es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 279 suscriptores, ocupando la posición 8 088 en la categoría Educación y el puesto 17 360 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 279 suscriptores.

Según los últimos datos del 06 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -428, y en las últimas 24 horas de -8, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.05%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.94% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 714 visualizaciones. En el primer día suele acumular 957 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 07 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 279
Suscriptores
-824 horas
-1307 días
-42830 días
Archivo de publicaciones
पुणे सार्वजनिक सभा स्थापनेत कोणाचा सहभाग नव्हता?
Anonymous voting

पर्वती सत्याग्रह मंडळ चे अद्यक्ष कोण होते❓
Anonymous voting

🔰खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, १८९१' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा १० वर्षावरून १२ वर्षे करण्यास विरोध केला?
Anonymous voting

🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous voting

🔰......... याने एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवासखर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.
Anonymous voting

🔰रविंद्रनाथ टैगोरांनी 'नव्या युगाचे अग्रेसर' कोणाला म्हटले आहे?
Anonymous voting

गांधी आयर्विन करार –
Anonymous voting

कॅबिनेट मिशनचे आगमन -
Anonymous voting

महात्मा गांधींची हत्या -
Anonymous voting

🔰साप्ताहिक नोट्स (०७ एप्रिल - १२ एप्रिल): क्रीडा 🔹आयपीएल २०२५: १००० चौकार ठोकणारा कोहली पहिला फलंदाज ठरला 🔸भारताने ISSF वि
🔰साप्ताहिक नोट्स (०७ एप्रिल - १२ एप्रिल): क्रीडा 🔹आयपीएल २०२५: १००० चौकार ठोकणारा कोहली पहिला फलंदाज ठरला 🔸भारताने ISSF विश्वचषक ब्यूनस आयर्समध्ये ४ सुवर्णपदकांसह ८ पदकांसह संपवला 🔹एलए २०२८: क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांच्या स्पर्धांमध्ये प्रत्येकी सहा संघ सहभागी होतील 🔸ISSF विश्वचषकात महिला एअर पिस्तूलमध्ये सुरुचीने सुवर्णपदक पटकावले 🔹जागतिक बॉक्सिंगने बीएफआय व्यवहारांसाठी अंतरिम समिती स्थापन केली 🔸मेंदूच्या दुखापतीमुळे विल पुकोव्स्कीने २७ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली.

🔰साप्ताहिक नोट्स (०७ एप्रिल - १२ एप्रिल): निर्देशांक आणि अहवाल 🔹नीती आयोगाने ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या जागतिक स्पर्धात्मकतेवर
🔰साप्ताहिक नोट्स (०७ एप्रिल - १२ एप्रिल): निर्देशांक आणि अहवाल 🔹नीती आयोगाने ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या जागतिक स्पर्धात्मकतेवरील अहवाल प्रसिद्ध केला 🔸आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी पंचायत प्रगती निर्देशांक (पीएआय) बेसलाइन अहवाल 🔹पहिल्या पंचायत प्रगती निर्देशांकात ७७,००० पंचायतींना मान्यता 🔸भारताने बीएफएसआय क्षेत्रासाठी डिजिटल थ्रेट रिपोर्ट २०२४ लाँच केला 🔹आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देणग्यांमध्ये भाजप आघाडीवर: एडीआर अहवाल 🔸एमओएसपीआयने भारतातील महिला आणि पुरुष २०२४ ची २६ वी आवृत्ती प्रकाशित केली

बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
Anonymous voting

महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous voting

.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous voting

🔰पंडिता रमाबाई ज्या खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धीमान होत्या, त्यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?
Anonymous voting

पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

🔰पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? अ) राजा राममोहन रॉय यांनी वेदान्त महाविद्यालय सुरू केले जेथे केवळ भारतीय शिक्षण दिले जात ब) राजा राममोहन रॉय यांनी स्पेनच्या क्रांतीचा विजयोत्सव साजरा करण्यास एक मेजवानी दिली.
Anonymous voting

🔰पुढील दोन विद्यानांपैकी कोणते योग्य आहे? अ) राजा राममोहन रॉय ह्यांना भारताच्या रिनेसन्सचे / प्रबोधनकाळाचे पितामह मानले जाते. ते वाराणसी व पटना येथे शिकले. ब) त्यानी बंगाली, पर्शियन, हिंदी, इग्लिश व संस्कृतमध्ये नियतकालिके प्रसिद्ध केली.
Anonymous voting

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत .................. मागणी केली.
Anonymous voting

▪️सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली❓
Anonymous voting