cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

सरळसेवा भरती

सरळसेवा राज्यसेवा संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षा संदर्भात अधिकारी कडून चालू केलेली एक अभ्यास चळवळ. Channel admin परमेश्वर शिंदे नांदेड तलाठी Not official account it's personal

Mostrar más
Publicaciones publicitarias
321
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

5_6291947348553631515.pdf
Mostrar todo...
पोलीस_भरती_सर्व_जिल्हे_2022_जाहिरात.pdf
Mostrar todo...
.. तुमच्या Score वरती जर तुम्हाला doubt वाटत असेल तर Combine चा अभ्यास सुरु करा.तुमचे खालील विषय चांगले होतील ज्याचा फायदा combine ला पण होईल आणि राज्यसेवा mains ला पण खालील गोष्टी same आहेत: 1-Economics:Combine चे बऱ्यापैकी topics राज्यसेवा mains ला पण आहेत. 2-Polity 3-MH इतिहास आणि भूगोल याचा चांगला अभ्यास करा... Combine नंतर राज्यसेवा GS 1 ला जास्त TIME बरेच देत नाहीत. हा part आताच चांगला cover करू शकता. 4-Current, Science, Maths&Reasoning हे आपण already राज्यसेवेसाठी केलं आहे. लायब्ररी च्या gate वर उभं राहून Cut-off ची चर्चा करणारी जनता कोणताच cut-off clear करत नाहीत... हे स्पर्धा परीक्षेतील एक कटू सत्य आहे.त्याचा भाग न बनलेलं कधीही चांगलं. #mpsc pre 2022
Mostrar todo...
♻️जिल्हा परिषद 2019भरतीचे सविस्तर वेळापत्रक
Mostrar todo...
जा. क्र. 260/2021 ते 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1056/2021 चा अंतिम निर्णय येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
Mostrar todo...
गट क फॉर्म भरणे चालू झाले आहे.. ⭕️♦️⚠️महाराष्ट्र गट क पूर्व परीक्षा २०२१(जा. क्र.२६९/ २०२१), दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधकारी पूर्व परीक्षा २०२१(जा. क्र.२७०/ २०२१) आणि सहायक सरकारी अभियोक्ता (जा. क्र.१/२०२२) करिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 👉इतर जाहिराती संदर्भातील माहिती तसेच सर्व जाहिरातींना अनुसरून अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल..
Mostrar todo...
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 31 डिसेंबर, 2021 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Mostrar todo...