127
Suscriptores
Sin datos24 horas
-37 días
-230 días
Carga de datos en curso...
Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
septiembre '24
septiembre '24
+14
en 0 canales
agosto '24
+21
en 0 canales
Get PRO
julio '240
en 0 canales
Get PRO
junio '240
en 0 canales
Get PRO
mayo '240
en 0 canales
Get PRO
abril '240
en 0 canales
Get PRO
marzo '24
+1 748
en 1 canales
Get PRO
febrero '240
en 1 canales
Get PRO
enero '240
en 0 canales
Get PRO
diciembre '230
en 0 canales
Get PRO
noviembre '230
en 0 canales
Get PRO
octubre '230
en 0 canales
Get PRO
septiembre '230
en 0 canales
Get PRO
agosto '230
en 0 canales
Get PRO
julio '230
en 0 canales
Get PRO
junio '230
en 0 canales
Get PRO
mayo '230
en 0 canales
Get PRO
abril '230
en 0 canales
Get PRO
marzo '230
en 0 canales
Get PRO
febrero '230
en 0 canales
Get PRO
enero '230
en 0 canales
Get PRO
diciembre '220
en 0 canales
Get PRO
noviembre '220
en 0 canales
Get PRO
octubre '220
en 0 canales
Get PRO
septiembre '220
en 0 canales
Get PRO
agosto '220
en 0 canales
Get PRO
julio '220
en 0 canales
Get PRO
junio '220
en 0 canales
Get PRO
mayo '220
en 0 canales
Get PRO
abril '220
en 0 canales
Get PRO
marzo '220
en 0 canales
Get PRO
febrero '220
en 0 canales
Get PRO
enero '220
en 0 canales
Get PRO
diciembre '210
en 0 canales
Get PRO
noviembre '210
en 0 canales
Get PRO
octubre '210
en 0 canales
Get PRO
septiembre '210
en 0 canales
Get PRO
agosto '210
en 0 canales
Get PRO
julio '210
en 0 canales
Get PRO
junio '210
en 0 canales
Get PRO
mayo '21
+127
en 0 canales
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 20 septiembre | +1 | |||
| 19 septiembre | +2 | |||
| 18 septiembre | 0 | |||
| 17 septiembre | 0 | |||
| 16 septiembre | 0 | |||
| 15 septiembre | 0 | |||
| 14 septiembre | +1 | |||
| 13 septiembre | 0 | |||
| 12 septiembre | 0 | |||
| 11 septiembre | 0 | |||
| 10 septiembre | 0 | |||
| 09 septiembre | 0 | |||
| 08 septiembre | 0 | |||
| 07 septiembre | 0 | |||
| 06 septiembre | +1 | |||
| 05 septiembre | 0 | |||
| 04 septiembre | 0 | |||
| 03 septiembre | 0 | |||
| 02 septiembre | +1 | |||
| 01 septiembre | +8 |
Publicaciones del Canal
| 2 | स्पर्धा परिक्षार्थींचे लसीकरण करून परीक्षा लवकर घ्यायला हव्यात या मताशी आपण सहमत आहात का? | 0 |
| 3 | लढा- पारदर्शक नोकर भरती साठी , भाग 1: परीक्षा = गैरप्रकार https://www.vastavkatta.com/index.php/2021/05/18/onlympsc1570/ | 0 |
| 4 | https://twitter.com/VastavKatta/status/1387631014663495682?s=09 | 0 |
| 5 | https://www.vastavkatta.com/index.php/2021/04/28/maharashtra_free_vaccination/
राज्यामध्ये मोफत लसीकरण होणार परंतु…. या आहेत अडचणी.. वाचा सविस्तर | 0 |
| 6 | https://www.vastavkatta.com/index.php/2021/04/24/anildeshmukh1530/
*कोण कोणास काय म्हटले भाग-2* माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब | 0 |
| 7 | *कोण कोणास काय म्हटले भाग-2* माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब https://www.vastavkatta.com/index.php/2021/04/24/anildeshmukh1530/ | 0 |
| 8 | *कोण कोणास काय म्हटले? भाग १*
विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकार ला या परिस्थितीत पायउतार होण्यास सांगणे म्हणजे बालिशबुद्धीच.. https://www.vastavkatta.com/index.php/2021/04/23/pravindarekar1526/ | 0 |
| 9 | एकच लक्ष ग्रामपंचायत हस्त -घर जाळून कोळशाचा धंदा की गाव जाळून स्वतःचा धंदा..
तरुणांनो हे वाचाच.. देश बदलेल आणि तुम्हीही... अन्यथा... वाचा मग समजेलच.... https://www.vastavkatta.com/index.php/2021/04/23/grampanchayat1522/ | 0 |
| 10 | https://youtu.be/m-266oOcw4k
आरोग्य भरतीमधील सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर... | 0 |
| 11 | https://twitter.com/kiran_nimbhore/status/1384406666561560579?s=09 | 0 |
| 12 | व्यक्त व्हा....
कोरोना परिस्थिती, रेमडीसीविर आणि लस यावर चाललेले राजकारण...
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चाललेल्या गलिच्छ राजकारणाने जनता बळी पडत आहे; कोणालाही जनतेशी काहीही देणे घेणे नाही...
आता यांना जागे करण्यासाठी स्वतः व्यक्त व्हा....
...
"पब्लिक सब जाणती है" हे राजकारण्यांना जोपर्यंत लक्षात येत नाही आणि जोपर्यंत जनता व्यक्त होत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार..
कोणी कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणाचाही कार्यकर्ता असो किंवा एकनिष्ठ असो.. कोरोना एकनिष्ठता पाहुन येत नाही..
