cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

True Thoughts😊

The main purpose of true thoughts is to inspire viewers. To prepare your mind to fight with the bad thoughts and to be more hopeful towards life.

Mostrar más
Publicaciones publicitarias
1 855
Suscriptores
Sin datos24 horas
-67 días
-3930 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे राडा होईल ..true 👌👌
Mostrar todo...
स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर नि:सकोच विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तो इतकं देणार, की मागायला काहीच उरणार नाही.
Mostrar todo...
सुंदर बोधकथा एक दिवशी एक बैल विहिरीत पडला. बैल जोराने ओरडत होता. आणि मालक विचार करत होता, याला बाहेर कसे काढायचे. त्याने विचार केला बाहेर काढणे अवघड आहे.  नाहीतरी बैल म्हातारा आहे. त्याला वाचवून  काही फायदा नाही, त्यापेक्षा त्याला विहिरीतच पूरून टाकू. मालकांने आजूबाजूच्या लोकांना मदतीला बोलावले. सगळेजण विहिरीत माती लोटत होते. बैल आणखीनच हांब्रू लागला. थोडा शांत झाला. थोड्यावेळाने मालकांनी विहिरीत डोकावले, पाहतो तो काय बैलाच्या पाठीवर जशी माती पडत होती तसतसा ती माती झटकून तो मातीतून पाय काढून उभा राहत होता शेवटी विहीर बुजली. बैल विहिरीच्या बाहेर आला व वाट दिसेल तिकडे पळू लागला. तात्पर्य :- तुमच्या आयुष्यात अनेकदा तुमच्यावर माती फेकली जाईल, वेगवेगळ्या प्रकारची घाण तुमच्यावर फेकली जाईल, पुढे जाण्यापासून तुम्हाला रोखले जाईल ,तुमच्यावर टीका होईल, तुमचे यश पाहून मत्सराने वाईट बोलतील, अशावेळी खचून जायचे नाही. निराशेच्या विहिरीत पडून राहायचे नाही. धाडसाने अंगावरील घाण झटकून योग्य तो धडा घेऊन त्याचीच शिडी करून पुढे जायचे. त्यासाठी सकारात्मक विचार करा सकारात्मक जगा.
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
श्री कृष्ण ने साफ कहा है कि बस कर्म तुम्हारा कल होगा.. और कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहां निष्फल होगा ... हर एक संकट का हल होगा... वो आज नही, तो कल होगा...
Mostrar todo...
🌷 डॉक्टरांच्या समोर जोडपं बसलं होतं. डॉक्टर, आम्हाला मुलगी नकोय !" होणाऱ्या बाळाचे बाबा बोलले. "तुम्हाला कसं कळलं मुलगीच आहे म्हणून?" डॉक्टरांनी विचारलं. "तुम्ही टेस्ट करायला नकार दिलात. मग आम्ही शेजारच्या राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर टेस्ट करून आलो." बाळाचे बाबा बोलले. "मग तिथंच का केलं नाहीत अबॉर्शन?" डॉक्टर म्हणाले. "तिथं सोय नव्हती. त्यांनी दिला होता पत्ता एका डॉक्टरचा. पण त्यांची फी खूपच जास्त वाटली. मग म्हटलं की तुम्ही ओळखीचे आहात. लाखाऐवजी हजारात काम होईल." बाळाचे बाबा निर्विकारपणं बोलले. "मी काय कसाई वाटलो काय तुम्हाला?" डॉक्टर संयम ठेवत पुढं म्हणाले, "अहो, तुम्हाला पहिली मुलगीच आहे" इतका वेळ गप्प बसलेली बाळाची आई म्हणाली, "म्हणून तर दुसरी मुलगी नकोय आम्हाला. दुसरा मुलगाच हवा. दोन मुली नकोत!" डॉक्टरांनी आईच्या मांडीवर बसलेल्या त्या पहिल्या मुलीकडं पाहिलं. निरागस, निष्पाप, बोलके डोळे. हसरा चेहरा. नजरानजर होताच ती बाहुली डॉक्टरांकडे झेपावली. त्या चिमण्या जिवाला डॉक्टरांनी कवेत घेतलं. डॉक्टर काही बोलत नाहीत हे बघून मुलीचे बाबा म्हणाले, "फी व्यवस्थित देऊ आम्ही. शिवाय ही बातमी कुठेही लीक होणार नाही याची खात्री !" डॉक्टरांचे डोळे आता लकाकले. होणाऱ्या बाळाच्या आईबाबांना ते म्हणाले, "तुमचा विचार पक्का आहे? तुम्हाला खरंच दोन मुली नको आहेत? परत विचार करा." मुलीचे बाबा म्हणाले, "पक्का आहे विचार. दोन मुली नकोत." "ठीक आहे तर मग. आपण आईच्या पोटातली मुलगी राहू देऊ . या पहिल्या मुलीला मी मारून टाकतो. म्हणजे तुम्हाला एकच मुलगी राहिल." असे म्हणत डॉक्टरांनी टेबलवरची सुरी उचलून त्या पहिल्या मुलीच्या गळ्याला लावली. आणी त्या मुलीची आई मोठ्यांदा किंचाळली, "थांबा डॉक्टर... काय करताय?... तुम्ही डॉक्टर आहात का कसाई?" डॉक्टर शांतपणे मंद हसत दोघा आईबाबांकडे बघत होते. निष्पाप बाहुली हसत खेळत होती. दोनच क्षण ... दोनच क्षण शांततेत गेले. अन आईबाबांच्या लक्षात सारा प्रकार आला. ते भयानक खजिल झाले. इतकंच म्हणाले, "आम्हाला माफ करा डॉक्टर. आम्ही कसाई व्हायला निघालो होतो. आमची चूक आम्हाला कळली." ते जोडपं कडेवरच्या आणी पोटातल्या आपल्या दोन्ही राजकन्यांसह केबिनमधून बाहेर पडते झाले. ते बाहेर पडत असताना डॉक्टर म्हणाले "आणखी एक सांगायचं राहिलंचं.. आणि तेही तुम्हाला सांगायचं कारण असं कि, मला तुमचा निर्णय बदलल्याची मनोमन खात्री झाली म्हणुनच". "आमच्या व्यवसायात देखिल काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत हे दुर्दैव आहे. पण ते इतक्या नीच थराला गेले आहेत की, सोनोग्राफीत मुलाचा गर्भ दिसत असुनही, पैशासाठी तो मुलीचा आहे असे तुम्हाला सांगितले आहे !" आता मात्र आईबाबांच्या पायाखालची जमिनच सरकली ! 👸👸👸👸👸👸👸👸 Credit goes to Writer 🌼🙏
Mostrar todo...
सत्याला जिंकायला थोडा उशीर लागतो पण सत्य कधीच हरत नाही                       🌹 शुभ सकाळ 🌹
Mostrar todo...
जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते, नवीन काहीतरी सुरु होण्याची. Join Telegram Channel https://t.me/vitthaljoshi
Mostrar todo...
VITTHAL JOSHI

This channel is for all competitive exams

जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते, नवीन काहीतरी सुरु होण्याची.
Mostrar todo...
VITTHAL JOSHI

This channel is for all competitive exams

लोहाराकडील अनेक हातोड्या तुटतात,पण ऐरण मात्र कायम टिकून रहाते, अर्थात जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे  तुटतात पण जे घाव सहन करतात ते कायम आयुष्यात अभंग राहतात.
Mostrar todo...
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.