es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 279 suscriptores, ocupando la posición 8 088 en la categoría Educación y el puesto 17 360 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 279 suscriptores.

Según los últimos datos del 06 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -428, y en las últimas 24 horas de -8, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.05%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.94% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 714 visualizaciones. En el primer día suele acumular 957 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 07 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 279
Suscriptores
-824 horas
-1307 días
-42830 días
Archivo de publicaciones
वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting

झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous voting

✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली. ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
Anonymous voting

सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा 1) पंतप्रतिनिधी 2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous voting

1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
Anonymous voting

1) शाहू महाराज दत्तक विधान मार्च 1884 रोजी झाले 2) एप्रिल 1894 रोजी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली 3) 1885-1889 दरम्यान राजकोट येथे राजपुत्र महाविद्यालयीन शिक्षण घेतले
Anonymous voting

भेटेन नऊ महिन्यांनी" ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरीचौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्यांना उद्देशून लिहिली होती
Anonymous voting

🔰अनन्या पांडे बनली भारतातील चॅनेलची पहिली ब्रँड अ‍ॅम्बेसेडर 🔹फ्रेंच लक्झरी ब्रँड शॅनेलने बॉलिवूड स्टार अनन्या पांडेला भारता
🔰अनन्या पांडे बनली भारतातील चॅनेलची पहिली ब्रँड अ‍ॅम्बेसेडर 🔹फ्रेंच लक्झरी ब्रँड शॅनेलने बॉलिवूड स्टार अनन्या पांडेला भारतातील पहिली ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. 🔸पॅरिसमधील चॅनेल स्प्रिंग/समर २०२५ शोमध्ये अनन्याने आपली उपस्थिती दाखवल्यानंतर हे घडले. 🔹अनन्या ही स्वारोवस्की, जिमी चू, लक्मे, बीट्स आणि टाइमेक्स सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे.

🔰बीएसईच्या १५० वर्षांच्या वारशाचे कौतुक करत अर्थमंत्री सीतारमण यांनी बीएसई १५० निर्देशांक लाँच केला. 🔹आशियातील सर्वात जुने
🔰बीएसईच्या १५० वर्षांच्या वारशाचे कौतुक करत अर्थमंत्री सीतारमण यांनी बीएसई १५० निर्देशांक लाँच केला. 🔹आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज, बीएसईने आपला १५० वा वर्धापन दिन साजरा केला 🔸या ऐतिहासिक प्रसंगी, सीतारमण यांनी बीएसई १५० निर्देशांक लाँच केला, जो बाजार भांडवल आणि तरलतेच्या आधारावर शीर्ष १५० सूचीबद्ध कंपन्यांच्या कामगिरीचा मागोवा घेण्यासाठी डिझाइन केलेला एक नवीन बेंचमार्क निर्देशांक आहे. 🔹नवीन निर्देशांकाचा उद्देश गुंतवणूकदारांना भारताच्या वेगाने विकसित होणाऱ्या इक्विटी लँडस्केपचे अधिक व्यापक दृश्य प्रदान करणे आहे.

मानवधर्म सभा स्थापणा , धर्मविवेचन ग्रंथ लिखाण , अहमद्नगर ला डेप्युटी कलेक्टर म्हणून काम हे वर्णन कोणाचे.?
Anonymous voting

निबंधमाला , काव्येतिहास संग्रह हे मासिक ह्या कोणाशी कोणाशी संबंधित आहेत.?
Anonymous voting

ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली ?
Anonymous voting

"उत्साह व उद्योगशीलता हे गुण गोखले यांच्या अंगी होते" असे उद्गार कोणी काढले ?
Anonymous voting

ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
Anonymous voting

राजर्षी शाहु महाराज 1920 साली ___________ येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर परिषदेचे अध्यक्ष होते ?
Anonymous voting

भारत- पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते.
Anonymous voting

कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
Anonymous voting

कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?
Anonymous voting

_________ हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय.
Anonymous voting

🔰पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांटा हुमाला यांना १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा 🔹पेरूचे माजी राष्ट्रपती ओलांटा हुमाला यां
🔰पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांटा हुमाला यांना १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा 🔹पेरूचे माजी राष्ट्रपती ओलांटा हुमाला यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 🔸२००६ आणि २०११ मध्ये त्यांच्या निवडणूक मोहिमेसाठी व्हेनेझुएलाच्या सरकारकडून आणि ब्राझिलियन बांधकाम कंपनीकडून बेकायदेशीर निधी स्वीकारल्याबद्दल राजधानी लिमा येथील न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. 🔹त्याची पत्नी, नदीन हेरेडिया, हिलाही दोषी ठरवण्यात आले.