es
Feedback
Easy Conceptwala

Easy Conceptwala

Ir al canal en Telegram

Working for 11th 12th,MHT CET,JEE Hustlers. Youtuber 19k+ YT Family Join for the latest updates🚀

Mostrar más
1 157
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
आपण लहान पणापासून एक एक वर्ग पूर्ण करतं पुढे आलो आहोत. या मध्ये आपण अनेक विषय व किती तरी परिक्षा दिल्या व त्यामधे उत्तीर्ण देखील झालो. मग तेव्हा आपण ज्ञान घेण्यासाठी शिकलो की फक्त परिक्षा पास करण्यासाठी? हा प्रश्न कधी विचारला का सवतःला? कधी पडला होता का हा प्रश्न? पडला असेल तर अतिउत्तम नसला तरी हरकत नाही. याचे उत्तर मी देतो. परिक्षा या आपण जे शिकलो ते तपासण्यासाठी असतात. त्या असल्याचं पाहिजेत यात काही दुमत नाही. पण गडबड कुठे होते तर विद्यार्थी concept मुळापासून समजुन घेण्याऐवजी फक्त exam oriented study करतो. दुसऱ्या भाषेत याला रट्टा मारणे असे देखील म्हणतात. काही जण यामध्ये मास्टर बनतात तर काही जणांना ते अजिबात जमतच नाही. मी स्वतः या दोन्ही गोष्टी करुन पाहिल्या आहेत. दोन्ही methods work करतात पण रट्टा मारलेल्या concepts कालांतराने विसरून जातात पण नीट समजून घेतलेल्या concept खूप कालावधीपर्यंत चांगल्या लक्षात राहतात. आपल्या चॅनेल चे नाव मी याचं fact धरून ठेवले आहे. लक्षात ठेवा IIT JEE, MHT CET आणि NEET सारख्या परीक्षांसाठी concept समजुन घेणेच गरजेचे आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही Concept Easily समजून घेऊन जास्त कालावधीसाठी लक्षात ठेवू शकता हे मी तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे. याचं टॉपिक वर मी उद्या म्हणजेच 13 ऑक्टोबर 2023 ला संध्याकाळी 5 वाजता Unacademy वर FREE LIVE sessions घेणार आहे. खूप नवीन काहीतरी शिकवणार आहे तिथे जे तुम्हाला पुढे कोणत्याही परिक्षेसाठी व शिकण्यासाठी कामाला येणार आहे. तर मग लगेच register करा. भेटूया उद्या 5 वाजता Unacademy App वर. येथे रजिस्टर करा: https://bit.ly/3rMASDO

photo content

1
1

आज आपण रात्री 10 वाजता आपल्या यूट्यूब चॅनल वर live स्ट्रीम करणार आहोत. येणाऱ्या insem exam साठी ही live स्ट्रीम आहे. खरेच शक्य आहे का एका दिवसाचा study? असेल तर कसा?

REMINDER

आज मी Unacadmy वर Live Class घेणार आहे. JEE आणि MHT CET 2024 साठी मार्गदर्शन करणार आहे. 40 टॉपर interview मध्ये दिलेल्या सगळ्या टिप्स देणार आहे. आज संध्याकाळी 05:00 वाजता. येथे रजिस्टर करा: https://unacademy.com/class/how-to-crack-jee-mht-cet-2024/M5Q2JA75

Register for my Live class on Unacadmy: https://unacademy.com/class/how-to-crack-jee-mht-cet-2024/M5Q2JA75 Tomorrow 5th October 2023 05:00 PM

आपल्या चॅनेल चे व्हॉट्सॲप चॅनेल जॉईन करा. Latest updates आणि माहिती येथे भेटेल. येथे join करा: https://bit.ly/3ZCzjoy

On the last day of Ganesh Chaturthi 2023, our 20 % discounted offer ends today at 11:59 PM. Feature course: SPPU Engineering
On the last day of Ganesh Chaturthi 2023, our 20 % discounted offer ends today at 11:59 PM. Feature course: SPPU Engineering Mathematics 1 course The M1 course is useful for the end sem also because all 6 units are included in it. Use Code - "GANESH2023" Hurry Up!!! Check the course here: https://bit.ly/3Nx6JyU Download the app: https://bit.ly/3ntyigt

FE 2023 Insem Timetable

Big Opportunity for Students! 🌟 Calling all Engineering 1st, 2nd & 3rd Year students from all branches, and Degree 1st & 2nd Year students! 📚💼 Register for Free Webinar- https://bit.ly/Free-IITians-Webinar-EASYCONCEPTWALA

I also collected the notes and study material on my app. More subjects will be added soon. If you need you can download it fr
+1
I also collected the notes and study material on my app. More subjects will be added soon. If you need you can download it from there. You will find it from the FREE study material tab from the side menu bar Download the App: https://bit.ly/3ntyigt

DON'T IGNORE Register for free webinar: https://bit.ly/Free-IITians-Webinar-EASYCONCEPTWALA

Big Opportunity for Students! 🌟 Calling all Engineering 1st, 2nd & 3rd Year students from all branches, and Degree 1st & 2nd Year students! 📚💼 Register for Free Webinar- https://bit.ly/Free-IITians-Webinar-EASYCONCEPTWALA

🌟 Unlock the wisdom of Ganesh Chaturthi! 🌟 Celebrate with knowledge and save 20% on all our courses using code GANESH2023. Don't wait, the offer expires soon! Enrich your mind during this auspicious festival. Join us now and make this Ganesh Chaturthi unforgettable! 🐘📚 #GaneshChaturthi #LimitedTimeOffer 🔗 https://bit.ly/48tXvO7 🔗

photo content