es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 208 suscriptores, ocupando la posición 8 130 en la categoría Educación y el puesto 17 423 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 208 suscriptores.

Según los últimos datos del 11 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -432, y en las últimas 24 horas de -12, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.18%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.79% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 738 visualizaciones. En el primer día suele acumular 918 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 12 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 208
Suscriptores
-1224 horas
-1037 días
-43230 días
Archivo de publicaciones
संभलपूर या राज्याचे व्यपगत केव्हा केले गेले?
Anonymous voting

ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली ?
Anonymous voting

खालीलपैकी ब्राम्हणेतर चळवळीचे मुखपत्र कोणते ?
Anonymous voting

मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
Anonymous voting

ज्ञानेश्वरी (भावर्त दीपिका ) हे ग्रंथ कोणी लिहिले
Anonymous voting

कहेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे
Anonymous voting

🎯 जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी --------------- यांनी इ.स. 1944 मध्ये ‘समता मंच' स्थापन केला. 
Anonymous voting

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी ‘जनता पत्र' व --------------- ह्या वृत्तपत्रांचा वापर केला. 
Anonymous voting

🎯 जालियनवाला बाग निरपराधी निःशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले❓
Anonymous voting

कोणत्या संस्थेने 'ओझोन-यूव्ही बुलेटिन' जारी केले आहे?
Anonymous voting

प्रति युनिट मूल्य रु. 20 पेक्षा कमी असल्यास कोणत्या उत्पादनाच्या आयातीवर अलीकडेच बंदी घालण्यात आली आहे?
Anonymous voting

🔰त्शेगो गेला मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली 🔹त्शेगो गेलाने २०२५ मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहि
🔰त्शेगो गेला मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली 🔹त्शेगो गेलाने २०२५ मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला म्हणून इतिहास रचला, जो जागतिक स्तरावर कृष्णवर्णीय महिलांसाठी एक अभूतपूर्व विजय आहे. 🔸एक वकील, उद्योजिका आणि महिला सक्षमीकरणाची समर्थक, ती शाश्वत बदलासाठी, विशेषतः मुलांसाठी, तिच्या व्यासपीठाचा वापर करण्यास समर्पित आहे. 🔹गेला प्रामाणिकपणा स्वीकारते आणि दक्षिण आफ्रिकेची चैतन्यशील संस्कृती जगासमोर दाखविण्याचे उद्दिष्ट ठेवते.

🔰मोनिका राणी (IDAS) यांची न्याय विभागाच्या संचालकपदी नियुक्ती 🔹मोनिका राणी (IDAS, २०१० बॅच) यांची केंद्रीय कर्मचारी भरती यो
🔰मोनिका राणी (IDAS) यांची न्याय विभागाच्या संचालकपदी नियुक्ती 🔹मोनिका राणी (IDAS, २०१० बॅच) यांची केंद्रीय कर्मचारी भरती योजनेअंतर्गत न्याय विभागात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🔸त्यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२८ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत राहील. 🔹संरक्षण विभागाने शिफारस केल्यावर, तिला दिल्लीत तात्काळ पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

🔰...........यांची दुसरी शाळा 'मुक्ती' पुण्याजवळ केडगाव येथे होती.
Anonymous voting

🔰भारतीय अर्थतज्ञ रोमेश दत्त यांनी लॉर्ड कर्झनला एक अनावृत्त पत्र लिहून शेतकऱ्यांच्या आर्थिक हालाखीची पुढीलपैकी कोणती कारणे सांगितली होत? अ) अवास्तव जमीन महसूल ब) दुष्काळ क) कालव्याकडे सरकारचे दुर्लक्ष ङ) विविध कर
Anonymous voting

🔰ते कलकता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात ती व्यक्ती कोण?
Anonymous voting

कोणत्या घटनेपासून स्फूर्ती मिळून आपल्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी आपले अधिकार मिळवण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी भारतीयांची एक संघटना बनवण्याचा निश्चय केला?
Anonymous voting

✍🌎सिराज उद्दौलाच्या मृत्यूनंतर बंगालमध्ये झालेल्या घडामोडींपैकी चुकीची घटना ओळखा.
Anonymous voting

+1
🔔 भारतीय तटरक्षक दल ICG नाविक GD भरती 2025 ◾️अर्ज सुरू: 11 फेब्रुवारी 2025 ◾️शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2025 ◾️परीक्षा फी - 300 रुपये ◾️पात्रता - 12 वी उत्तीर्ण 🎯अर्ज करणे 11 तारीख ला सुरू होईल https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/

🔰 हिन्दुस्तानामध्ये दळवळणाच्या विकासासाठी ब्रिटीश सरकारने रॉबर्टन कमिटीद्वारे......स्थान केले.
Anonymous voting