cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा 2024

GK चे आता टेन्शन संपले कारण आपण दररोज प्रत्येक टॉपिक वर 20 प्रश्नांची मालिका चालू केली आहे Already 41 टॉपिक झालेले आहेत. Request Send करा 5 मिनीटात join करून घेतो... 👇👇👇👇👇

Mostrar más
Publicaciones publicitarias
62 334
Suscriptores
-6424 horas
+8217 días
+32130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

👨‍✈️पोलिस भरती 2024 Join WhatsApp Group 👇👇👇👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/KaOGzn8jmAa2gN2NRkZYVO महत्वाचे आहे लगेच Join करा
Mostrar todo...
2
Q)"तरुणांच्या मनात विष का पेरता!' या वाक्याचे आज्ञार्थी रूप कसे होईल ?Anonymous voting
  • तरुणांच्या मनात विष! ते का पेरता!
  • तरुणांची मने विषारी बनतील.
  • तरुणांच्या मनात विष पेरू नका
  • यांपैकी काहीही नाही.
0 votes
Q) मुलांनो, चांगला अभ्यास करा. हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे ?Anonymous voting
  • होकारार्थी
  • आज्ञार्थी
  • नकारार्थी
  • वरीलपैकी नाही
0 votes
Q. 'तो नेहमीच उशिरा येतो.' या वाक्याचा काळ ओळखा.Anonymous voting
  • रिती वर्तमानकाळ
  • संनिहित भविष्यकाळ
  • रिती भविष्यकाळ
  • संनिहित वर्तमानकाळ
0 votes
खूप दिवसाच्या प्रयत्नानंतर आशिष ने स्वतःच्या मनाने एक शब्द लिहिला - या वाक्यातील कर्म शोधाAnonymous voting
  • एक
  • मनाने
  • आशिष
  • शब्द
0 votes
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही?Anonymous voting
  • गहू
  • साप
  • देव
  • रस्ता
0 votes
शब्दसिद्धीच्या प्रमुख प्रकारांमध्ये खालीलपैकी कोणता प्रकार येणार नाही?Anonymous voting
  • तद्भव शब्द
  • तत्सम शब्द
  • इंग्रजी शब्द
  • देशी शब्द
0 votes
Q. खालील शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते?Anonymous voting
  • युवत्या
  • युवती
  • व्युत्या
  • यापैकी नाही
0 votes
Q. इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?Anonymous voting
  • शिष्ट
  • अनिष्ट
  • कनिष्ट
  • विशिष्ट
0 votes
👍 1
Q. खालीलपैकी कोणता शब्द स्त्री लिंगी आहे?Anonymous voting
  • पुस्तक
  • विहीर
  • चित्र
  • आड
0 votes