Rayat Lectures & Notes
Ir al canal en Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Mostrar másSin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
Rayat test:
नमस्कार ,
रयत प्रबोधिनीचे PSI मुख्य परीक्षा Test series चे प्रवेश सुरु आहेत .
या test series ला काहीच जागा शिल्लक असुन विद्यार्थ्यांनी आपली जागा निश्चित करावी.
सोबत या संपूर्ण test series चे वेळापत्रक देत आहे.
संपर्क -9762131361
खुप धन्यवाद
A to Z English
- Prof. Kanifnath Mali
1) डच्चू देणे - To omit, To remove from an existing group.
2) नाक खुपसणे / लुडबुड करणे -To meddle / To poke nose
3) जोखाडातून बाहेर येणे - To releive from burden
4) सावट येणे - To come under evil
5) झपाट्याने वाढणे - To grow by leaps and bounds
6) जीवावर बेतणे - To turn out to be fatal
e.g. रेल्वेच्या टपावर चढणे जीवावर बेतले -Climbing the roof of the train turned out fatal
7) नवऱ्याने बायकोला टाकणे - Husband to leave his wife or alienate from relationship
8) बाचाबाची होणे - A verbal fight to take place
9) टप्पा गाठणे - To achieve a level/benchmark
10) सूर गवसणे - to find form (as in cricket)
11) सर करणे - To conquer
12) आवर घालणे - To control
13) चारी मुंड्या चित करणे - To give whitewash to rival ; To defeat (an opponent) easily by winning every game, point, etc.
14) रग उतरवणे - Breaking one's ego or self boasting by defeating him
15) ची समस्या भेडसावणे - To face problem of
16) मुकाट्याने ऐकणे - To agree something without saying a word
17) संपुष्टात येणे - To come to and end
18) रंगू लागणे - To become more interesting
e.g. कौशिक आल्यावर गप्पा रंगू लागल्या - After Kaushik joined our chat become more interesting
19) __ची हमी देणे/घेणे - To give/take assurance of ___
20) सुकर होणे - To become easy
Join A to Z English channel at
@English_MaliSir
मीडिया लॅब आशिया : - Imp
मीडिया लॅब आशिया हा विनानफा तत्वावर सुरू झालेला इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याचा उपक्रम आहे. ICT चे फायदे सामान्य माणसापर्यंत पोहचवणे या उद्देशासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.
सुरवातीस -1. World computer, 2. Bits for all, 3. Tommorow tool यावर क्षेत्रावर भर असलेला हा उपक्रमचा फोकस नंतर Health Care ,Livelihood ,Educarion ,Em-powerment of disable असा करण्यात आला.
* Imp : - सध्या मीडिया लॅब आशियाच्या नावात बदल करण्यात आला असून हा उपक्रम आता Digital India Corporation या नावाने ओळखला जातो.
मीडिया लॅब आशियामधील उपक्रम खाली दिले आहेत काळजीपूर्वक वाचा 👇👇