Social Media खूप मोठे माध्यम आहे.. व्यक्त व्हा, वास्तव मांडा..
तुमच्याकडे माध्यम नसेल तर तुमचे मत लेखी किंवा विडिओ, ऑडिओ स्वरूपात आमच्याकडे पाठवा आम्ही ते आमच्या व्यासपीठावरून जनतेपर्यंत पोहचवू...
आपला लेख www.vastavkatta.com या वेबपोर्टल वर प्रसिद्ध करण्यात येईल व विडिओ स्वरूपातील भावना या "वास्तव कट्टा" या you tube चॅनेल वर प्रकाशित करण्यात येतील.
You tube:
https://youtube.com/c/mpscstudentsrights
वास्तव तुमचे, व्यासपीठ आमचे...
आपले लेख/ भावना/ मत 8484096061 या नंबर वर व्हाट्सएपच्या माध्यमातून पाठवावेत
काळजी घ्या...
टीम | 0 |
| 13 | जे डॉक्टरांना दिसतंय, समाजाला दिसतंय ते राजकारण्यांना का नाही दिसत… विनाश अटळ आहे..
वाचा सविस्तर...
कटू आहे पण वास्तव आहे https://www.vastavkatta.com/index.php/2021/04/19/corona_and_politics/ | 0 |
| 14 | https://twitter.com/kiran_nimbhore/status/1383985230734790656?s=19 | 0 |
| 15 | राजकारण – नेते अन् सर्वसामान्यांची शोकांतिका https://www.vastavkatta.com/index.php/2021/04/19/maharashtrapolitics/ | 0 |
| 16 | MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव संधी..
#mpscexam
#MPSC | 0 |
| 17 | *कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात आल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली. त्यांना आता 2021 मध्ये निघणाऱ्या जाहिरातीत त्यांना एक संधी वाढवून दिली जाणार आहे. तर जूनमध्ये संयुक्त पूर्व परीक्षा होईल.*
https://www.esakal.com/maharashtra/the-age-limit-for-mpsc-exams-will-be-increased | 0 |
| 18 | 🛑लॉकडाऊन डायरी🛑
👉वास्तव तुमचे, व्यासपीठ आमचे...
🛑✒️ *आता प्रत्येकजण आपल्या भावनांना शब्दात उतरवणार कारण लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर तुमच्या सेवेमध्ये घेऊन येत आहोत समाजातील खरे वास्तव मांडणारे एक अनोखे व्यासपीठ..* 🛑
www.vastavkatta.com
👉दबलेल्या विचारांना आणि खऱ्या वास्तवाला वाट मोकळे करून देणारे निःपक्ष व्यासपीठ..
कोणत्याही क्षेत्रातील खरे वास्तव मांडण्यासाठी हे वेब पोर्टल आजपासुन सर्वांसाठी खुले आहे, त्यामुळे आपल्या दबलेल्या वास्तववादी भावनांना, विचारांना आपण शब्दांमध्ये उतरवा आणि खालील नंबर वर किंवा email वर पाठवा आम्ही ते प्रसिध्द करू व सर्वांपर्यंत पोहचवू...
आपली *लॉकडाऊन डायरी* लिहिण्यासाठी नक्कीच एकदा www.vastavkatta.com या वेबसाईटवर भेट द्या.. व हे व्यासपीठ व ही वास्तववादी चळवळ इतरांपर्यंत पोहचण्यासाठी मदत करा ही नम्र विनंती..
धन्यवाद..
टीम वास्तव कट्टा
8484096061
Vastavkatta@gmail.com | 0 |
| 19 | https://www.vastavkatta.com/index.php/2021/04/16/mpscscholarship/
महात्मा ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजनेच्या नोंदणीसाठी खालील लिंक वर जा… | 0 |
| 20 | 🛑10 रुपयांमध्ये जेवण.🛑
आठवडा 4था
नमस्कार,
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही पुन्हा घेऊन आलो आहोत दर रविवारी "10 रुपयामध्ये जेवण" हा उपक्रम.
लॉकडाऊन मुळे वर्षभरापूर्वी हा उपक्रम बंद केला होता. विद्यार्थ्यांच्या रविवारी होणाऱ्या जेवणाच्या गैरसोयीमुळे "हॉटेल श्रीनिवास व्हेज", "इन्फिनिटी अकॅडमी", "ड्रीमपाथ डिस्ट्रीब्यूटर" आणि MPSC STUDENTS RIGHTS पुन्हा एकदा हा जेवणाचा उपक्रम सुरू केला आहे.
काही खानावळी या रविवारी सायंकाळच्या बंद असल्याकारणाने विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय होते आणि त्याच मुळे "माणुसकीचा एक हात" या विद्यार्थ्यांना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करत आहोत.
👉 गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य.
👉रजिस्ट्रेशन आवश्यक.
👉फक्त पॅकिंग पार्सल मिळेल.
👉सुरुवातीला फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी.
🔴रजिस्ट्रेशन व जेवण मिळण्याचा पत्ता:
ड्रीमपाथ डिस्ट्रीब्यूटर अँड होलसेलर
अप्पा बळवंत चौक, शिवशक्ती बिल्डिंग, अश्वमेध हॉटेल शेजारी, एन. सी. केळकर रोड, पुणे -30
🔴संपर्क: 9607155111 / 8263954946
🔴टीप: सुरुवातीला फक्त 50 विद्यार्थ्यांनाच जेवण दिले जाणार असल्याकारणाने दिलेल्या ठिकाणावरून कुपन घेऊन जावे,ही नम्र विनंती. | 0 |
