es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 223 suscriptores, ocupando la posición 8 129 en la categoría Educación y el puesto 17 419 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 223 suscriptores.

Según los últimos datos del 10 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -432, y en las últimas 24 horas de -24, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.18%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.83% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 739 visualizaciones. En el primer día suele acumular 928 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 11 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 223
Suscriptores
-2424 horas
-1187 días
-43230 días
Archivo de publicaciones
अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली ?
Anonymous voting

सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा 1) पंतप्रतिनिधी 2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous voting

शेवटी आंदोलनाची तीव्रता पाहून 12 डिसेंबर 1911 रोजी सम्राट पंचम जॉर्ज यांनी......... येथे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली
Anonymous voting

वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting

झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous voting

A) बाबुराव जगताप यांनी 1918 मधे शिवाजी मराठा (स्कूल) सोसायटी ही शिक्षणसंस्था स्थापन केली. B) शाहू महाराज या संस्थेचे अध्यक्ष व आश्रयदाते होते
Anonymous voting

🔰आयआयटी गुवाहाटीने सेल्फ-क्लीनिंग हीटिंग फॅब्रिक विकसित केले 🔹आयआयटी गुवाहाटीच्या संशोधकांनी थंड हवामानासाठी स्वयं-स्वच्छता
🔰आयआयटी गुवाहाटीने सेल्फ-क्लीनिंग हीटिंग फॅब्रिक विकसित केले 🔹आयआयटी गुवाहाटीच्या संशोधकांनी थंड हवामानासाठी स्वयं-स्वच्छता करणारे, लवचिक गरम करणारे कापड विकसित केले. 🔸या कापडाचा उद्देश अति थंडीत दीर्घकाळ राहिल्याने होणारे आरोग्य धोके कमी करणे आहे. 🔹हे संशोधन निष्कर्ष "नॅनो-मायक्रो-स्मॉल" जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत, ज्यामध्ये थंड वातावरणात सुरक्षितता सुधारण्याची त्याची क्षमता अधोरेखित करण्यात आली आहे.

🔰भारतातील पहिल्या उभ्या बायफेशियल सोलर प्लांटचे नवी दिल्ली येथे उद्घाटन झाले. 🔹केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी नवी दिल्लीती
🔰भारतातील पहिल्या उभ्या बायफेशियल सोलर प्लांटचे नवी दिल्ली येथे उद्घाटन झाले. 🔹केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी नवी दिल्लीतील मेट्रो व्हायाडक्टवर भारतातील पहिल्या उभ्या बायफेशियल सोलर प्लांटचे उद्घाटन केले. 🔸ग्रीन मेट्रो सिस्टीम्सवरील ५ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान, त्यांनी जागतिक तापमानवाढ आणि वायू प्रदूषणाला तोंड देण्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे आणि सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यावर भर दिला. 🔹या कार्यक्रमात दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने १ मेगावॅटच्या रूफटॉप सोलर प्लांटचे उद्घाटन देखील केले.

भारताचा पहिला ब्रिटीश व्हाईसराय कोण?
Anonymous voting

असहकार चळवळ ____________साली सुरु झाली.
Anonymous voting

1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? योग्य पर्याय निवडा (ASO 2014)
Anonymous voting

🔸महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 👉पोलीस उपनिरीक्षक(PSI ) 👉कट ऑफ - 261.50
🔸महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 👉पोलीस उपनिरीक्षक(PSI ) 👉कट ऑफ - 261.50

🔸जा.क्र.- 070/2023 – महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा – 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मा.न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार - निकाल

🔸जा.क्र.- 070/2023 – महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा – 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मा.न्यायाधिकरणाच्य
🔸जा.क्र.- 070/2023 – महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा – 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मा.न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting

झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous voting

PQY..... केशवराव भोसले यांनी बालगंधर्व यांनी संगीत मानापमान नाटकाचा प्रयोग करून....... च्या मदतीसाठी रुपये 15000 जमविले
Anonymous voting

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

Q. अरुणा असफ अली यांना ' 1942 ची झाशीची राणी ' हा सन्मान कोणत्या नियतकालिकाने दिला.
Anonymous voting

गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous voting