es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 354 suscriptores, ocupando la posición 8 088 en la categoría Educación y el puesto 17 403 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 354 suscriptores.

Según los últimos datos del 02 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -419, y en las últimas 24 horas de -16, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.74%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.98% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 642 visualizaciones. En el primer día suele acumular 970 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 03 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 354
Suscriptores
-1624 horas
-1407 días
-41930 días
Archivo de publicaciones
🔰'QUAD ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन' 🔹मिशनची सुरुवात: क्वाड राष्ट्रांच्या (भारत, जपान, युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया) तटरक्षक
🔰'QUAD ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन' 🔹मिशनची सुरुवात: क्वाड राष्ट्रांच्या (भारत, जपान, युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया) तटरक्षक दलांनी प्रथमच हे मिशन सुरू केले. 🔸आधार: सप्टेंबर 2024 मधील विल्मिंग्टन घोषणेअंतर्गत सुरू. 🔹मुख्य उद्दिष्ट: इंडो-पॅसिफिकमध्ये समुद्री सुरक्षा आणि आंतरकार्यक्षमता वाढवणे. 🔸सहभाग: प्रत्येक देशातून (महिला अधिकाऱ्यांसह) प्रत्येकी दोन अधिकारी यूएस कोस्ट गार्ड कटर (USCGC) स्ट्रॅटन जहाजावर गुआमच्या दिशेने प्रवास करत आहेत. 🔹क्रियाकलाप: संयुक्त सराव (SOP), शोध आणि बचाव (SAR), गस्त, आणि सागरी जागरूकता वाढवणे. 🔸भारताचा दृष्टिकोन: भारताच्या SAGAR धोरणाशी सुसंगत आणि इंडो-पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह (IPOI) ला समर्थन.

🔰हूरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 🔸एकूण युनिकॉर्न: जगात 1,523 युनिकॉर्न (1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या खासग
🔰हूरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 🔸एकूण युनिकॉर्न: जगात 1,523 युनिकॉर्न (1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या खासगी कंपन्या). 🔹सर्वाधिक युनिकॉर्न असलेले देश: १)अमेरिका: 758 युनिकॉर्नसह प्रथम. २)चीन: 343 युनिकॉर्नसह द्वितीय. ३)भारत: 64 युनिकॉर्नसह तिसऱ्या क्रमांकावर. 🔸प्रमुख युनिकॉर्न शहरे: ▪️सॅन फ्रान्सिस्को: 199 युनिकॉर्नसह प्रथम. ▪️ बंगळुरू: 36 युनिकॉर्नसह सातव्या क्रमांकावर. 🔹हूरून रिसर्च इन्स्टिट्यूट: या संस्थेचे मुख्यालय चीनमध्ये आहे. 🔸 क्षेत्रीय वाढ: फिनटेक, SaaS (सॉफ्टवेअर ॲज अ सर्विस) आणि AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या क्षेत्रातील युनिकॉर्नमध्ये लक्षणीय वाढ. 🔹नवीन युनिकॉर्न: दर दोन दिवसांनी एक नवीन युनिकॉर्न तयार झाला (गेल्या वर्षात 203 नवीन युनिकॉर्न). 🔸सर्वाधिक मूल्याचे जागतिक युनिकॉर्न: ByteDance ($220 अब्ज), SpaceX ($180 अब्ज), OpenAI ($100 अब्ज).

महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले ?
Anonymous voting

▪️खालीलपैकी आधुनिक भारताचे जनक कोण❓
Anonymous voting

अठराव्या शतकापर्यंत --------------- खंड अज्ञात खंड म्हणून ओळखला जातो .
Anonymous voting

जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. #1 प्रश्न रद्द ⭐️

➡️ महाजनको प्रवेशपत्र उपलब्ध ▫️ https://ibpsonline.ibps.in/mspgccjan25/cloe_june25/login.php?appid=d615e1cd3586aa1a9909334f61
➡️ महाजनको प्रवेशपत्र उपलब्ध ▫️ https://ibpsonline.ibps.in/mspgccjan25/cloe_june25/login.php?appid=d615e1cd3586aa1a9909334f61667db8

#Update 📌 Mahatransco Postponed
#Update 📌 Mahatransco Postponed

⭕चीनने भारतावर कोनत्या वर्षी हल्ला केला ❓
Anonymous voting

' मॅरेज ऑफ हिंदू विडोज ' हा ग्रंथ कोणत्या समाज सुधारकांने लिहिला ?
Anonymous voting

"रावसाहेब सुधारकांचे ढोंग करु नका" कोणी कोणाला बोलले आहे?
Anonymous voting

संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव हे काँग्रेस नेते असल्याने, संयुक्त महाराष्ट्र परिषद भरीव स्वरूपाची कृती करू शकणार नाही, असे मत कोणी मांडले?
Anonymous voting

▪️सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली❓
Anonymous voting

⭕खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती?
Anonymous voting

Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
Anonymous voting

🔰 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते तेलंगणातील निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन केले. 🔹उद्घाटन: 29 जून
🔰 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते तेलंगणातील निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन केले. 🔹उद्घाटन: 29 जून 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते तेलंगणातील निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे मुख्यालय सुरू झाले. 🔸प्रदीर्घ मागणी: पंतप्रधान मोदींनी 40 वर्षांपासूनची हळद उत्पादक शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली. 🔹मुख्य उद्दिष्टे: ▪️हळदीची गुणवत्ता सुधारणे. ▪️मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन. ▪️पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग सुधारणे. ▪️हळदीच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे. 🔸निर्यात लक्ष्य: 2030 पर्यंत $1 अब्ज (सुमारे ₹8,300 कोटी) पर्यंत निर्यात वाढवण्याचे उद्दिष्ट. 🔹शेतकऱ्यांना लाभ: यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल.

🔰दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भारताचा पहिला वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. 🔹भारतातील पहिला: हा भारताचा पहिला समर
🔰दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भारताचा पहिला वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. 🔹भारतातील पहिला: हा भारताचा पहिला समर्पित वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर आहे. 🔸मुख्य उद्देश: वन्यजीवांना एक्सप्रेसवे सुरक्षितपणे ओलांडता यावा, ज्यामुळे अपघात टाळता येतात. 🔹स्थान: मुकुंद्रा हिल्स (राजस्थान) आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाजवळच्या भागांत, जिथे वन्यजीवांचा वावर जास्त आहे, तिथे हे कॉरिडॉर बांधले आहेत. 🔸रचना: हे कॉरिडॉर जमिनीखालील बोगद्यासारखे किंवा विशिष्ट उंचीवरील पुलासारखे आहेत, ज्यावरून वाहने जातात आणि खालून वन्यजीव जातात. 🔹पर्यावरण पूरक: वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला धक्का न लावता वाहतूक सुलभ करणे हा यामागचा उद्देश आहे, ज्यामुळे पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाला मदत होते.

भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस चे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते ?
Anonymous voting

त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले . त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला . त्यांनी आमर्स अक्ट रद्द केला . ते कोण होते ?
Anonymous voting

+3
📌महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 👼पेपर क्रमांक 1 👼मराठी व इंग्रजी 🟣 आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - Estadísticas y analítica del canal de Telegram @prep_plus