es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 402 suscriptores, ocupando la posición 8 087 en la categoría Educación y el puesto 17 381 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 402 suscriptores.

Según los últimos datos del 30 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -413, y en las últimas 24 horas de -22, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.61%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.91% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 614 visualizaciones. En el primer día suele acumular 954 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 01 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 402
Suscriptores
-2224 horas
-1307 días
-41330 días
Archivo de publicaciones
🔰दिव्या देशमुख ही कितवी ग्रँडमास्टर बनली आहे?
Anonymous voting

🔰भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर म्हणून कोणाची ओळख आहे?
Anonymous voting

🔰महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' प्रणाली सुरू केली.
🔰महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' प्रणाली सुरू केली. 🔹उद्घाटक: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन केले आहे. 🔸मुख्य उद्देश: सोशल मीडियावरील गुन्हेगारी, जसे की जातीय द्वेष पसरवणे, दंगली घडवणे, 'हेट स्पीच' आणि 'फेक न्यूज' (बनावट बातम्या) यांवर नियंत्रण ठेवणे. 🔹सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण: ही प्रणाली आर्थिक फसवणूक आणि इतर सायबर गुन्हे शोधण्यात मदत करेल, ज्यामुळे गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करता येईल. 🔸जागरूकता: मुख्यमंत्र्यांनी जनतेला सोशल मीडियावरील आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 🔹मदत क्रमांक: आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी नागरिकांना '1930' आणि '1945' या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 🔸पैसे परत: या कार्यक्रमात, सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेल्या व्यक्तींना तब्बल 10 कोटी रुपयांची रक्कम परत देण्यात आली.संकलन : निलेश वाघमारे व टीम ✅जॉईन : @MPSCCURRENT2025

🔰श्रीनगरमधील पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाच्या शुभंकराचे नाव "हिमालयन किंगफिशर" देण्यात आले. 🔹आयोजन स्थळ: जम्मू-का
🔰श्रीनगरमधील पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाच्या शुभंकराचे नाव "हिमालयन किंगफिशर" देण्यात आले. 🔹आयोजन स्थळ: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील डल लेक. 🔸उद्देश: जल क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे आणि खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. 🔹शुभंकर: हिमालयन किंगफिशर. 🔸सहभागी खेळाडू: देशभरातून सुमारे २०० खेळाडू. 🔹खेळाचे प्रकार: कयाकिंग (Kayaking), कनोईंग (Canoeing) आणि रोइंग (Rowing).संकलन : निलेश वाघमारे व टीम ✅जॉईन : @MPSCCURRENT2025

🔰महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' प्रणाली सुरू केली.
🔰महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' प्रणाली सुरू केली. 🔹उद्घाटक: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन केले आहे. 🔸मुख्य उद्देश: सोशल मीडियावरील गुन्हेगारी, जसे की जातीय द्वेष पसरवणे, दंगली घडवणे, 'हेट स्पीच' आणि 'फेक न्यूज' (बनावट बातम्या) यांवर नियंत्रण ठेवणे. 🔹सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण: ही प्रणाली आर्थिक फसवणूक आणि इतर सायबर गुन्हे शोधण्यात मदत करेल, ज्यामुळे गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करता येईल. 🔸जागरूकता: मुख्यमंत्र्यांनी जनतेला सोशल मीडियावरील आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 🔹मदत क्रमांक: आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी नागरिकांना '1930' आणि '1945' या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 🔸पैसे परत: या कार्यक्रमात, सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेल्या व्यक्तींना तब्बल 10 कोटी रुपयांची रक्कम परत देण्यात आली.

🔰श्रीनगरमधील पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाच्या शुभंकराचे नाव "हिमालयन किंगफिशर" देण्यात आले. 🔹आयोजन स्थळ: जम्मू-का
🔰श्रीनगरमधील पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाच्या शुभंकराचे नाव "हिमालयन किंगफिशर" देण्यात आले. 🔹आयोजन स्थळ: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील डल लेक. 🔸उद्देश: जल क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे आणि खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. 🔹शुभंकर: हिमालयन किंगफिशर. 🔸सहभागी खेळाडू: देशभरातून सुमारे २०० खेळाडू. 🔹खेळाचे प्रकार: कयाकिंग (Kayaking), कनोईंग (Canoeing) आणि रोइंग (Rowing).

