cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

𝐌𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 2024

🥳🥳 खूश खबर..... 👮 पोलीस भरती साठी फ्री क्लास.. 😍👇  नाव नोंदणी लिंक 👇 😍 www.spardhaweb.com www.spardhaweb.com 👮 सर्वांनी नोंदणी करून घ्या. ❌ सूचना : आज शेवटचा दिवस ❌

Mostrar más
Publicaciones publicitarias
19 972
Suscriptores
+6924 horas
+2447 días
+1 77130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

🔴 एक एकर मध्ये किती गुंठे असतात ❓
Mostrar todo...
A) 30 गुंठे
B) 35 गुंठे
C) 40 गुंठे
GS & GK IMP टेस्ट 7 सोडवा 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔈टेस्ट क्रमांक - 7     💥 एकूण प्रश्न : 10 ☀️ पासींग : 07 मार्क ⏰ वेळ 10 मिनिट. 🔴 आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या. 🙏 www.spardhaweb.com 🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇👇 ATTEMPT TEST ATTEMPT TEST ATTEMPT TEST ATTEMPT TEST ATTEMPT TEST ATTEMPT TEST पास झालेले आपला स्कोअर @spardhaweb01 यावर पाठवा...
Mostrar todo...
Q नखशिखांत या शब्दाचा अर्थ .....?Anonymous voting
  • पायाच्या नखापासुन शेंडीपर्यंत
  • हाताचे व पायचे नखापर्यंत
  • पायाचे सर्व नखापर्व
  • नखांना इजा होणे
0 votes
Q तु त्या राजपुत्राला वर, या वाक्यातील वर हा शब्द ... आहे ?Anonymous voting
  • नाम
  • क्रियापद
  • शब्दयोगी अव्यय
  • केवलप्रयोगीअव्यय
0 votes
Q पागोटे या शब्दाचे लिंग कोणते ?Anonymous voting
  • पुल्लिगी
  • स्त्रीलिंगी
  • नपुंसकलिंगी
  • यापैकी नाही
0 votes
Q आपल्या हातून झालेल्या चुकीची कल्पना येताच सुरजच्या डोळ्या समोर......?Anonymous voting
  • कंठस्नान घातले
  • काजवे चमकले
  • कान भरले
  • गगन ठेंगणे झाले
0 votes
वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशाला पुढीलपैकी काय म्हणतात ?Anonymous voting
  • डाऊन्स
  • स्टेप्स
  • ऑलिव्ह
  • ओऍसिस
0 votes
ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहेAnonymous voting
  • न्यूझीलंड
  • इंग्लंड
  • ऑस्ट्रेलिया
  • इंडोनेशिया
0 votes
जगात एकूण किती महासागर आहेत ?Anonymous voting
  • 4
  • 5
  • 6
  • 7
0 votes
जगातील सर्वात मोठा खोल गर्ता खालीलपैकी कोणता आहेAnonymous voting
  • टोंगा गर्ता
  • अलास्का गर्ता
  • मरियाना गर्ता
  • वेस्ट ऑस्ट्रेलिया गर्ता
0 votes