es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 588 suscriptores, ocupando la posición 8 082 en la categoría Educación y el puesto 17 741 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 588 suscriptores.

Según los últimos datos del 17 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -437, y en las últimas 24 horas de -1, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.70%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.80% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 647 visualizaciones. En el primer día suele acumular 935 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 18 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 588
Suscriptores
-124 horas
-757 días
-43730 días
Archivo de publicaciones
'मानवजातीसाठी एक धर्म, एक जात एक ईश्वर' ही घोषणा कोणी दिली ?
Anonymous voting

🔰चालू घडामोडी -20 मे 2026 ① महाराष्ट्र प्रशासनाच्या इतिहासात प्रथमच, राज्यातील 6 पैकी 4 विभागीय आयुक्त पदांवर महिला IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ▪️ नागपूर विभागीय आयुक्त : विजयालक्ष्मी बिद्री ▪️कोकण विभागीय आयुक्त : रुबल अग्रवाल ▪️अमरावती विभागीय आयुक्त : नयना गुंडे ▪️ पुणे विभागीय आयुक्त : शीतल तेली-उगले [पुणे विभागाच्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त] ▪️मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त : अश्विनी भिडे 2)भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला Cat-A Qualified Flying Instructor : स्क्वॉड्रन लीडर सान्या 3)नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘Grand Cross of the Royal Norwegian Order of Merit’ प्राप्त करणारे भारतीय पंतप्रधान : नरेंद्र मोदी 4) ‘इटालियन ओपन 2026’ स्पर्धा रोम (इटली) येथील फोरो इटालिको येथे पार पडली. ▪️ पुरुष एकेरी विजेता : यानिक सिन्नर (इटली) ▪️ पुरुष एकेरी उपविजेता : कॅस्पर रुड (नॉर्वे) ▪️ महिला एकेरी विजेती : एलिना स्वितोलिना (युक्रेन) ▪️ महिला एकेरी उपविजेती : कोको गॉफ ▪️ पुरुष दुहेरी विजेते : सिमोन बोलेली आणि आंद्रे वाव्हासोरी ▪️ महिला दुहेरी विजेत्या : डायना श्नाइडर आणि मिरा आंद्रीवा 5)अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार : दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस 6) IPL इतिहासात सर्वाधिक मानधन मिळवणारा खेळाडू : विराट कोहली

न्या. चंदावरकर यांच्या मते………हे पश्चिम भारतातील आद्यऋषी होते.
Anonymous voting

" आमच्या शापाने………मेला " असे उद्गार सनातनी ब्राह्मणांनी काढले होते.
Anonymous voting

........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
Anonymous voting

मंडला, जो देशातील पूर्णपणे 'कार्यात्मक साक्षर' जिल्हा बनला आहे, कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

Q.१.राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करण्यात आली आहे ती खालीलपैकी कोणती ते ओळखा.
Anonymous voting

✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली. ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
Anonymous voting

सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा 1) पंतप्रतिनिधी 2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous voting

मानवधर्म सभा स्थापणा , धर्मविवेचन ग्रंथ लिखाण , अहमद्नगर ला डेप्युटी कलेक्टर म्हणून काम हे वर्णन कोणाचे.?
Anonymous voting

निबंधमाला , काव्येतिहास संग्रह हे मासिक ह्या कोणाशी कोणाशी संबंधित आहेत.?
Anonymous voting

ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली ?
Anonymous voting

🔰चालू घडामोडी -19 मे 2026 1] 'काल भैरव' हे भारताचे पहिले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि मानवरहित स्वायत्त लढाऊ विमान आहे. ➤ हे विमान बेंगळुरूस्थित 'फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस' (FWDA) कंपनीने विकसित केले आहे. 2] 'कलाम आणि कवच 3.0' या प्रमुख संरक्षण आणि धोरणात्मक परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले. 3] महाराष्ट्रात 10 मे हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जातो. 4] एलिना स्वितोलिनाने कोको गॉफचा पराभव करून तिसऱ्यांदा इटालियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. 5] धाराशिवच्या मुंताजीर सरनौबतने इम्रान मुजावरला चितपट करत 32 व्या मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकावली आहे. 6] बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 32 वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 चे आयोजन वडाळा, मुंबई येथे करण्यात आले होते.

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous voting

▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous voting

महर्षी कर्वे यांच "आत्मवृत्त"............ या वर्षी प्रसिद्ध झाले?
Anonymous voting