Q3)नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र खालील पैकी कोणी लिहिले.
Anonymous voting

Q२) ब्राम्हो मॅरेज अॅक्ट १८७२ खालील पैकी कशाशी संबंधित आहे.
Anonymous voting

Q१) बंगाल च्या खाडी भागात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी खालील पैकी कोणी प्रयत्न केले
Anonymous voting

असहकार चळवळीत पुढीलपैकी कोणते कार्यक्रम काँग्रेस ने / गांधींनी स्वीकारले होते? अ) मेसोपोटेमिया तील लष्करी भरतीवर इंग्लंड ने बहिष्कार टाकला. ब) अस्पृश्यता निवारण क) परदेशी वस्तूवर बहिष्कार. पर्याय :
Anonymous voting

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
Anonymous voting

गुन्हेगारांना फटके मारण्याची पद्धत कोणी बंद केली❓
Anonymous voting

पर्वती सत्याग्रह मंडळ चे अद्यक्ष कोण होते❓
Anonymous voting

🔰खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, १८९१' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा १० वर्षावरून १२ वर्षे करण्यास विरोध केला?
Anonymous voting

🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous voting

🔰रोहित कृष्णा एस. हा भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे. 🔸नाव: रोहित कृष्णा सेल्वाराज 🔹वय: 20 वर्षे. 🔸मूळ गाव: चे
🔰रोहित कृष्णा एस. हा भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे. 🔸नाव: रोहित कृष्णा सेल्वाराज 🔹वय: 20 वर्षे. 🔸मूळ गाव: चेन्नई, तामिळनाडू. 🔹89वा ग्रँडमास्टर: तो भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. 🔸जागतिक स्पर्धा: कझाकस्तानमध्ये झालेल्या अल्माटी मास्टर्स कोनाएव कप स्पर्धेत त्याने हा बहुमान मिळवला. 🔹मुख्य निकष: ▪️तीन ग्रँडमास्टर नॉर्म्स पूर्ण केले. ▪️2,500 एलो रेटिंगचा टप्पा पार केला. 🔸प्रशिक्षक: के. विश्वेश्वरन. 🔹विशेष: मागील महिन्यात दिव्या देशमुख 88वी ग्रँडमास्टर ठरल्यानंतर एका महिन्यात भारताला दुसरा ग्रँडमास्टर मिळाला आहे.

🔰शुभमन गिलने जुलै २०२५ साठी ICC Player of the Month पुरस्कार जिंकला. 🔹कोणी जिंकला: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल. 🔸पुरस्
🔰शुभमन गिलने जुलै २०२५ साठी ICC Player of the Month पुरस्कार जिंकला. 🔹कोणी जिंकला: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल. 🔸पुरस्काराचे कारण: इंग्लंडविरुद्धच्या 'अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी' कसोटी मालिकेतील त्याची उत्कृष्ट फलंदाजीची कामगिरी. 🔹जुलै महिन्यातील आकडेवारी: त्याने तीन कसोटी सामन्यांमध्ये ९४.५० च्या सरासरीने ५६७ धावा केल्या. 🔸प्रमुख खेळी: ▪️बर्मिंगहॅम कसोटी: २६९ आणि १६१ अशा एकूण ४३० धावा, ज्यामुळे भारताचा ऐतिहासिक विजय झाला. ▪️मँचेस्टर कसोटी: १०३ धावांची महत्त्वाची शतकी खेळी. 🔹विक्रम: ▪️हा पुरस्कार चार वेळा जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला (जानेवारी २०२३, सप्टेंबर २०२३, फेब्रुवारी २०२५ आणि जुलै २०२५). ▪️कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच मालिकेत ही कामगिरी केली.

🟧कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु'झाली ?
Anonymous voting

🟧गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय ?
Anonymous voting