक्ष ◆ आरसा - ऐना, आदर्श, मुकुर, दर्पण ◆ आहार - खाणे, खाद्य, अन्न, जेमन, जेवण, भोजन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Mostrar todo...
SEBC प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे ✉️ @MPSC_UPDATES
Mostrar todo...
🎆 MIDC परीक्षा फक्त ION वरच होणार. अधिकृत केंद्र आता कृपा करून दूर आले सेंटर असे म्हणू नका म्हणजे झालं🙏
Mostrar todo...
MIDC जाहिरात
MIDC झालेले सर्व पेपर्स
तुमचा जिल्हा निवडा
एकून अर्ज किती आले पहा
आजची नवीन आलेली Update वाचा
Join Now
◾️MIDC परीक्षा फक्त ION वरच होणार. अधिकृत केंद्र आता कृपा करून दूर आले सेंटर असे म्हणू नका म्हणजे झालं🙏 ◾️ MIDC झालेले पेपर्स 👇 https://t.me/MPSC_Updates/33834 ◾️MIDC जाहिरात👇 https://t.me/MPSC_Updates/26220 Join @MPSC_UPDATES
Mostrar todo...
🔖 राज्य आणि त्यांचे मुख्यमंत्री :- भाग 1 ✉️ @ChaluGhadamodi2023
Mostrar todo...
◾️अहमदनगर शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यास मान्यता ◾️पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता 🔖सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा ◾️औरंगाबाद जिल्हा - छत्रपती संभाजीनगर जिल्हा ◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा ◾️अहमदनगर जिल्हा - अहिल्यानगर जिल्हा 🔖 काही महत्वाचे नाव बदल : ◾️नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असं करण्यात आलं आहे. ◾️उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज ◾️नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून ' कर्तव्यपथ ◾️फैजाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव बदलून अयोध्या केले ◾️दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले ◾️यूपीच्या प्रतिष्ठित मुघलसराय जंक्शनचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले ◾️हरियाणा गुरगावचे नाव बदलून गुरूग्राम केले. ◾️मुघल सम्राट औरंगजेबच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचे नाव 2015 मध्ये एपीजे अब्दुल कलाम रोड ✉️ @ChaluGhadamodi2023
Mostrar todo...
🥳🥳जिल्हा परिषद आरोग्य सेवक परीक्षा 2023-24 🥳 ➡️महाराष्ट्रातील सर्व सराव पेपर चे analysis केल्यांनतर बनवण्यात आलेले सराव पेपर 📣 🔖आरोग्य सेवक चा परिपूर्ण निकाल देणारी एकमेव संस्था ⚠️सराव पेपर सुरवात : 03/03/2024 📌 सर्व सराव पेपर IBPS च्या काठिण्य पातळी नुसार तसेच 5 पर्याय देऊन बनवण्यात आले आहेत. ➡️परीक्षेला जाता -जाता एकदा तरी सराव करून जा.🔥🔥 📌 सराव पेपर फी - 9️⃣9️⃣ 📍लगेच खालील नंबर वर फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपलं नाव आणि जिल्हा टाका. 😔http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377
Mostrar todo...