es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 395 suscriptores, ocupando la posición 8 087 en la categoría Educación y el puesto 17 381 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 395 suscriptores.

Según los últimos datos del 30 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -413, y en las últimas 24 horas de -22, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.61%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.91% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 614 visualizaciones. En el primer día suele acumular 954 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 01 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 395
Suscriptores
-2224 horas
-1307 días
-41330 días
Archivo de publicaciones
खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

प्लासीच्या लढाई इतकी इतिहासाला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल?
Anonymous voting

सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक?
Anonymous voting

_____________साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
Anonymous voting

🎯 1937 च्या मुंबई प्रांतिक निवडणूक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले.
Anonymous voting

कभी कभी छोटी चीज भी बडा काम कर जाती है हे उद्गार कोणाचे आहे?
Anonymous voting

राष्ट्रकूट साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत ?
Anonymous voting

काँग्रेसच्या मागण्या म्हणजे अंधारातील उडी (Big jump into the unknown) असे कोणी म्हटले होते ?
Anonymous voting

🎯 जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी --------------- यांनी इ.स. 1944 मध्ये ‘समता मंच' स्थापन केला. 
Anonymous voting

🔰जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. 🔹सध्याच्या धावा: त्याने
🔰जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. 🔹सध्याच्या धावा: त्याने आतापर्यंत १३,४०९ धावा केल्या आहेत. 🔸ज्या दिग्गजांना मागे टाकले: त्याने रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांसारख्या महान फलंदाजांना मागे टाकले. 🔹प्रथम स्थान: सचिन तेंडुलकर (१५,९२१ धावा) अजूनही पहिल्या स्थानावर कायम आहे. 🔸विक्रम मोडण्याची शक्यता: जो रूट अजूनही सक्रिय असल्याने, अनेक क्रिकेट तज्ज्ञांना वाटते की तो भविष्यात सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो. 🔹इंग्लंडचा सर्वोच्च धावसंख्या करणारा: तो इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 🔸शतके: त्याने आतापर्यंत ३८ कसोटी शतके झळकावली आहेत.

🔰भारताने त्यांचे पहिले स्वदेशी कार्बन फायबर फूट प्रोस्थेसिस 'ADIDOC' लाँच केले. 🔹उत्पादन: DRDO (DRDL) आणि AIIMS बिबीनगर यां
🔰भारताने त्यांचे पहिले स्वदेशी कार्बन फायबर फूट प्रोस्थेसिस 'ADIDOC' लाँच केले. 🔹उत्पादन: DRDO (DRDL) आणि AIIMS बिबीनगर यांनी संयुक्तपणे विकसित केले. 🔸प्रकार: भारताचे पहिले स्वदेशी कार्बन फायबर फूट प्रोस्थेसिस. 🔹मुख्य घटक: कार्बन फायबर, जे हलके पण खूप मजबूत आहे. 🔸फायदे: ▪️वजन: अत्यंत हलके, ज्यामुळे चालणे सोपे होते. ▪️मजबुती: १२५ किलोपर्यंत वजन पेलू शकते. ▪️कार्यक्षमता: नैसर्गिक चालीची नक्कल करते, ऊर्जा वाचवते (K3-लेव्हल वापरकर्त्यांसाठी योग्य). ▪️किफायतशीर: आंतरराष्ट्रीय उत्पादनांपेक्षा खूप स्वस्त (सुमारे २०,००० रुपयांपेक्षा कमी किंमत अपेक्षित). ▪️उपलब्धता: तीन वेगवेगळ्या वजनांच्या प्रकारांमध्ये उपलब्ध. 🔹महत्त्व: ▪️'आत्मनिर्भर भारत' मोहिमेतील मोठे यश. ▪️वैद्यकीय उपकरणांसाठी परदेशी अवलंबित्व कमी करेल.

कुऱ्हाड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?
Anonymous voting

▪️केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते❓
Anonymous voting

▪️संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे❓
Anonymous voting

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Anonymous voting

🔰दिव्या देशमुख FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. 🔸टॅन झोंग्यीवर विजय: ति
🔰दिव्या देशमुख FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. 🔸टॅन झोंग्यीवर विजय: तिने उपांत्य फेरीत चीनच्या माजी विश्वविजेत्या टॅन झोंग्यीला पराभूत केले. 🔹कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता: या विजयामुळे तिला २०२६ च्या महिला कँडिडेट्स स्पर्धेसाठी देखील पात्रता मिळाली आहे. 🔸GM नॉर्म पूर्ण: दिव्याने तिचा पहिला ग्रँडमास्टर (GM) नॉर्म देखील पूर्ण केला आहे. 🔹'ऑल-इंडियन' अंतिम सामना: अंतिम फेरीत तिचा सामना भारताच्याच कोनेरू हम्पी यांच्याशी होणार आहे, त्यामुळे या विश्वचषकात भारत सुवर्ण आणि रौप्य दोन्ही पदके जिंकणार हे निश्चित झाले आहे. 🔸दमदार प्रदर्शन: तिने या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंना हरवून आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे.

🔰अजय सेठ - IRDAI अध्यक्षपदी नियुक्ती 🔸नियुक्ती: माजी वित्त सचिव अजय सेठ यांची भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI
🔰अजय सेठ - IRDAI अध्यक्षपदी नियुक्ती 🔸नियुक्ती: माजी वित्त सचिव अजय सेठ यांची भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती. 🔹कार्यकाळ: तीन वर्षांसाठी किंवा वयाच्या 65 वर्षांपर्यंत, यापैकी जे आधी येईल तोपर्यंत. 🔸अनुभव: 1987 बॅचचे आयएएस अधिकारी, वित्त सचिव म्हणून काम केल्याने आर्थिक धोरण आणि नियामक सुधारणांचा व्यापक अनुभव. 🔹उद्दिष्ट: विमा पोहोच (penetration) वाढवणे आणि विमा क्षेत्रात सुधारणा घडवणे. 🔸रिक्त पद: सुमारे चार महिन्यांनंतर या पदावर नियुक्ती झाली. 🔰IRDAI (भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण): 🔹स्वरूप: भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त आणि वैधानिक संस्था. 🔸मुख्य कार्य: भारतातील विमा आणि पुनर्विमा उद्योगाचे नियमन आणि विकास करणे. 🔹उद्दिष्टे: ▪️पॉलिसीधारकांचे संरक्षण करणे. ▪️विमा उद्योगात निरोगी स्पर्धा आणि वाढ सुनिश्चित करणे. ▪️विमा कंपन्यांची आर्थिक स्थिरता राखणे. ▪️नवीन विमा उत्पादनांना मंजुरी देणे. ▪️तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून देणे.

कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली ?
Anonymous voting

डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
Anonymous voting