es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 483 suscriptores, ocupando la posición 8 055 en la categoría Educación y el puesto 17 392 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 483 suscriptores.

Según los últimos datos del 25 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -400, y en las últimas 24 horas de -11, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.33%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.90% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 551 visualizaciones. En el primer día suele acumular 956 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 26 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 483
Suscriptores
-1124 horas
-857 días
-40030 días
Archivo de publicaciones
🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting

🔰हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ?
Anonymous voting

........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
Anonymous voting

वेव्हेल योजना कधी स्थापन झाली ?
Anonymous voting

.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
Anonymous voting

शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🎯 1937 च्या मुंबई प्रांतिक निवडणूक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले.
Anonymous voting

कभी कभी छोटी चीज भी बडा काम कर जाती है हे उद्गार कोणाचे आहे?
Anonymous voting

खालिलपैकी कोणती वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली ?
Anonymous voting

'हितवाद' या वृतपत्राचे जनक कोण?
Anonymous voting

महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती.
Anonymous voting

खालीलपैकी कोणी आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीस आणली?
Anonymous voting

अल्लाउद्दिन खिलजी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले?
Anonymous voting

डलहौसीने झांशी संस्थान केव्हा खालसा केली ❓❓❓
Anonymous voting

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये 'सारा बंदी' ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरु केली ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते ?
Anonymous voting

🔰चायनीज तैपईला पराभूत करून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक 2025 पटकावला आहे. 🔹विजेता संघ: भारत (सलग
🔰चायनीज तैपईला पराभूत करून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक 2025 पटकावला आहे. 🔹विजेता संघ: भारत (सलग दुसऱ्यांदा विजेतेपद) 🔸​उपविजेता संघ: चायनीज तैपेई 🔹​स्पर्धेचे ठिकाण: ढाका, बांगलादेश 🔸​अंतिम सामन्याचा निकाल: भारताने चायनीज तैपेईला ३५-२८ गुणांनी पराभूत केले. 🔹​भारताची कामगिरी: संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली. 🔸​भारतीय कर्णधार: रितू नेगी 🔹​सर्वात मौल्यवान खेळाडू (MVP): संजू देवी (तिने अंतिम सामन्यात १६ रेड पॉईंट्स मिळवले.) 🔸​ऐतिहासिक महत्त्व: महिला विश्वचषकाचे हे दुसरे सत्र होते. भारताने २०१२ मध्ये पहिले विजेतेपद जिंकले होते, त्याची यशस्वी पुनरावृत्ती २०२५ मध्ये केली.

फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात. (कोल्हापूर बँड्समन पोलीस 2019)
Anonymous voting

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - Estadísticas y analítica del canal de Telegram @prep_plus