cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

GDS पोस्टमन भरती २०२३

MTS पोस्टमन भरती २०२२

Mostrar más
India93 812El idioma no está especificadoEducación69 810
Publicaciones publicitarias
342
Suscriptores
Sin datos24 horas
-27 días
-1130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Mostrar todo...
Thousand 12 Deals (@Thousand1012) / X

Thousand 12 deal. We aim to bring the best of the deals for your, EveryDay. Follow us to get super shopping offers. Currently we focus on AMAZON based offers

🔰 रेल्वेच्या कोणत्या विभागाने संपूर्ण झोनमध्ये 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे ?Anonymous voting
  • कोकण रेल्वे
  • ईशान्य सरहद्द रेल्वे
  • ईस्ट कोस्ट रेल्वे
  • दक्षिण मध्य रेल्वे
0 votes
संपूर्ण यूएसए मध्ये दाखल केलेल्या कायद्यानुसार, कोणत्या कंपनीने वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय लोकेशन डेटा ट्रॅक केल्याचा आरोप आहे?Anonymous voting
  • Microsoft
  • Google
  • Facebook
  • Huawei
0 votes
भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात आहे?Anonymous voting
  • हिमाचल प्रदेश
  • सिक्कीम
  • उत्तराखंड
  • लडाख
0 votes
🔰कोणत्या संस्थेने डिजिटल प्लॅटफॉर्म 'फास्ट अँड सिक्युर्ड ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स' (EASTER) लाँच केले?Anonymous voting
  • भारतीय रिझर्व्ह बँक
  • भारताचे सर्वोच्च न्यायालय
  • भारतीय निवडणूक आयोग
  • केंद्रीय अन्वेषण ब्यूरो
0 votes
31 ऑक्टोबर रोजी कोणत्या महान नेत्याच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय एकता दिन' साजरा केला जाणार आहे ?Anonymous voting
  • इंदिरा गांधी
  • सरदार पटेल
  • राजीव गांधी
  • श्यामाप्रसाद मुखर्जी
0 votes
महात्मा गांधी यांच्या नावावर असलेल्या "ग्रीन ट्रॅगल" चे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले?Anonymous voting
  • श्रीलंका
  • नेपाळ
  • मादागास्कर
  • म्यानमार
0 votes
sticker.webp0.05 KB
217. सायलेंट साऊंड गुड या पुस्तकाचे लेखक, पश्चिम बंगालचे राज्यपाल कोण आहेत?Anonymous voting
  • 1. अरिफ खान
  • 2. सी व्ही आनंद बोस
  • 3. सी टी रवि
  • 4. रमेश बैस
0 votes
219. देशभरातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कधी पासून UPI डिजिटल पेमेंट चा वापर करणे अनिवार्य करण्यात येणार आहे?Anonymous voting
  • 1. 1 ऑगस्ट
  • 2. 15 ऑगस्ट
  • 3. 26 जानेवारी
  • 4. 30 डिसेंबर
0 votes