es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 568 suscriptores, ocupando la posición 8 059 en la categoría Educación y el puesto 17 536 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 568 suscriptores.

Según los últimos datos del 21 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -368, y en las últimas 24 horas de -5, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.36%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.02% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 564 visualizaciones. En el primer día suele acumular 741 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 22 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 568
Suscriptores
-524 horas
-487 días
-36830 días
Archivo de publicaciones
1851मध्ये मुंबईत 'बॉम्बे स्मिनिंग अँड कंपनी' ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली?
Anonymous voting

सन 1934 मध्ये _____________ यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली.
Anonymous voting

🔰पुण्याची कन्या ज्युनिअर अंडर ऑफिसर कु. तनू भान हिने देशातील 'सर्वश्रेष्ठ कॅडेट' हा बहुमान 🔹सन्मान: नवी दिल्ली येथील प्रजास
🔰पुण्याची कन्या ज्युनिअर अंडर ऑफिसर कु. तनू भान हिने देशातील 'सर्वश्रेष्ठ कॅडेट' हा बहुमान 🔹सन्मान: नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन संचलनात देशातील 'सर्वश्रेष्ठ कॅडेट' (Best Cadet) हा बहुमान. 🔸पुरस्कार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि मानाची 'केन' (Baton) प्रदान. 🔹ओळख: ज्युनिअर अंडर ऑफिसर तनू भान ही पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. 🔸युनिट: ती '२ महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रन' एनसीसी (NCC) युनिटची कॅडेट आहे. 🔹कामगिरी: ड्रिल, फायरिंग, लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी अशा कठीण टप्प्यांवर मात करत तिने हे यश मिळवले. 🔸महत्त्व: या यशामुळे महाराष्ट्राच्या एनसीसी संचालनालयाचा देशात दबदबा निर्माण झाला आहे.

Q. अरुणा असफ अली यांना ' 1942 ची झाशीची राणी ' हा सन्मान कोणत्या नियतकालिकाने दिला.
Anonymous voting

गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous voting

नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

Repost from N/a
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔘 PYQ Series
🔰 History 🗓 2011 to Present ☑️ भारतीय घटना समिति 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/k1zhYyEOf04

वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting

झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous voting

'प्रियदर्शनी' हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे ?
Anonymous voting

मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले. a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
Anonymous voting

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
पदांची नावे  व जागा (एकूण 235 जागा)
● सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) – 07 ● सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (रेलपथ) – 01 ● सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (संकते व दूरसंचार) – 01 ● उप नियोजक – 29 ● सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक – 04 ● सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ ● अभियंता (स्थापत्य) – 82 ● सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ ● अभियंता (यांत्रिक) – 04 ● सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ ● अभियंता (विद्युत) – 16 ● सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ ● अभियंता (संकते व दूरसंचार) – 02 ● सहाय्यक समाज विकास अधिकारी – 07 ● सहाय्यक विधी अधिकारी – 04 ● उद्यान विद्या सहाय्यक – 02 ● उप लेखापाल – 33 ● लघुटंकलेखक – 10 ● भूमापक – 31 ● संगणक तंत्रज्ञ – 02एकूण पदे – 325
ऑनलाईन अर्ज संबंधित तारीखा
> अर्ज सुरू 18/02/2026 > शेवटची तारीख: 20/03/2026

ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?
Anonymous voting

गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous voting

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous voting

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात कधी केली ?
Anonymous voting

ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
Anonymous voting

झाशीचा राजा गंगाधराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव _________
Anonymous voting

Repost from N/a
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔘 PYQ Series
🔰 History 🗓 2011 to Present ☑️ चौरी - चौरा घटना 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/IADz6RtIE2w

खालीलपैकी कोणी आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीस आणली?
Anonymous voting