cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🚨 स्पर्धा परीक्षा 2024

GK चे सर्वात मोठे चॅनेल नक्कीच जॉईन करा 🔥👑👇

Mostrar más
Advertising posts
61 101Suscriptores
-4124 hours
-3087 days
-1 80630 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

⚡️होय, GROUND तारखा जाहिर झाल्या आहेत 👉टाका request 5 मिनिटे मधे add करतो ♦️सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा 😍 ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती     ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      चालक पोलीस भरती        ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका..🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
Mostrar todo...
पुणे जिल्हा तलाठी भरती खेळाडू कोट्यातून भरती झालेल्या सर्व उमेदवारांचे प्रमाणपत्र पुन: पडताळणी करणे बाबत
Mostrar todo...
🔰येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या दृष्टीने आपण अधिकारी Mission 2024 हा ग्रूप तयार केला आहे. फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता. केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल.                👇👇जॉईन करा👇👇   https://t.me/+dMqxs2RJjgw0MGRl https://t.me/+dMqxs2RJjgw0MGRl https://t.me/+dMqxs2RJjgw0MGRl ✅ग्रुपचा फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता.
Mostrar todo...
Mostrar todo...
👍 1😱 1
'सुलक्षणी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?Anonymous voting
  • सगुण
  • सुशिक्षित
  • उद्धट
  • अवलक्षणी
0 votes
👍 2
खालीलपैकी काही शब्दांचे अनेकवचन करताना नामाची रूपे दोन्ही वचनात सारखी असतात जसे, अ) लाडू ब) लिंबू क) गहू ड) पाखरू वरील उदाहरणांतील योग्य पर्यायी उत्तर निवडा.Anonymous voting
  • अ, ब
  • अ, क
  • ब, ड
  • वरील पैकी नाही
0 votes
👍 1
🎯🎯सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • आद्यार्थी
  • संकेत
  • केवल वाक्य
  • संयुक्त वाक्य
0 votes
👍 1
🎯🎯'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे ?Anonymous voting
  • अचानक
  • अकस्मात
  • अकल्पित
  • आगंतुक
0 votes
🎯🎯इकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल.Anonymous voting
  • उ-कारान्त
  • ए-कारान्त
  • आ-कारान्त
  • ई-कारान्त
0 votes
👍 1🔥 1
🎯🎯खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा आपण गरिबांना मदत करावी.Anonymous voting
  • गरिबांना
  • आपण
  • मदत
  • करावी
0 votes
👍 1