The Officer - UPSC / MPSC EXAM
Ir al canal en Telegram
By Amol Ghodke and Team To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.
Mostrar más2 578
Suscriptores
-424 horas
-177 días
-130 días
Archivo de publicaciones
🎯 UPSC MPSC 2026
🏆 Intensive Learning Program 🏆
1 year Integrated batch
🛑 OFFLINE + ONLINE 🛑
👉 बॅच सुरु - 10 June 2025
🔵 FREE Demo: 10 - 15 June 2025 (8:30pm ते 10:30pm)
🏃🏻♂️➡️🔸🏃➡️ Offline Address: 1st Floor, Palak Heights, NC Kelkar Road, Near LIC Building, Alka Chowk, Pune-30
☑️ 🕔 Google Meet Link: https://meet.google.com/hgi-hccg-tui
🔴 वैशिष्ट्ये
🔹 अध्ययन आणि अध्यापन
1. Foundation Course – 200+ Lectures
2. Mains Exam – 600+ Lectures
3. Prelims Exam – 200+ Lectures
🔹 मूल्यमापन
1. दररोज उत्तरलेखन सराव – 2000+
2. टॉपिकनुसार Class Test
🔹 वैयक्तिक मार्गदर्शन
1. Three Layer Mentoring Support
3. AMACSS-आधारित मूल्यमापन आणि अभ्यासाचे वैयक्तिक नियोजन
🔹 अभ्यास साहित्य
1. मेन्स आणि प्रिलिम्ससाठी स्वतंत्र नोट्स
3. प्रिंटेड + PDF PPT नोट्स
⬇️ Application Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.officers.theofficers&hl=en-IN
📞 संपर्क - 9665666195 / 9665288834
Repost from SOCIOLOGY by Amol Ghodke
वरील सर्व आशय तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या नोट्स मध्ये VALUE ADDITION म्हणून वापरता येतो. तुमच्या नोट्स मध्ये लिहून ठेवा. केवळ DOWNLOAD करू नका.
युद्ध आणि शब्दयोगी अव्यय
युद्धा 'वर' असणे
पेक्षा युद्धा 'मध्ये' असणे
खूपच अवघड आहे.
त्यातून 'बाहेर' पडणे
नक्कीच भाग्याचे,
पण त्याच्या 'खाली' असणे
म्हणजे कायमचे अंधारात जगणे.
युद्धा 'भोवती' फिरणे
कदाचित मनोरंजक असेल,
पण त्याच्या 'वर' असणे
घातकपणे व्यसनाधीन करून टाकेल.
युद्धा 'मध्ये' पडणे
म्हणजे खरा छंद,
त्यातून 'पार' पडणे
म्हणजे खरा अनुभव.
त्याच्या 'वरती' असणे – केवळ कल्पनारम्य.
त्याच्या 'खाली' असणे – केवळ भ्रम.
By - VG
Repost from SOCIOLOGY by Amol Ghodke
Mind Map on above Article from Sociological Perspective in Marathi
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
