es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 240 suscriptores, ocupando la posición 8 120 en la categoría Educación y el puesto 17 398 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 240 suscriptores.

Según los últimos datos del 09 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -422, y en las últimas 24 horas de -9, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.18%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.88% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 742 visualizaciones. En el primer día suele acumular 941 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 10 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 240
Suscriptores
-924 horas
-1067 días
-42230 días
Archivo de publicaciones
🔰एमएसएमई वित्तपुरवठा वाढविण्यासाठी सिडबी आणि फेडरल बँकेची भागीदारी 🔹भारतीय लघु उद्योग विकास बँक आणि फेडरल बँकेने एमएसएमईंना
🔰एमएसएमई वित्तपुरवठा वाढविण्यासाठी सिडबी आणि फेडरल बँकेची भागीदारी 🔹भारतीय लघु उद्योग विकास बँक आणि फेडरल बँकेने एमएसएमईंना प्रकल्प वित्त, यंत्रसामग्री कर्ज आणि खेळते भांडवल यासह आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक सामंजस्य करार केला. 🔸या सहकार्याचा उद्देश एमएसएमई परिसंस्था मजबूत करणे आणि व्यवसाय वाढ आणि विकासासाठी कर्ज उपलब्धता सुधारणे आहे. 🔹ही भागीदारी भारताच्या एमएसएमई क्षेत्राला बळकटी देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.

खालीलपैकी कोणते शहर हे मध्ययुगीन शहर नाही ?
Anonymous voting

अखिल भारतीय सेवांचे जनक कोण
Anonymous voting

पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली?
Anonymous voting

जयहिंद हे वृत्तपत्रे कोणी चालविले?
Anonymous voting

महात्मा गांधी खालीपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते?
Anonymous voting

🔰रणजितसिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास इमानशाहने समंती का दिली?
Anonymous voting

🔰चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने याने आपल्या दूरदृष्टीचा व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला.
Anonymous voting

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
Anonymous voting

🔰विद्या बालन फेडरल बँकेची पहिली ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली 🔹फेडरल बँकेने विद्या बालनची पहिली ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती क
🔰विद्या बालन फेडरल बँकेची पहिली ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली 🔹फेडरल बँकेने विद्या बालनची पहिली ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली, जी बँकेच्या ब्रँड उत्क्रांतीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. 🔸बँकेच्या बाजार परिवर्तन धोरणाचा भाग म्हणून विविध भौगोलिक क्षेत्रे, लिंगे आणि पिढ्यांना आकर्षित करण्याचे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. 🔹फेडरल बँक ही एक भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे ज्याचे मुख्यालय केरळमधील अलुवा येथे आहे. 🔸सीईओ: कृष्णन मनियन. 🔹संस्थापक :-के. पी. हॉर्मिस.

🔰जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🦋🦋 🔹2025 थीम :- For ALL Women and Girls: Rights. Equality. Empowerment.” 🔸उद्देश
🔰जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🦋🦋 🔹2025 थीम :- For ALL Women and Girls: Rights. Equality. Empowerment.” 🔸उद्देश - महिलांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, महिला समानतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, लिंग समानतेचा पुरस्कार करण्यासाठी आणि सध्याच्या लिंग विषमतेला दूर करण्यासाठी कृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

महर्षी कर्वे यांच "आत्मवृत्त"............ या वर्षी प्रसिद्ध झाले?
Anonymous voting

नेटिव्ह जनरल लायब्ररी ची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

Question:- पुणे व बनारस या विद्यापीठांनी डाॅक्टरेट देऊन ....यांच्या कार्याचा गौरव केला?
Anonymous voting

▪️महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही❓
Anonymous voting

Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
Anonymous voting

कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली ?
Anonymous voting

डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
Anonymous voting