es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 578 suscriptores, ocupando la posición 8 062 en la categoría Educación y el puesto 17 625 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 578 suscriptores.

Según los últimos datos del 20 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -380, y en las últimas 24 horas de -6, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.48%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.25% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 592 visualizaciones. En el primer día suele acumular 798 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 578
Suscriptores
-624 horas
-557 días
-38030 días
Archivo de publicaciones
इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

🔰गुजरात विधानसभेने 25 मार्च 2026 रोजी 'समान नागरी संहिता' (UCC) विधेयक संमत केले आहे. 🔹UCC म्हणजे काय? ➡️ सर्व नागरिकांसाठी
🔰गुजरात विधानसभेने 25 मार्च 2026 रोजी 'समान नागरी संहिता' (UCC) विधेयक संमत केले आहे. 🔹UCC म्हणजे काय? ➡️ सर्व नागरिकांसाठी एकसमान वैयक्तिक कायदा (धर्मनिरपेक्ष) ➡️ विवाह, घटस्फोट, वारसा यासाठी एकच नियम 🔸2. गुजरात निर्णय (25 मार्च 2026) ➡️ विधानसभेत UCC विधेयक मंजूर ➡️ उत्तराखंडनंतर दुसरे राज्य 🔹3. लागू क्षेत्र ➡️ विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा ➡️ सर्व धर्मांसाठी समान नियम लागू 🔸4. विवाह व नोंदणी ➡️ विवाह नोंदणी अनिवार्य ➡️ कायदेशीर पारदर्शकता वाढते 🔹5. महिलांचे हक्क ➡️ मुलगा-मुलगी समान वारसा हक्क ➡️ महिलांना अधिक संरक्षण 🔸6. बहुपत्नीत्व बंदी ➡️ एकच विवाह मान्य ➡️ सर्वांसाठी समान नियम 🔹7. उद्देश ➡️ कायद्यात समानता ➡️ सामाजिक एकता व न्याय

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
Anonymous voting

दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
Anonymous voting

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Anonymous voting

भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
Anonymous voting

भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

+1
◾️ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 निवेदनाबाबत...     - आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिषद ● दिनांक - 25 मार्च 2026 ● महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - 2026 रविवार दिनांक २१.०६.२०२६ रोजी आयोजन केले आहे. ◾️ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी - दि. २७.०३.२०२६ ते दि. १६.०४.२०२६ ◾️ प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे - दि. ०९.०६.२०२६ ते दि. २१.०६.२०२६

खालीलपैकी शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला.
Anonymous voting

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous voting

भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना कोणी व केव्हा केली?
Anonymous voting

शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
Anonymous voting

Q.) इ.स. 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे ________ या संस्थेची स्थापना केली.
Anonymous voting

पुस्तके उपलब्ध झाल्यास MPSC लवकरच तांत्रिक परीक्षा(AGRI, Forest) मराठीतून घेईल🔥
पुस्तके उपलब्ध झाल्यास MPSC लवकरच तांत्रिक परीक्षा(AGRI, Forest) मराठीतून घेईल🔥

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting